Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, July 31, 2019

आजम की यूनिवर्सिटी में छापे पर सियासी जंग, आज रामपुर में सपा का प्रदर्शन https://ift.tt/2NfH8z5
नेहरू-गांधींच्या काँग्रेसमध्ये टिळकांकडे दुर्लक्ष झालंय का?
नहीं सुधर रहा पाकिस्तान, फिर तोड़ा सीजफायर, उरी में दागे मोर्टार https://ift.tt/2NfH8z5
वडोदरा में मूसलाधार बारिश, सड़कें डूबी, शहर के 11 पुल बंद https://ift.tt/2NfH8z5
देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला प्रत्युत्तर?
सरकार करणार मातंग समाजातील 100 कार्यकर्त्यांचा सन्मान

मुंबई : कामगार आणि कष्टकऱ्यांच्या लढ्याला प्रेरणा देणाऱ्या लोकशाहीर कॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या उद्यापासून (एक ऑगस्ट) सुरू होणाऱ्या जन्मशताब्दीनिमित्ताने राज्य सरकारने मातंग समाजातील 100 कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे.

अण्णा भाऊंच्या मार्गावर चालणाऱ्या कार्यकर्ते, शाहिरांचा सत्कार करताना हे कार्यकर्ते मात्र मातंग समाजातीलच असतील, याची खबरदारी राज्य सरकार घेणार आहे. अण्णा भाऊ साठे यांनी "जग बदल घालुनी घाव, सांगुनी गेले मला भीमराव' अशा ओळीतून जग बदलण्याचा संदेश दिला होता. अशा महान शाहिराला जातीत बंदिस्त करणे हे त्यांचे व्यक्‍तिमत्त्व छोटे करणारे असून कष्टकरी, कामगार चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आणि कलावंतांचा यानिमित्ताने सत्कार करण्याची मागणी चळवळीतील कार्यकर्त्यांनी केली आहे. 

पुढील दीड महिन्यातच विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागणार असल्याने मातंग समाजाला समोर ठेवून तातडीने काही कार्यक्रम राज्य सरकार हाती घेणार आहे. त्यामध्ये मातंग समाजातील 100 कार्यकर्त्यांचा सत्कार केला जाणार असल्याची माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी दिली. ते म्हणाले की, अण्णा भाऊंच्या जन्मशताब्दी निमित्ताने राज्य सरकारने 100 कोटींच्या निधीची तरतूद केली आहे, असे ते म्हणाले. 

राज्य सरकारने 100 मातंग कार्यकर्त्यांचा सत्कार करण्याविषयी कॉ. सुबोध मोरे यांनी तीव्र आक्षेप घेतला. ""अण्णा भाऊंनी "जग बदल घालुनी घाव, सांगुनी गेले मला भीमराव' अशा ओळीतून जग बदलण्याचा संदेश दिला होता. अशा महान शाहिराला जातीपुरते बंदिस्त करणे हे त्यांचे व्यक्‍तिमत्त्व छोटे करणारे आहे,'' असे ते म्हणाले.

News Item ID: 

599-news_story-1564596734

Mobile Device Headline: 

सरकार करणार मातंग समाजातील 100 कार्यकर्त्यांचा सन्मान

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

मुंबई : कामगार आणि कष्टकऱ्यांच्या लढ्याला प्रेरणा देणाऱ्या लोकशाहीर कॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या उद्यापासून (एक ऑगस्ट) सुरू होणाऱ्या जन्मशताब्दीनिमित्ताने राज्य सरकारने मातंग समाजातील 100 कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे.

अण्णा भाऊंच्या मार्गावर चालणाऱ्या कार्यकर्ते, शाहिरांचा सत्कार करताना हे कार्यकर्ते मात्र मातंग समाजातीलच असतील, याची खबरदारी राज्य सरकार घेणार आहे. अण्णा भाऊ साठे यांनी "जग बदल घालुनी घाव, सांगुनी गेले मला भीमराव' अशा ओळीतून जग बदलण्याचा संदेश दिला होता. अशा महान शाहिराला जातीत बंदिस्त करणे हे त्यांचे व्यक्‍तिमत्त्व छोटे करणारे असून कष्टकरी, कामगार चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आणि कलावंतांचा यानिमित्ताने सत्कार करण्याची मागणी चळवळीतील कार्यकर्त्यांनी केली आहे. 

पुढील दीड महिन्यातच विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागणार असल्याने मातंग समाजाला समोर ठेवून तातडीने काही कार्यक्रम राज्य सरकार हाती घेणार आहे. त्यामध्ये मातंग समाजातील 100 कार्यकर्त्यांचा सत्कार केला जाणार असल्याची माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी दिली. ते म्हणाले की, अण्णा भाऊंच्या जन्मशताब्दी निमित्ताने राज्य सरकारने 100 कोटींच्या निधीची तरतूद केली आहे, असे ते म्हणाले. 

