Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, July 30, 2019

काळाचा घाला! भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू

काळाचा घाला! भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू

July 30, 2019 0 Comments
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी (31 जुलै) पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. गाडी झाडाला धडकल्यानं एकाच कुटुंबातील सहा जणांचा...
Read More
प्रसूतीसाठी पाच किलोमीटरची पायपीट 

हिंगोली - सध्या देशाची "टीम इंडिया' स्मार्टनेसची स्वप्ने पाहण्यात गुंग झाली असताना "भारतात' मात्र चालायलाही धड रस्ते उपलब्ध नसल्याने जन्मदात्रीलाच मरणकळा सहन कराव्या लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मागील अनेक वर्षांपासून रस्त्याचे स्वप्न पाहणाऱ्या कळमनुरी तालुक्‍यातील करवाडीकरांना एका गर्भवती महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी मंगळवारी (ता. 30) भरपावसात चक्क पाच किलोमीटरची पायपीट करावी लागली. या घटनेमुळे गावकऱ्यांतून प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त होऊ लागला आहे. 

करवाडी हे गाव नांदापूर ग्रामपंचायतीअंतर्गत येते, पण या गावात जाण्यासाठी रस्ताच नाही. आजही नांदापूर येथील पाणंद रस्त्याने या गावात जावे लागत आहे. त्यामुळे पावसाळ्यातील चार महिने या गावातील गावकऱ्यांना अक्षरश: नरकयातना सहन कराव्या लागतात. पावसाळ्यात बाहेरगावी जाण्यासाठीही गावकऱ्यांना सुमारे पाच किलोमीटर अंतराचा चिखल तुडवत नांदापूर गाठावे लागते. रुग्णांना तर उपचारासाठी चक्क बाजेवर टाकून आणावे लागत आहे. दरम्यान, आज सकाळी गावातील सुवर्णा गणेश ढाकरे या महिलेस प्रसूती वेदना होत होत्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्‍यक असल्याने गावकऱ्यांनी त्यांना एका मेणकापडात बांधून बाजेवर टाकले. त्यानंतर पाच किलोमीटरची पायपीट करून चौघांनी बाज खांद्यावर घेऊन नांदापूर गाठले. त्यानंतर तेथून रुग्णवाहिकेद्वारे संबंधित महिलेस हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर  रस्त्याचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून रस्त्याच्या प्रश्‍नावर कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय घेतला जात नसल्याने गावकऱ्यांमध्ये रोष आहे. 

गेल्या वर्षीही घडला होता प्रकार 
या गावाच्या रस्त्याची दूरवस्था अनेक वर्षांपासूनची आहे. गेल्या वर्षीही एका रुग्णास बाजेवर टाकून चिखल तुडवत दवाखाना गाठावा लागल्याचा प्रकार घडला होता. यंदा तर थेट एका महिलेस या प्रकाराला सामोरे जावे लागले आहे. गतवर्षीच्या प्रकारानंतर प्रशासनाने रस्त्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र रस्त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही.

News Item ID: 

599-news_story-1564512447

Mobile Device Headline: 

प्रसूतीसाठी पाच किलोमीटरची पायपीट 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

Five kilometer footpath for delivery

Author Type: 

External Author

मंगेश शेवाळकर 

हिंगोली

प्रशासन

administrations

Search Functional Tags: 

हिंगोली, प्रशासन, Administrations

Twitter Publish: 

Meta Description: 

कळमनुरी तालुक्‍यातील करवाडीकरांना एका गर्भवती महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी मंगळवारी (ता. 30) भरपावसात चक्क पाच किलोमीटरची पायपीट करावी लागली. या घटनेमुळे गावकऱ्यांतून प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त होऊ लागला आहे. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

