Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, July 30, 2019

योगी सरकार ने 26 IAS अफसरों का किया तबादला, हटाए गए गृह सचिव अरविंद कुमार https://ift.tt/2NfH8z5
रेडिमेड ज्यूस आणि कोल्डड्रिक्सच्या सेवनामुळे मुळे कँन्सर?
कैफे कॉफी डे के मालिक वीजी सिद्धार्थ की मिली लाश, सोमवार को हुए थे लापता https://ift.tt/2SRkpbH
अझीम प्रेमजी यांचा अंमळनेर आणि सर्वसामान्यांना करोडपती बनवणारा तो निर्णय
हापुड़: प्रसाद में बंटा दूध पीकर बीमार हुए 12 बच्चे, अस्पताल में भर्ती https://ift.tt/2NfH8z5
सिंहगड पर्यटकांना खुणावतोय, पण... 

पुणे - पावसाळा सुरू होताच पुणेकरांना सिंहगड खुणावू लागतो. मग आपसुकच पावले गडाकडे वळतात... आणि मग गर्दी, पार्किंगची कमतरता, अस्वच्छ स्वच्छतागृहे, अपुऱ्या वैद्यकीय सुविधा, वाहतूक कोंडीमुळे पर्यटनाच्या आनंदावर विरजण पडते. हा अनुभव सातत्याने येत असल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली.

गर्दीमुळे गडावरील अपुऱ्या सोयीसुविधांवर ताण येत आहे. निसर्गसौंदर्य न्याहाळण्यासाठी मे महिन्यात सुमारे २७ हजार पर्यटक गडावर आले होते. तर पावसाळा सुरू होताच त्यांच्या संख्येत वाढ होऊन जून महिन्यात ही संख्या ६३ हजारांवर पोचली. त्यात शनिवारी-रविवारी पर्यटकांच्या संख्येमध्ये मोठी वाढ होते. त्यामुळे सिंहगडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होते. गडावर दीड हजार वाहनांसाठी पार्किंगची सुविधा असून, दैनंदिन येणाऱ्या वाहनांची संख्या सुमारे दुप्पट आहे. पार्किंग क्षमतेच्या अधिक वाहने येत आहेत. त्यामुळे वाहनांच्या रांगेत तासन्‌तास उभे राहण्यापेक्षा पर्यटक रस्त्यावरच वाहने लावतात. 

पर्यटकांच्या सोयीसाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वी वन विभागाने घाट रस्त्याची दुरुस्ती केली. परंतु छोटे संरक्षक कठड्यांमुळे अपघाताची शक्‍यता आहे. दरडी कोसळण्याची भीती असल्याने गडावर नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीची शक्‍यता आहे. पर्यटकांना उपचार मिळण्यासाठी रुग्णवाहिकेसारख्या मूलभूत सुविधा नाहीत. दरम्यान, महिन्याला लाखो रुपयांचा पर्यटक निधी वन विभागाला मिळतो. परंतु कामांची पूर्तता होत नसल्याची खंत गिर्यारोहक आणि स्थानिक संस्थांनी व्यक्त केली. गडावरील स्वच्छतागृहांची परिस्थिती बिकट आहे. परिसरात दुर्गंधी पसरली आहे. महिला स्वच्छतागृहात सुविधा नाहीत. सॅनिटरी पॅड टाकण्यासाठी कचरापेटी नाही. यासंदर्भात पर्यटकांनी तक्रारी केल्या. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. 

