Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, August 2, 2019

BOX OFFICE: कृति- दिलजीत स्टारर 'अर्जुन पटियाला' की ठंडी ओपनिंग- पहले दिन की कमाई

BOX OFFICE: कृति- दिलजीत स्टारर 'अर्जुन पटियाला' की ठंडी ओपनिंग- पहले दिन की कमाई

August 02, 2019 0 Comments
कृति सैनन और दिलजीत दोसांझ स्टारर फिल्म 'अर्जुन पटियाला' शुक्रवार को सिनेमाघरों में दस्तक दे चुकी है। हालांकि इस कॉमेडी फिल्म को समी...
Read More
BOX OFFICE: 'जजमेंटल है क्या' ने दी है अच्छी ओपनिंग- जानें पहले दिन का कलेक्शन

BOX OFFICE: 'जजमेंटल है क्या' ने दी है अच्छी ओपनिंग- जानें पहले दिन का कलेक्शन

August 02, 2019 0 Comments
कंगना रनौत और राजकुमार राव की फिल्म 'जजमेंटल है क्या' सिनेमाघरों में आ चुकी है और फिल्म को काफी मिली जुली प्रतिक्रिया मिल रही है। जह...
Read More
आता एक हजार रुपये थकवले तरीही तोडणार वीजपुरवठा

औरंगाबाद - विद्युत बिलापोटी एक हजार रुपये थकवणाऱ्या ग्राहकांची संख्या 36 हजारांवर गेली आहे. म्हणून महावितरणतर्फे एक ते सहा ऑगस्टदरम्यान या ग्राहकांचा वीजपुरवठा
तोडण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. महावितरणच्या या मोहिमेमुळे हजारो घरांमध्ये अंधार पसरण्याची शक्‍यता आहे. 

औरंगाबाद शहर विभागात महावितरणच्या वीज ग्राहकांची संख्या जवळपास तीन लाखांच्या घरात आहे. यापैकी अनेक वीज ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरण कंपनीने वेळोवेळी थकबाकी वसुलीसाठी धडक मोहीम राबविली आहे. तरीही थकबाकीचे प्रमाण कमी होत नाही. एक हजार रुपयाचे वीजबिल थकवणाऱ्या ग्राहकांची संख्या जवळपास 36 हजारांवर पोचली आहे. किमान रक्कम असल्यामुळे महावितरण अशा ग्राहकांचा वीजपुरवठा तोडत नाही, त्यामुळेच ही अल्प रक्कम असलेल्यांची थकबाकी वाढत आहे. म्हणूनच गुरुवारपासून (ता. एक) एक हजार रुपये थकलेल्या ग्राहकांचाही वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम येत्या मंगळवारपर्यंत (ता.सहा) सुरू राहणार आहे.

एक हजार रुपये वीजबिलाची थकबाकी आहे, अशा ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी त्यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवून सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे तातडीने वीजबिल भरणा करावा, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी केले. 

News Item ID: 

599-news_story-1564774265

Mobile Device Headline: 

आता एक हजार रुपये थकवले तरीही तोडणार वीजपुरवठा

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Marathwada

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

News about Cut off electricity power connection

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

वीज

महावितरण

कंपनी

company

Search Functional Tags: 

वीज, महावितरण, कंपनी, Company

Twitter Publish: 

Meta Keyword: 

News about Cut off electricity power connection

Meta Description: 

