Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, August 3, 2019

यूपी: बुलंदशहर में थानाध्यक्षों की तैनाती में भ्रष्टाचार, SSP सस्पेंड https://ift.tt/2NfH8z5
तीन हफ्तों से दौड़ रही है ऋतिक रोशन की 'सुपर 30' - BOX OFFICE पर सुपरहिट

तीन हफ्तों से दौड़ रही है ऋतिक रोशन की 'सुपर 30' - BOX OFFICE पर सुपरहिट

August 03, 2019 0 Comments
ऋतिक रोशन की फिल्म 'सुपर 30' ने सिनेमाघरों में तीन हफ्ते पूरे कर लिये हैं। बॉक्स ऑफिस पर फिल्म ने अब तक 131.50 करोड़ का कलेक्शन कर ल...
Read More
'द लॉयन किंग' का BOX OFFICE धमाका- 100 करोड़ कल्ब में धमाकेदार एंट्री

'द लॉयन किंग' का BOX OFFICE धमाका- 100 करोड़ कल्ब में धमाकेदार एंट्री

August 03, 2019 0 Comments
डिज्नी की फिल्म 'द लॉयन किंग' सिनेमाघरों में तहलका मचा रही है। अपने तीसरे हफ्ते में भी फिल्म ताबड़तोड़ कमाई कर रही है। बता दें, इस ह...
Read More
BOX OFFICE: तीसरे वीकेंड तक दौड़ रही है ऋतिक रोशन की 'सुपर 30' - टॉप 3 में शामिल

BOX OFFICE: तीसरे वीकेंड तक दौड़ रही है ऋतिक रोशन की 'सुपर 30' - टॉप 3 में शामिल

August 03, 2019 0 Comments
ऋतिक रोशन की फिल्म 'सुपर 30' तीसरे वीकेंड के धमाकेदार कलेक्शन के साथ ही ऋतिक की पिछली फिल्म 'काबिल' को पीछे कर दिया है। फिल्...
Read More
BOX OFFICE: कंगना- राजकुमार की 'जजमेंटल है क्या' का शानदार वीकेंड, जानें कलेक्शन

BOX OFFICE: कंगना- राजकुमार की 'जजमेंटल है क्या' का शानदार वीकेंड, जानें कलेक्शन

August 03, 2019 0 Comments
कंगना रनौत और राजकुमार राव की फिल्म 'जजमेंटल है क्या' ने पहले वीकेंड बेहतरीन कमाई की है। फिल्म को दर्शकों से मिली जुली प्रतिक्रिया म...
Read More
जजमेंटल है क्या बॉक्स ऑफिस - दूसरे दिन कंगना - राजकुमार की उछाल, 55 प्रतिशत बढ़ी कमाई

जजमेंटल है क्या बॉक्स ऑफिस - दूसरे दिन कंगना - राजकुमार की उछाल, 55 प्रतिशत बढ़ी कमाई

August 03, 2019 0 Comments
कंगना रनौत और राजकुमार राव स्टारर जजमेंटल है क्या ने दूसरे दिन बॉक्स ऑफिस अच्छी उछाल मारी है और माना जा रहा है कि इसका फायदा तीसरे दिन फिल्म...
Read More
टेक्सासः शॉपिंग मॉलमध्ये झालेल्या गोळीबारात 19 ठार
दिल्ली: लोगों ने की कांस्टेबल की पिटाई, हवाई फायर करते हुए भागकर बचाई जान https://ift.tt/2ONr0Fs
पाकिस्तान कारगिल युद्ध का हरलं? बीबीसीचा पाकमधून खास रिपोर्ट...
महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला

नागपूर : महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. आधी मित्रपक्षांना जागा वाटप केले जाईल, त्यानंतर युतीच्या विद्यमान आमदारांच्या जागा वगळून उर्वरित जागा अर्ध्या-अर्ध्या वाटून घेतल्या जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

भाजपच्या महाजनादेश यात्रेसाठी मुख्यमंत्री नागपुरात आले असता त्यांनी आज पत्रकारांसोबत संवाद साधला. या वेळी फडणवीस म्हणाले, ''राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार आहे. विधानसभेत युती होणारच आहे. यात्रेदरम्यान आम्ही महायुतीसाठी आशीर्वाद मागत आहोत. विदर्भात यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद लाभत आहे. जनतेची गर्दी व उत्साहामुळे स्वागताच्या जागी सभा घ्याव्या लागत आहेत. जागावाटपाबाबतही कोणतेच मतभेद नाहीत.'' 

ज्या पक्षाने ज्या जागा जिंकल्या त्या त्यांच्याकडे राहतील. मित्रपक्षाला सोडल्यानंतर उर्वरित जागांचे समान वाटप केले जाईल, हे सांगताना मुख्यमंत्र्यांनी चार-दोन जागांचा अपवाद वगळता जिंकलेल्या जागा भाजप सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. सध्या भाजपचे 122, तर शिवसेनेचे 63 आमदार आहेत. 