पर्यटक निधी सिंहगड घेरा समितीला जातो. मात्र त्याचा वापर सुविधांसाठी होत नाही. सद्यःस्थितीला सिंहगडावर कुठलीही नवी सुधारणा पाहायला मिळत नाही, या निधीचे काय होते, हा प्रश्‍नच आहे. 
- प्रतीक हेसी, गिर्यारोहक 

सिंहगड वनविभाग, सिंहगड घेरा समिती, पर्यटन आणि पुरातत्त्व विभाग यांच्यात समन्वय नाही. त्यामुळे सिंहगडाची शान आणि पावित्र्य धोक्‍यात येत आहे. 
- महेश पवळे,संस्थापक, राजे शिवराय प्रतिष्ठान

घाट रस्त्यातील संरक्षक कठड्याची समस्या आणि स्वच्छतागृहांची पाहणी करून त्यावर उपाययोजना करू. रुग्णवाहिकेची सुविधाही आठवडाअखेरीस सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. 
- मधुकर तेलंगे, सहायक वन संरक्षक अधिकारी

News Item ID: 

599-news_story-1564511051

Mobile Device Headline: 

सिंहगड पर्यटकांना खुणावतोय, पण... 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

Sinhagad fort issue

Author Type: 

External Author

पूजा ढेरिंगे

पुणे

सिंहगड

पर्यटन

tourism

पर्यटक

Search Functional Tags: 

पुणे, सिंहगड, पर्यटन, tourism, पर्यटक

Twitter Publish: 

Meta Description: 

पावसाळा सुरू होताच पुणेकरांना सिंहगड खुणावू लागतो. मग आपसुकच पावले गडाकडे वळतात... आणि मग गर्दी, पार्किंगची कमतरता, अस्वच्छ स्वच्छतागृहे, अपुऱ्या वैद्यकीय सुविधा, वाहतूक कोंडीमुळे पर्यटनाच्या आनंदावर विरजण पडते. हा अनुभव सातत्याने येत असल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