Aurangabad, electricity bill, Electricity power connection

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

आता एक हजार रुपये थकवले तरीही तोडणार वीजपुरवठा औरंगाबाद - विद्युत बिलापोटी एक हजार रुपये थकवणाऱ्या ग्राहकांची संख्या 36 हजारांवर गेली आहे. म्हणून महावितरणतर्फे एक ते सहा ऑगस्टदरम्यान या ग्राहकांचा वीजपुरवठा तोडण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. महावितरणच्या या मोहिमेमुळे हजारो घरांमध्ये अंधार पसरण्याची शक्‍यता आहे.  औरंगाबाद शहर विभागात महावितरणच्या वीज ग्राहकांची संख्या जवळपास तीन लाखांच्या घरात आहे. यापैकी अनेक वीज ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरण कंपनीने वेळोवेळी थकबाकी वसुलीसाठी धडक मोहीम राबविली आहे. तरीही थकबाकीचे प्रमाण कमी होत नाही. एक हजार रुपयाचे वीजबिल थकवणाऱ्या ग्राहकांची संख्या जवळपास 36 हजारांवर पोचली आहे. किमान रक्कम असल्यामुळे महावितरण अशा ग्राहकांचा वीजपुरवठा तोडत नाही, त्यामुळेच ही अल्प रक्कम असलेल्यांची थकबाकी वाढत आहे. म्हणूनच गुरुवारपासून (ता. एक) एक हजार रुपये थकलेल्या ग्राहकांचाही वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम येत्या मंगळवारपर्यंत (ता.सहा) सुरू राहणार आहे. एक हजार रुपये वीजबिलाची थकबाकी आहे, अशा ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी त्यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवून सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे तातडीने वीजबिल भरणा करावा, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी केले.  News Item ID:  599-news_story-1564774265 Mobile Device Headline:  आता एक हजार रुपये थकवले तरीही तोडणार वीजपुरवठा Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  औरंगाबाद - विद्युत बिलापोटी एक हजार रुपये थकवणाऱ्या ग्राहकांची संख्या 36 हजारांवर गेली आहे. म्हणून महावितरणतर्फे एक ते सहा ऑगस्टदरम्यान या ग्राहकांचा वीजपुरवठा तोडण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. महावितरणच्या या मोहिमेमुळे हजारो घरांमध्ये अंधार पसरण्याची शक्‍यता आहे.  औरंगाबाद शहर विभागात महावितरणच्या वीज ग्राहकांची संख्या जवळपास तीन लाखांच्या घरात आहे. यापैकी अनेक वीज ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरण कंपनीने वेळोवेळी थकबाकी वसुलीसाठी धडक मोहीम राबविली आहे. तरीही थकबाकीचे प्रमाण कमी होत नाही. एक हजार रुपयाचे वीजबिल थकवणाऱ्या ग्राहकांची संख्या जवळपास 36 हजारांवर पोचली आहे. किमान रक्कम असल्यामुळे महावितरण अशा ग्राहकांचा वीजपुरवठा तोडत नाही, त्यामुळेच ही अल्प रक्कम असलेल्यांची थकबाकी वाढत आहे. म्हणूनच गुरुवारपासून (ता. एक) एक हजार रुपये थकलेल्या ग्राहकांचाही वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम येत्या मंगळवारपर्यंत (ता.सहा) सुरू राहणार आहे. एक हजार रुपये वीजबिलाची थकबाकी आहे, अशा ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी त्यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवून सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे तातडीने वीजबिल भरणा करावा, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी केले.  Vertical Image:  English Headline:  News about Cut off electricity power connection Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा वीज महावितरण कंपनी company Search Functional Tags:  वीज, महावितरण, कंपनी, Company Twitter Publish:  Meta Keyword:  News about Cut off electricity power connection Meta Description:  Aurangabad, electricity bill, Electricity power connection Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

August 02, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2GK4dnJ
Read More
EVMच्या निमित्ताने विरोधकांचे महाआघाडी बांधण्याचे प्रयत्न?
J-K: सोपोर में आतंकियों के साथ मुठभेड़, सुरक्षा बलों ने पूरे इलाके की घेराबंदी की https://ift.tt/2Yyhj1y
पानशेत धरण शंभर टक्के भरले

पुणे -  दमदार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांशी धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. यात पानशेत धरण आज शंभर टक्के भरले, तर मुळशी धरणात ९३ टक्के, ‘भामा आसखेड’मध्ये ९७ टक्के पाणीसाठा झाला आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीत २० हजार ६९१ क्‍युसेकचा विसर्ग करण्यात येत आहे. याशिवाय मुळशी धरणातून बारा हजार ५३१ क्‍युसेकने पाणी मुळा नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना धरण प्रशासनाकडून दक्षतेचा इशारा दिला आहे.

खडकवासला : पानशेत धरण शुक्रवारी १०० टक्के भरल्यामुळे या धरणात अतिरिक्त होणारे ९८९२ क्‍युसेक पाणी धरणातून सोडले. त्यामुळे खडकवासला धरणातून शुक्रवारी रात्री आठ वाजता २० हजार ६९१ क्‍युसेक पाणी सोडण्यात आले. 

 पानशेत धरणातून सकाळी नऊ वाजता १९८० क्‍युसेकने पाणी सोडण्यास सुरवात केली. त्यानंतर ३४२६, ४५५१ व ९८९२ क्‍युसेकपर्यंत विसर्ग वाढविला. दरम्यान, सकाळपासून रात्री १० वाजेपर्यंत पानशेत येथे ५४ मिलिमीटर पाऊस झाला. 