प्रसूतीसाठी पाच किलोमीटरची पायपीट  हिंगोली - सध्या देशाची "टीम इंडिया' स्मार्टनेसची स्वप्ने पाहण्यात गुंग झाली असताना "भारतात' मात्र चालायलाही धड रस्ते उपलब्ध नसल्याने जन्मदात्रीलाच मरणकळा सहन कराव्या लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मागील अनेक वर्षांपासून रस्त्याचे स्वप्न पाहणाऱ्या कळमनुरी तालुक्‍यातील करवाडीकरांना एका गर्भवती महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी मंगळवारी (ता. 30) भरपावसात चक्क पाच किलोमीटरची पायपीट करावी लागली. या घटनेमुळे गावकऱ्यांतून प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त होऊ लागला आहे.  करवाडी हे गाव नांदापूर ग्रामपंचायतीअंतर्गत येते, पण या गावात जाण्यासाठी रस्ताच नाही. आजही नांदापूर येथील पाणंद रस्त्याने या गावात जावे लागत आहे. त्यामुळे पावसाळ्यातील चार महिने या गावातील गावकऱ्यांना अक्षरश: नरकयातना सहन कराव्या लागतात. पावसाळ्यात बाहेरगावी जाण्यासाठीही गावकऱ्यांना सुमारे पाच किलोमीटर अंतराचा चिखल तुडवत नांदापूर गाठावे लागते. रुग्णांना तर उपचारासाठी चक्क बाजेवर टाकून आणावे लागत आहे. दरम्यान, आज सकाळी गावातील सुवर्णा गणेश ढाकरे या महिलेस प्रसूती वेदना होत होत्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्‍यक असल्याने गावकऱ्यांनी त्यांना एका मेणकापडात बांधून बाजेवर टाकले. त्यानंतर पाच किलोमीटरची पायपीट करून चौघांनी बाज खांद्यावर घेऊन नांदापूर गाठले. त्यानंतर तेथून रुग्णवाहिकेद्वारे संबंधित महिलेस हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर  रस्त्याचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून रस्त्याच्या प्रश्‍नावर कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय घेतला जात नसल्याने गावकऱ्यांमध्ये रोष आहे.  गेल्या वर्षीही घडला होता प्रकार  या गावाच्या रस्त्याची दूरवस्था अनेक वर्षांपासूनची आहे. गेल्या वर्षीही एका रुग्णास बाजेवर टाकून चिखल तुडवत दवाखाना गाठावा लागल्याचा प्रकार घडला होता. यंदा तर थेट एका महिलेस या प्रकाराला सामोरे जावे लागले आहे. गतवर्षीच्या प्रकारानंतर प्रशासनाने रस्त्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र रस्त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. News Item ID:  599-news_story-1564512447 Mobile Device Headline:  प्रसूतीसाठी पाच किलोमीटरची पायपीट  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  हिंगोली - सध्या देशाची "टीम इंडिया' स्मार्टनेसची स्वप्ने पाहण्यात गुंग झाली असताना "भारतात' मात्र चालायलाही धड रस्ते उपलब्ध नसल्याने जन्मदात्रीलाच मरणकळा सहन कराव्या लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मागील अनेक वर्षांपासून रस्त्याचे स्वप्न पाहणाऱ्या कळमनुरी तालुक्‍यातील करवाडीकरांना एका गर्भवती महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी मंगळवारी (ता. 30) भरपावसात चक्क पाच किलोमीटरची पायपीट करावी लागली. या घटनेमुळे गावकऱ्यांतून प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त होऊ लागला आहे.  करवाडी हे गाव नांदापूर ग्रामपंचायतीअंतर्गत येते, पण या गावात जाण्यासाठी रस्ताच नाही. आजही नांदापूर येथील पाणंद रस्त्याने या गावात जावे लागत आहे. त्यामुळे पावसाळ्यातील चार महिने या गावातील गावकऱ्यांना अक्षरश: नरकयातना सहन कराव्या लागतात. पावसाळ्यात बाहेरगावी जाण्यासाठीही गावकऱ्यांना सुमारे पाच किलोमीटर अंतराचा चिखल तुडवत नांदापूर गाठावे लागते. रुग्णांना तर उपचारासाठी चक्क बाजेवर टाकून आणावे लागत आहे. दरम्यान, आज सकाळी गावातील सुवर्णा गणेश ढाकरे या महिलेस प्रसूती वेदना होत होत्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्‍यक असल्याने गावकऱ्यांनी त्यांना एका मेणकापडात बांधून बाजेवर टाकले. त्यानंतर पाच किलोमीटरची पायपीट करून चौघांनी बाज खांद्यावर घेऊन नांदापूर गाठले. त्यानंतर तेथून रुग्णवाहिकेद्वारे संबंधित महिलेस हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर  रस्त्याचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून रस्त्याच्या प्रश्‍नावर कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय घेतला जात नसल्याने गावकऱ्यांमध्ये रोष आहे.  गेल्या वर्षीही घडला होता प्रकार  या गावाच्या रस्त्याची दूरवस्था अनेक वर्षांपासूनची आहे. गेल्या वर्षीही एका रुग्णास बाजेवर टाकून चिखल तुडवत दवाखाना गाठावा लागल्याचा प्रकार घडला होता. यंदा तर थेट एका महिलेस या प्रकाराला सामोरे जावे लागले आहे. गतवर्षीच्या प्रकारानंतर प्रशासनाने रस्त्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र रस्त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. Vertical Image:  English Headline:  Five kilometer footpath for delivery Author Type:  External Author मंगेश शेवाळकर  हिंगोली प्रशासन administrations Search Functional Tags:  हिंगोली, प्रशासन, Administrations Twitter Publish:  Meta Description:  कळमनुरी तालुक्‍यातील करवाडीकरांना एका गर्भवती महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी मंगळवारी (ता. 30) भरपावसात चक्क पाच किलोमीटरची पायपीट करावी लागली. या घटनेमुळे गावकऱ्यांतून प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त होऊ लागला आहे.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