राज्य सरकारने 100 मातंग कार्यकर्त्यांचा सत्कार करण्याविषयी कॉ. सुबोध मोरे यांनी तीव्र आक्षेप घेतला. ""अण्णा भाऊंनी "जग बदल घालुनी घाव, सांगुनी गेले मला भीमराव' अशा ओळीतून जग बदलण्याचा संदेश दिला होता. अशा महान शाहिराला जातीपुरते बंदिस्त करणे हे त्यांचे व्यक्‍तिमत्त्व छोटे करणारे आहे,'' असे ते म्हणाले.

Vertical Image: 

English Headline: 

Government will honor 100 activists of Matang community

Author Type: 

External Author

दीपा कदम

सरकार

government

topics

Search Functional Tags: 

सरकार, Government, Topics

Twitter Publish: 

Meta Description: 

कामगार आणि कष्टकऱ्यांच्या लढ्याला प्रेरणा देणाऱ्या लोकशाहीर कॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या उद्यापासून (एक ऑगस्ट) सुरू होणाऱ्या जन्मशताब्दीनिमित्ताने राज्य सरकारने मातंग समाजातील 100 कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

सरकार करणार मातंग समाजातील 100 कार्यकर्त्यांचा सन्मान मुंबई : कामगार आणि कष्टकऱ्यांच्या लढ्याला प्रेरणा देणाऱ्या लोकशाहीर कॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या उद्यापासून (एक ऑगस्ट) सुरू होणाऱ्या जन्मशताब्दीनिमित्ताने राज्य सरकारने मातंग समाजातील 100 कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. अण्णा भाऊंच्या मार्गावर चालणाऱ्या कार्यकर्ते, शाहिरांचा सत्कार करताना हे कार्यकर्ते मात्र मातंग समाजातीलच असतील, याची खबरदारी राज्य सरकार घेणार आहे. अण्णा भाऊ साठे यांनी "जग बदल घालुनी घाव, सांगुनी गेले मला भीमराव' अशा ओळीतून जग बदलण्याचा संदेश दिला होता. अशा महान शाहिराला जातीत बंदिस्त करणे हे त्यांचे व्यक्‍तिमत्त्व छोटे करणारे असून कष्टकरी, कामगार चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आणि कलावंतांचा यानिमित्ताने सत्कार करण्याची मागणी चळवळीतील कार्यकर्त्यांनी केली आहे.  पुढील दीड महिन्यातच विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागणार असल्याने मातंग समाजाला समोर ठेवून तातडीने काही कार्यक्रम राज्य सरकार हाती घेणार आहे. त्यामध्ये मातंग समाजातील 100 कार्यकर्त्यांचा सत्कार केला जाणार असल्याची माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी दिली. ते म्हणाले की, अण्णा भाऊंच्या जन्मशताब्दी निमित्ताने राज्य सरकारने 100 कोटींच्या निधीची तरतूद केली आहे, असे ते म्हणाले.  राज्य सरकारने 100 मातंग कार्यकर्त्यांचा सत्कार करण्याविषयी कॉ. सुबोध मोरे यांनी तीव्र आक्षेप घेतला. ""अण्णा भाऊंनी "जग बदल घालुनी घाव, सांगुनी गेले मला भीमराव' अशा ओळीतून जग बदलण्याचा संदेश दिला होता. अशा महान शाहिराला जातीपुरते बंदिस्त करणे हे त्यांचे व्यक्‍तिमत्त्व छोटे करणारे आहे,'' असे ते म्हणाले. News Item ID:  599-news_story-1564596734 Mobile Device Headline:  सरकार करणार मातंग समाजातील 100 कार्यकर्त्यांचा सन्मान Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई : कामगार आणि कष्टकऱ्यांच्या लढ्याला प्रेरणा देणाऱ्या लोकशाहीर कॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या उद्यापासून (एक ऑगस्ट) सुरू होणाऱ्या जन्मशताब्दीनिमित्ताने राज्य सरकारने मातंग समाजातील 100 कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. अण्णा भाऊंच्या मार्गावर चालणाऱ्या कार्यकर्ते, शाहिरांचा सत्कार करताना हे कार्यकर्ते मात्र मातंग समाजातीलच असतील, याची खबरदारी राज्य सरकार घेणार आहे. अण्णा भाऊ साठे यांनी "जग बदल घालुनी घाव, सांगुनी गेले मला भीमराव' अशा ओळीतून जग बदलण्याचा संदेश दिला होता. अशा महान शाहिराला जातीत बंदिस्त करणे हे त्यांचे व्यक्‍तिमत्त्व छोटे करणारे असून कष्टकरी, कामगार चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आणि कलावंतांचा यानिमित्ताने सत्कार करण्याची मागणी चळवळीतील कार्यकर्त्यांनी केली आहे.  पुढील दीड महिन्यातच विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागणार असल्याने मातंग समाजाला समोर ठेवून तातडीने काही कार्यक्रम राज्य सरकार हाती घेणार आहे. त्यामध्ये मातंग समाजातील 100 कार्यकर्त्यांचा सत्कार केला जाणार असल्याची माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी दिली. ते म्हणाले की, अण्णा भाऊंच्या जन्मशताब्दी निमित्ताने राज्य सरकारने 100 कोटींच्या निधीची तरतूद केली आहे, असे ते म्हणाले.  राज्य सरकारने 100 मातंग कार्यकर्त्यांचा सत्कार करण्याविषयी कॉ. सुबोध मोरे यांनी तीव्र आक्षेप घेतला. ""अण्णा भाऊंनी "जग बदल घालुनी घाव, सांगुनी गेले मला भीमराव' अशा ओळीतून जग बदलण्याचा संदेश दिला होता. अशा महान शाहिराला जातीपुरते बंदिस्त करणे हे त्यांचे व्यक्‍तिमत्त्व छोटे करणारे आहे,'' असे ते म्हणाले. Vertical Image:  English Headline:  Government will honor 100 activists of Matang community Author Type:  External Author दीपा कदम सरकार government topics Search Functional Tags:  सरकार, Government, Topics Twitter Publish:  Meta Description:  कामगार आणि कष्टकऱ्यांच्या लढ्याला प्रेरणा देणाऱ्या लोकशाहीर कॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या उद्यापासून (एक ऑगस्ट) सुरू होणाऱ्या जन्मशताब्दीनिमित्ताने राज्य सरकारने मातंग समाजातील 100 कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