धरणातील विसर्ग सकाळी सहा वाजता १३९८१ क्‍युसेक होता. तो सकाळी अकरा वाजेपर्यंत कायम होता. त्यानंतर तो अकरा वाजता १६२४७ क्‍युसेक करण्यात आला. रात्री ८ वाजता २० हजार ६९१ क्‍युसेकपर्यंत वाढविला. दरम्यान, पानशेतमधून सोडलेले १० हजार क्‍युसेक थेट खडकवासला धरणात जमा होत आहे. 

नदीपात्रालगतच्या रहिवाशांना सावधानतेचा इशारा 
पावसाचा जोर आणि खडकवासला धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे मुळा-मुठा नदीपात्रालगतच्या रहिवाशांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणातील विसर्ग वाढण्याची शक्‍यता असल्याने काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेने रहिवाशांना केले आहे. नदीपात्रातील पाण्यामुळे धोका निर्माण झाल्यास त्या-त्या भागांतील रहिवाशांना हलविण्यात येणार आहे. नागरिकांसाठी ०२०- २५५०१२६९ आणि ०२०- २५५०६८००/१/२/३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविले आहे. 

‘भामा आसखेड’मध्ये ९७ टक्के साठा
आंबेठाण : भामा आसखेड धरण ९७.५३ टक्के (७.९ टीएमसी) भरले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून धरणाच्या चारही दरवाजांतून २११८ क्‍युसेकने भामा नदीत विसर्ग करण्यात येत आहे. धरणाची साठवण क्षमता ८.१४ टीएमसी इतकी असून मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी धरण लवकर भरले आहे. 

धरण परिसरात एक जूनपासून १००१ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी धरणात ८४.३७ टक्के पाणीसाठा झाला होता. तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात मागील आठ दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे अवघ्या आठच दिवसांत धरणात ९७ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणातून विसर्ग करण्यात येत असल्याने भामा नदी दुथडी भरून वाहत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून विसर्ग आणखी वाढू शकतो, असे धरण प्रशासनाच्या वतीने भारत बेंद्रे यांनी सांगितले. 

News Item ID: 

599-news_story-1564773362

Mobile Device Headline: 

पानशेत धरण शंभर टक्के भरले

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Panshet dam filled with a hundred per cent

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पुणे

धरण

पाणी

water

खडकवासला

प्रशासन

Search Functional Tags: 

पुणे, धरण, पाणी, Water, खडकवासला, प्रशासन

Twitter Publish: 

Meta Description: 