July 30, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/317LnOW
Read More
दिल्ली-एनसीआर में आज हो सकती है बारिश, मौसम विभाग ने जताया अनुमान https://ift.tt/2NfH8z5
एक मुसलमान गायक जिनके गाए हुए भजन आज भी गुनगुनाते हैं लोग https://ift.tt/2yr5Dz4
'द लॉयन किंग' का BOX OFFICE धमाका- 100 करोड़ कल्ब में धमाकेदार एंट्री

'द लॉयन किंग' का BOX OFFICE धमाका- 100 करोड़ कल्ब में धमाकेदार एंट्री

July 30, 2019 0 Comments
डिज्नी की फिल्म 'द लॉयन किंग' सिनेमाघरों में तहलका मचा रही है। अपने तीसरे हफ्ते में भी फिल्म ताबड़तोड़ कमाई कर रही है। बता दें, इस ह...
Read More
BOX OFFICE: तीसरे वीकेंड तक दौड़ रही है ऋतिक रोशन की 'सुपर 30' - टॉप 3 में शामिल

BOX OFFICE: तीसरे वीकेंड तक दौड़ रही है ऋतिक रोशन की 'सुपर 30' - टॉप 3 में शामिल

July 30, 2019 0 Comments
ऋतिक रोशन की फिल्म 'सुपर 30' तीसरे वीकेंड के धमाकेदार कलेक्शन के साथ ही ऋतिक की पिछली फिल्म 'काबिल' को पीछे कर दिया है। फिल्...
Read More
BOX OFFICE: कंगना- राजकुमार की 'जजमेंटल है क्या' का शानदार वीकेंड, जानें कलेक्शन

BOX OFFICE: कंगना- राजकुमार की 'जजमेंटल है क्या' का शानदार वीकेंड, जानें कलेक्शन

July 30, 2019 0 Comments
कंगना रनौत और राजकुमार राव की फिल्म 'जजमेंटल है क्या' ने पहले वीकेंड बेहतरीन कमाई की है। फिल्म को दर्शकों से मिली जुली प्रतिक्रिया म...
Read More
जजमेंटल है क्या बॉक्स ऑफिस - दूसरे दिन कंगना - राजकुमार की उछाल, 55 प्रतिशत बढ़ी कमाई

जजमेंटल है क्या बॉक्स ऑफिस - दूसरे दिन कंगना - राजकुमार की उछाल, 55 प्रतिशत बढ़ी कमाई

July 30, 2019 0 Comments
कंगना रनौत और राजकुमार राव स्टारर जजमेंटल है क्या ने दूसरे दिन बॉक्स ऑफिस अच्छी उछाल मारी है और माना जा रहा है कि इसका फायदा तीसरे दिन फिल्म...
Read More
BOX OFFICE: कृति- दिलजीत स्टारर 'अर्जुन पटियाला' की ठंडी ओपनिंग- पहले दिन की कमाई

BOX OFFICE: कृति- दिलजीत स्टारर 'अर्जुन पटियाला' की ठंडी ओपनिंग- पहले दिन की कमाई

July 30, 2019 0 Comments
कृति सैनन और दिलजीत दोसांझ स्टारर फिल्म 'अर्जुन पटियाला' शुक्रवार को सिनेमाघरों में दस्तक दे चुकी है। हालांकि इस कॉमेडी फिल्म को समी...
Read More
BOX OFFICE: 'जजमेंटल है क्या' ने दी है अच्छी ओपनिंग- जानें पहले दिन का कलेक्शन

BOX OFFICE: 'जजमेंटल है क्या' ने दी है अच्छी ओपनिंग- जानें पहले दिन का कलेक्शन

July 30, 2019 0 Comments
कंगना रनौत और राजकुमार राव की फिल्म 'जजमेंटल है क्या' सिनेमाघरों में आ चुकी है और फिल्म को काफी मिली जुली प्रतिक्रिया मिल रही है। जह...
Read More
योगी सरकार ने 26 IAS अफसरों का किया तबादला, हटाए गए गृह सचिव अरविंद कुमार https://ift.tt/2NfH8z5