विरोधक हतबल 
महाराष्ट्राने इतके निराश आणि हतबल झालेले विरोधक आजवर बघितले नाहीत. निवडणुकीत हार-जीत होतच असते, त्यामुळे निराश होऊन जनतेशी नाळ तोडायची नसते. विरोधकांचे हतबल होणे लोकशाहीलाही घातक आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला. 

ईव्हीएमऐवजी मतदारांशी संपर्क साधा 
विरोधक पराभवाचे सर्व खापर ईव्हीएमवर फोडत आहेत. ईव्हीएम मत देत नाही. जनता त्यात मत टाकते. त्यामुळे विरोधकांनी ईव्हएमपेक्षा जनतेशी संवाद साधावा, त्यांचा आशीर्वाद घ्यावा. त्यांचा विश्‍वास बसल्यास तुम्हालाही सत्तेवर बसवतील, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिला. आम्ही विरोधात असतो तेव्हा संघर्ष यात्रा काढतो, सत्तेवर असल्याने संवाद यात्रा काढण्यात आली, असेही फडणवीस म्हणाले. 

चंद्रकांत पाटील यांना स्थिरस्थावर होऊ द्या! 
भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य आपण ऐकले नाही, ते सोबत असते तर विचारले असते. भाजपमध्ये मुख्यमंत्री ठरवण्याचा निर्णय आमदार आणि केंद्रीय नेतृत्व घेतात. त्यांनी ठरवल्यास पाटील हे मुख्यमंत्री होऊ शकतात. मात्र, त्यांनी नुकताच प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे, त्यांना स्थिरस्थावर होऊ द्या, असे मुख्यमंत्री या वेळी म्हणाले.

News Item ID: 

599-news_story-1564856111

Mobile Device Headline: 

महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

Mahayutis seat allocation formula was fixed says CM

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्र

भाजप

नागपूर

मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस

विदर्भ

आमदार

टोल

ईव्हीएम

चंद्रकांत पाटील

Search Functional Tags: 

महाराष्ट्र, भाजप, नागपूर, मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, विदर्भ, आमदार, टोल, ईव्हीएम, चंद्रकांत पाटील

Twitter Publish: 

Meta Description: 

महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. आधी मित्रपक्षांना जागावाटप केले जाईल, त्यानंतर युतीच्या विद्यमान आमदारांच्या जागा वगळून उर्वरित जागा अर्ध्या-अर्ध्या वाटून घेतल्या जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला नागपूर : महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. आधी मित्रपक्षांना जागा वाटप केले जाईल, त्यानंतर युतीच्या विद्यमान आमदारांच्या जागा वगळून उर्वरित जागा अर्ध्या-अर्ध्या वाटून घेतल्या जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.  भाजपच्या महाजनादेश यात्रेसाठी मुख्यमंत्री नागपुरात आले असता त्यांनी आज पत्रकारांसोबत संवाद साधला. या वेळी फडणवीस म्हणाले, ''राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार आहे. विधानसभेत युती होणारच आहे. यात्रेदरम्यान आम्ही महायुतीसाठी आशीर्वाद मागत आहोत. विदर्भात यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद लाभत आहे. जनतेची गर्दी व उत्साहामुळे स्वागताच्या जागी सभा घ्याव्या लागत आहेत. जागावाटपाबाबतही कोणतेच मतभेद नाहीत.''  ज्या पक्षाने ज्या जागा जिंकल्या त्या त्यांच्याकडे राहतील. मित्रपक्षाला सोडल्यानंतर उर्वरित जागांचे समान वाटप केले जाईल, हे सांगताना मुख्यमंत्र्यांनी चार-दोन जागांचा अपवाद वगळता जिंकलेल्या जागा भाजप सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. सध्या भाजपचे 122, तर शिवसेनेचे 63 आमदार आहेत.  विरोधक हतबल  महाराष्ट्राने इतके निराश आणि हतबल झालेले विरोधक आजवर बघितले नाहीत. निवडणुकीत हार-जीत होतच असते, त्यामुळे निराश होऊन जनतेशी नाळ तोडायची नसते. विरोधकांचे हतबल होणे लोकशाहीलाही घातक आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला.  ईव्हीएमऐवजी मतदारांशी संपर्क साधा  विरोधक पराभवाचे सर्व खापर ईव्हीएमवर फोडत आहेत. ईव्हीएम मत देत नाही. जनता त्यात मत टाकते. त्यामुळे विरोधकांनी ईव्हएमपेक्षा जनतेशी संवाद साधावा, त्यांचा आशीर्वाद घ्यावा. त्यांचा विश्‍वास बसल्यास तुम्हालाही सत्तेवर बसवतील, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिला. आम्ही विरोधात असतो तेव्हा संघर्ष यात्रा काढतो, सत्तेवर असल्याने संवाद यात्रा काढण्यात आली, असेही फडणवीस म्हणाले.  चंद्रकांत पाटील यांना स्थिरस्थावर होऊ द्या!  भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य आपण ऐकले नाही, ते सोबत असते तर विचारले असते. भाजपमध्ये मुख्यमंत्री ठरवण्याचा निर्णय आमदार आणि केंद्रीय नेतृत्व घेतात. त्यांनी ठरवल्यास पाटील हे मुख्यमंत्री होऊ शकतात. मात्र, त्यांनी नुकताच प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे, त्यांना स्थिरस्थावर होऊ द्या, असे मुख्यमंत्री या वेळी म्हणाले. News Item ID:  599-news_story-1564856111 Mobile Device Headline:  महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  नागपूर : महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. आधी मित्रपक्षांना जागा वाटप केले जाईल, त्यानंतर युतीच्या विद्यमान आमदारांच्या जागा वगळून उर्वरित जागा अर्ध्या-अर्ध्या वाटून घेतल्या जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.  भाजपच्या महाजनादेश यात्रेसाठी मुख्यमंत्री नागपुरात आले असता त्यांनी आज पत्रकारांसोबत संवाद साधला. या वेळी फडणवीस म्हणाले, ''राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार आहे. विधानसभेत युती होणारच आहे. यात्रेदरम्यान आम्ही महायुतीसाठी आशीर्वाद मागत आहोत. विदर्भात यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद लाभत आहे. जनतेची गर्दी व उत्साहामुळे स्वागताच्या जागी सभा घ्याव्या लागत आहेत. जागावाटपाबाबतही कोणतेच मतभेद नाहीत.''  ज्या पक्षाने ज्या जागा जिंकल्या त्या त्यांच्याकडे राहतील. मित्रपक्षाला सोडल्यानंतर उर्वरित जागांचे समान वाटप केले जाईल, हे सांगताना मुख्यमंत्र्यांनी चार-दोन जागांचा अपवाद वगळता जिंकलेल्या जागा भाजप सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. सध्या भाजपचे 122, तर शिवसेनेचे 63 आमदार आहेत.  विरोधक हतबल  महाराष्ट्राने इतके निराश आणि हतबल झालेले विरोधक आजवर बघितले नाहीत. निवडणुकीत हार-जीत होतच असते, त्यामुळे निराश होऊन जनतेशी नाळ तोडायची नसते. विरोधकांचे हतबल होणे लोकशाहीलाही घातक आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला.  ईव्हीएमऐवजी मतदारांशी संपर्क साधा  विरोधक पराभवाचे सर्व खापर ईव्हीएमवर फोडत आहेत. ईव्हीएम मत देत नाही. जनता त्यात मत टाकते. त्यामुळे विरोधकांनी ईव्हएमपेक्षा जनतेशी संवाद साधावा, त्यांचा आशीर्वाद घ्यावा. त्यांचा विश्‍वास बसल्यास तुम्हालाही सत्तेवर बसवतील, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिला. आम्ही विरोधात असतो तेव्हा संघर्ष यात्रा काढतो, सत्तेवर असल्याने संवाद यात्रा काढण्यात आली, असेही फडणवीस म्हणाले.  चंद्रकांत पाटील यांना स्थिरस्थावर होऊ द्या!  भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य आपण ऐकले नाही, ते सोबत असते तर विचारले असते. भाजपमध्ये मुख्यमंत्री ठरवण्याचा निर्णय आमदार आणि केंद्रीय नेतृत्व घेतात. त्यांनी ठरवल्यास पाटील हे मुख्यमंत्री होऊ शकतात. मात्र, त्यांनी नुकताच प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे, त्यांना स्थिरस्थावर होऊ द्या, असे मुख्यमंत्री या वेळी म्हणाले. Vertical Image:  English Headline:  Mahayutis seat allocation formula was fixed says CM Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा महाराष्ट्र भाजप नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भ आमदार टोल ईव्हीएम चंद्रकांत पाटील Search Functional Tags:  महाराष्ट्र, भाजप, नागपूर, मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, विदर्भ, आमदार, टोल, ईव्हीएम, चंद्रकांत पाटील Twitter Publish:  Meta Description:  महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. आधी मित्रपक्षांना जागावाटप केले जाईल, त्यानंतर युतीच्या विद्यमान आमदारांच्या जागा वगळून उर्वरित जागा अर्ध्या-अर्ध्या वाटून घेतल्या जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

August 03, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2MApe84
Read More
गिनी के सर्वोच्च सम्मान से नवाजे गए राष्ट्रपति रामनाथ कोविंद https://ift.tt/33d9Y7c
चलती गाड़ी में फर्जी भ्रूण लिंग परीक्षण कर ठगी के आरोप में दो गिरफ्तार https://ift.tt/2YnCqnN