दमदार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांशी धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. यात पानशेत धरण आज शंभर टक्के भरले.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पानशेत धरण शंभर टक्के भरले पुणे -  दमदार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांशी धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. यात पानशेत धरण आज शंभर टक्के भरले, तर मुळशी धरणात ९३ टक्के, ‘भामा आसखेड’मध्ये ९७ टक्के पाणीसाठा झाला आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीत २० हजार ६९१ क्‍युसेकचा विसर्ग करण्यात येत आहे. याशिवाय मुळशी धरणातून बारा हजार ५३१ क्‍युसेकने पाणी मुळा नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना धरण प्रशासनाकडून दक्षतेचा इशारा दिला आहे. खडकवासला : पानशेत धरण शुक्रवारी १०० टक्के भरल्यामुळे या धरणात अतिरिक्त होणारे ९८९२ क्‍युसेक पाणी धरणातून सोडले. त्यामुळे खडकवासला धरणातून शुक्रवारी रात्री आठ वाजता २० हजार ६९१ क्‍युसेक पाणी सोडण्यात आले.   पानशेत धरणातून सकाळी नऊ वाजता १९८० क्‍युसेकने पाणी सोडण्यास सुरवात केली. त्यानंतर ३४२६, ४५५१ व ९८९२ क्‍युसेकपर्यंत विसर्ग वाढविला. दरम्यान, सकाळपासून रात्री १० वाजेपर्यंत पानशेत येथे ५४ मिलिमीटर पाऊस झाला.  धरणातील विसर्ग सकाळी सहा वाजता १३९८१ क्‍युसेक होता. तो सकाळी अकरा वाजेपर्यंत कायम होता. त्यानंतर तो अकरा वाजता १६२४७ क्‍युसेक करण्यात आला. रात्री ८ वाजता २० हजार ६९१ क्‍युसेकपर्यंत वाढविला. दरम्यान, पानशेतमधून सोडलेले १० हजार क्‍युसेक थेट खडकवासला धरणात जमा होत आहे.  नदीपात्रालगतच्या रहिवाशांना सावधानतेचा इशारा  पावसाचा जोर आणि खडकवासला धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे मुळा-मुठा नदीपात्रालगतच्या रहिवाशांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणातील विसर्ग वाढण्याची शक्‍यता असल्याने काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेने रहिवाशांना केले आहे. नदीपात्रातील पाण्यामुळे धोका निर्माण झाल्यास त्या-त्या भागांतील रहिवाशांना हलविण्यात येणार आहे. नागरिकांसाठी ०२०- २५५०१२६९ आणि ०२०- २५५०६८००/१/२/३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविले आहे.  ‘भामा आसखेड’मध्ये ९७ टक्के साठा आंबेठाण : भामा आसखेड धरण ९७.५३ टक्के (७.९ टीएमसी) भरले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून धरणाच्या चारही दरवाजांतून २११८ क्‍युसेकने भामा नदीत विसर्ग करण्यात येत आहे. धरणाची साठवण क्षमता ८.१४ टीएमसी इतकी असून मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी धरण लवकर भरले आहे.  धरण परिसरात एक जूनपासून १००१ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी धरणात ८४.३७ टक्के पाणीसाठा झाला होता. तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात मागील आठ दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे अवघ्या आठच दिवसांत धरणात ९७ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणातून विसर्ग करण्यात येत असल्याने भामा नदी दुथडी भरून वाहत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून विसर्ग आणखी वाढू शकतो, असे धरण प्रशासनाच्या वतीने भारत बेंद्रे यांनी सांगितले.  News Item ID:  599-news_story-1564773362 Mobile Device Headline:  पानशेत धरण शंभर टक्के भरले Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे -  दमदार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांशी धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. यात पानशेत धरण आज शंभर टक्के भरले, तर मुळशी धरणात ९३ टक्के, ‘भामा आसखेड’मध्ये ९७ टक्के पाणीसाठा झाला आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीत २० हजार ६९१ क्‍युसेकचा विसर्ग करण्यात येत आहे. याशिवाय मुळशी धरणातून बारा हजार ५३१ क्‍युसेकने पाणी मुळा नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना धरण प्रशासनाकडून दक्षतेचा इशारा दिला आहे. खडकवासला : पानशेत धरण शुक्रवारी १०० टक्के भरल्यामुळे या धरणात अतिरिक्त होणारे ९८९२ क्‍युसेक पाणी धरणातून सोडले. त्यामुळे खडकवासला धरणातून शुक्रवारी रात्री आठ वाजता २० हजार ६९१ क्‍युसेक पाणी सोडण्यात आले.   पानशेत धरणातून सकाळी नऊ वाजता १९८० क्‍युसेकने पाणी सोडण्यास सुरवात केली. त्यानंतर ३४२६, ४५५१ व ९८९२ क्‍युसेकपर्यंत विसर्ग वाढविला. दरम्यान, सकाळपासून रात्री १० वाजेपर्यंत पानशेत येथे ५४ मिलिमीटर पाऊस झाला.  धरणातील विसर्ग सकाळी सहा वाजता १३९८१ क्‍युसेक होता. तो सकाळी अकरा वाजेपर्यंत कायम होता. त्यानंतर तो अकरा वाजता १६२४७ क्‍युसेक करण्यात आला. रात्री ८ वाजता २० हजार ६९१ क्‍युसेकपर्यंत वाढविला. दरम्यान, पानशेतमधून सोडलेले १० हजार क्‍युसेक थेट खडकवासला धरणात जमा होत आहे.  नदीपात्रालगतच्या रहिवाशांना सावधानतेचा इशारा  पावसाचा जोर आणि खडकवासला धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे मुळा-मुठा नदीपात्रालगतच्या रहिवाशांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणातील विसर्ग वाढण्याची शक्‍यता असल्याने काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेने रहिवाशांना केले आहे. नदीपात्रातील पाण्यामुळे धोका निर्माण झाल्यास त्या-त्या भागांतील रहिवाशांना हलविण्यात येणार आहे. नागरिकांसाठी ०२०- २५५०१२६९ आणि ०२०- २५५०६८००/१/२/३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविले आहे.  ‘भामा आसखेड’मध्ये ९७ टक्के साठा आंबेठाण : भामा आसखेड धरण ९७.५३ टक्के (७.९ टीएमसी) भरले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून धरणाच्या चारही दरवाजांतून २११८ क्‍युसेकने भामा नदीत विसर्ग करण्यात येत आहे. धरणाची साठवण क्षमता ८.१४ टीएमसी इतकी असून मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी धरण लवकर भरले आहे.  धरण परिसरात एक जूनपासून १००१ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी धरणात ८४.३७ टक्के पाणीसाठा झाला होता. तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात मागील आठ दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे अवघ्या आठच दिवसांत धरणात ९७ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणातून विसर्ग करण्यात येत असल्याने भामा नदी दुथडी भरून वाहत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून विसर्ग आणखी वाढू शकतो, असे धरण प्रशासनाच्या वतीने भारत बेंद्रे यांनी सांगितले.  Vertical Image:  English Headline:  Panshet dam filled with a hundred per cent Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे धरण पाणी water खडकवासला प्रशासन Search Functional Tags:  पुणे, धरण, पाणी, Water, खडकवासला, प्रशासन Twitter Publish:  Meta Description:  दमदार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांशी धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. यात पानशेत धरण आज शंभर टक्के भरले. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