July 31, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2GEWk2N
Read More
'द लॉयन किंग' का BOX OFFICE धमाका- 100 करोड़ कल्ब में धमाकेदार एंट्री

'द लॉयन किंग' का BOX OFFICE धमाका- 100 करोड़ कल्ब में धमाकेदार एंट्री

July 31, 2019 0 Comments
डिज्नी की फिल्म 'द लॉयन किंग' सिनेमाघरों में तहलका मचा रही है। अपने तीसरे हफ्ते में भी फिल्म ताबड़तोड़ कमाई कर रही है। बता दें, इस ह...
Read More
BOX OFFICE: तीसरे वीकेंड तक दौड़ रही है ऋतिक रोशन की 'सुपर 30' - टॉप 3 में शामिल

BOX OFFICE: तीसरे वीकेंड तक दौड़ रही है ऋतिक रोशन की 'सुपर 30' - टॉप 3 में शामिल

July 31, 2019 0 Comments
ऋतिक रोशन की फिल्म 'सुपर 30' तीसरे वीकेंड के धमाकेदार कलेक्शन के साथ ही ऋतिक की पिछली फिल्म 'काबिल' को पीछे कर दिया है। फिल्...
Read More
BOX OFFICE: कंगना- राजकुमार की 'जजमेंटल है क्या' का शानदार वीकेंड, जानें कलेक्शन

BOX OFFICE: कंगना- राजकुमार की 'जजमेंटल है क्या' का शानदार वीकेंड, जानें कलेक्शन

July 31, 2019 0 Comments
कंगना रनौत और राजकुमार राव की फिल्म 'जजमेंटल है क्या' ने पहले वीकेंड बेहतरीन कमाई की है। फिल्म को दर्शकों से मिली जुली प्रतिक्रिया म...
Read More
जजमेंटल है क्या बॉक्स ऑफिस - दूसरे दिन कंगना - राजकुमार की उछाल, 55 प्रतिशत बढ़ी कमाई

जजमेंटल है क्या बॉक्स ऑफिस - दूसरे दिन कंगना - राजकुमार की उछाल, 55 प्रतिशत बढ़ी कमाई

July 31, 2019 0 Comments
कंगना रनौत और राजकुमार राव स्टारर जजमेंटल है क्या ने दूसरे दिन बॉक्स ऑफिस अच्छी उछाल मारी है और माना जा रहा है कि इसका फायदा तीसरे दिन फिल्म...
Read More
BOX OFFICE: कृति- दिलजीत स्टारर 'अर्जुन पटियाला' की ठंडी ओपनिंग- पहले दिन की कमाई

BOX OFFICE: कृति- दिलजीत स्टारर 'अर्जुन पटियाला' की ठंडी ओपनिंग- पहले दिन की कमाई

July 31, 2019 0 Comments
कृति सैनन और दिलजीत दोसांझ स्टारर फिल्म 'अर्जुन पटियाला' शुक्रवार को सिनेमाघरों में दस्तक दे चुकी है। हालांकि इस कॉमेडी फिल्म को समी...
Read More
BOX OFFICE: 'जजमेंटल है क्या' ने दी है अच्छी ओपनिंग- जानें पहले दिन का कलेक्शन

BOX OFFICE: 'जजमेंटल है क्या' ने दी है अच्छी ओपनिंग- जानें पहले दिन का कलेक्शन

July 31, 2019 0 Comments
कंगना रनौत और राजकुमार राव की फिल्म 'जजमेंटल है क्या' सिनेमाघरों में आ चुकी है और फिल्म को काफी मिली जुली प्रतिक्रिया मिल रही है। जह...
Read More
महंगाई से मर रहा पाकिस्तान, इमरान ने रोटी व नान की कीमत में कटौती का दिया आदेश https://ift.tt/2Zmdh9y