August 02, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Kox3ea
Read More
तीन हफ्तों से दौड़ रही है ऋतिक रोशन की 'सुपर 30' - BOX OFFICE पर सुपरहिट

तीन हफ्तों से दौड़ रही है ऋतिक रोशन की 'सुपर 30' - BOX OFFICE पर सुपरहिट

August 02, 2019 0 Comments
ऋतिक रोशन की फिल्म 'सुपर 30' ने सिनेमाघरों में तीन हफ्ते पूरे कर लिये हैं। बॉक्स ऑफिस पर फिल्म ने अब तक 131.50 करोड़ का कलेक्शन कर ल...
Read More
'द लॉयन किंग' का BOX OFFICE धमाका- 100 करोड़ कल्ब में धमाकेदार एंट्री

'द लॉयन किंग' का BOX OFFICE धमाका- 100 करोड़ कल्ब में धमाकेदार एंट्री

August 02, 2019 0 Comments
डिज्नी की फिल्म 'द लॉयन किंग' सिनेमाघरों में तहलका मचा रही है। अपने तीसरे हफ्ते में भी फिल्म ताबड़तोड़ कमाई कर रही है। बता दें, इस ह...
Read More
BOX OFFICE: तीसरे वीकेंड तक दौड़ रही है ऋतिक रोशन की 'सुपर 30' - टॉप 3 में शामिल

BOX OFFICE: तीसरे वीकेंड तक दौड़ रही है ऋतिक रोशन की 'सुपर 30' - टॉप 3 में शामिल

August 02, 2019 0 Comments
ऋतिक रोशन की फिल्म 'सुपर 30' तीसरे वीकेंड के धमाकेदार कलेक्शन के साथ ही ऋतिक की पिछली फिल्म 'काबिल' को पीछे कर दिया है। फिल्...
Read More
BOX OFFICE: कंगना- राजकुमार की 'जजमेंटल है क्या' का शानदार वीकेंड, जानें कलेक्शन

BOX OFFICE: कंगना- राजकुमार की 'जजमेंटल है क्या' का शानदार वीकेंड, जानें कलेक्शन

August 02, 2019 0 Comments
कंगना रनौत और राजकुमार राव की फिल्म 'जजमेंटल है क्या' ने पहले वीकेंड बेहतरीन कमाई की है। फिल्म को दर्शकों से मिली जुली प्रतिक्रिया म...
Read More
जजमेंटल है क्या बॉक्स ऑफिस - दूसरे दिन कंगना - राजकुमार की उछाल, 55 प्रतिशत बढ़ी कमाई

जजमेंटल है क्या बॉक्स ऑफिस - दूसरे दिन कंगना - राजकुमार की उछाल, 55 प्रतिशत बढ़ी कमाई

August 02, 2019 0 Comments
कंगना रनौत और राजकुमार राव स्टारर जजमेंटल है क्या ने दूसरे दिन बॉक्स ऑफिस अच्छी उछाल मारी है और माना जा रहा है कि इसका फायदा तीसरे दिन फिल्म...