सिंहगड पर्यटकांना खुणावतोय, पण...  पुणे - पावसाळा सुरू होताच पुणेकरांना सिंहगड खुणावू लागतो. मग आपसुकच पावले गडाकडे वळतात... आणि मग गर्दी, पार्किंगची कमतरता, अस्वच्छ स्वच्छतागृहे, अपुऱ्या वैद्यकीय सुविधा, वाहतूक कोंडीमुळे पर्यटनाच्या आनंदावर विरजण पडते. हा अनुभव सातत्याने येत असल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली. गर्दीमुळे गडावरील अपुऱ्या सोयीसुविधांवर ताण येत आहे. निसर्गसौंदर्य न्याहाळण्यासाठी मे महिन्यात सुमारे २७ हजार पर्यटक गडावर आले होते. तर पावसाळा सुरू होताच त्यांच्या संख्येत वाढ होऊन जून महिन्यात ही संख्या ६३ हजारांवर पोचली. त्यात शनिवारी-रविवारी पर्यटकांच्या संख्येमध्ये मोठी वाढ होते. त्यामुळे सिंहगडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होते. गडावर दीड हजार वाहनांसाठी पार्किंगची सुविधा असून, दैनंदिन येणाऱ्या वाहनांची संख्या सुमारे दुप्पट आहे. पार्किंग क्षमतेच्या अधिक वाहने येत आहेत. त्यामुळे वाहनांच्या रांगेत तासन्‌तास उभे राहण्यापेक्षा पर्यटक रस्त्यावरच वाहने लावतात.  पर्यटकांच्या सोयीसाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वी वन विभागाने घाट रस्त्याची दुरुस्ती केली. परंतु छोटे संरक्षक कठड्यांमुळे अपघाताची शक्‍यता आहे. दरडी कोसळण्याची भीती असल्याने गडावर नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीची शक्‍यता आहे. पर्यटकांना उपचार मिळण्यासाठी रुग्णवाहिकेसारख्या मूलभूत सुविधा नाहीत. दरम्यान, महिन्याला लाखो रुपयांचा पर्यटक निधी वन विभागाला मिळतो. परंतु कामांची पूर्तता होत नसल्याची खंत गिर्यारोहक आणि स्थानिक संस्थांनी व्यक्त केली. गडावरील स्वच्छतागृहांची परिस्थिती बिकट आहे. परिसरात दुर्गंधी पसरली आहे. महिला स्वच्छतागृहात सुविधा नाहीत. सॅनिटरी पॅड टाकण्यासाठी कचरापेटी नाही. यासंदर्भात पर्यटकांनी तक्रारी केल्या. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.  पर्यटक निधी सिंहगड घेरा समितीला जातो. मात्र त्याचा वापर सुविधांसाठी होत नाही. सद्यःस्थितीला सिंहगडावर कुठलीही नवी सुधारणा पाहायला मिळत नाही, या निधीचे काय होते, हा प्रश्‍नच आहे.  - प्रतीक हेसी, गिर्यारोहक  सिंहगड वनविभाग, सिंहगड घेरा समिती, पर्यटन आणि पुरातत्त्व विभाग यांच्यात समन्वय नाही. त्यामुळे सिंहगडाची शान आणि पावित्र्य धोक्‍यात येत आहे.  - महेश पवळे,संस्थापक, राजे शिवराय प्रतिष्ठान घाट रस्त्यातील संरक्षक कठड्याची समस्या आणि स्वच्छतागृहांची पाहणी करून त्यावर उपाययोजना करू. रुग्णवाहिकेची सुविधाही आठवडाअखेरीस सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.  - मधुकर तेलंगे, सहायक वन संरक्षक अधिकारी News Item ID:  599-news_story-1564511051 Mobile Device Headline:  सिंहगड पर्यटकांना खुणावतोय, पण...  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - पावसाळा सुरू होताच पुणेकरांना सिंहगड खुणावू लागतो. मग आपसुकच पावले गडाकडे वळतात... आणि मग गर्दी, पार्किंगची कमतरता, अस्वच्छ स्वच्छतागृहे, अपुऱ्या वैद्यकीय सुविधा, वाहतूक कोंडीमुळे पर्यटनाच्या आनंदावर विरजण पडते. हा अनुभव सातत्याने येत असल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली. गर्दीमुळे गडावरील अपुऱ्या सोयीसुविधांवर ताण येत आहे. निसर्गसौंदर्य न्याहाळण्यासाठी मे महिन्यात सुमारे २७ हजार पर्यटक गडावर आले होते. तर पावसाळा सुरू होताच त्यांच्या संख्येत वाढ होऊन जून महिन्यात ही संख्या ६३ हजारांवर पोचली. त्यात शनिवारी-रविवारी पर्यटकांच्या संख्येमध्ये मोठी वाढ होते. त्यामुळे सिंहगडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होते. गडावर दीड हजार वाहनांसाठी पार्किंगची सुविधा असून, दैनंदिन येणाऱ्या वाहनांची संख्या सुमारे दुप्पट आहे. पार्किंग क्षमतेच्या अधिक वाहने येत आहेत. त्यामुळे वाहनांच्या रांगेत तासन्‌तास उभे राहण्यापेक्षा पर्यटक रस्त्यावरच वाहने लावतात.  पर्यटकांच्या सोयीसाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वी वन विभागाने घाट रस्त्याची दुरुस्ती केली. परंतु छोटे संरक्षक कठड्यांमुळे अपघाताची शक्‍यता आहे. दरडी कोसळण्याची भीती असल्याने गडावर नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीची शक्‍यता आहे. पर्यटकांना उपचार मिळण्यासाठी रुग्णवाहिकेसारख्या मूलभूत सुविधा नाहीत. दरम्यान, महिन्याला लाखो रुपयांचा पर्यटक निधी वन विभागाला मिळतो. परंतु कामांची पूर्तता होत नसल्याची खंत गिर्यारोहक आणि स्थानिक संस्थांनी व्यक्त केली. गडावरील स्वच्छतागृहांची परिस्थिती बिकट आहे. परिसरात दुर्गंधी पसरली आहे. महिला स्वच्छतागृहात सुविधा नाहीत. सॅनिटरी पॅड टाकण्यासाठी कचरापेटी नाही. यासंदर्भात पर्यटकांनी तक्रारी केल्या. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.  पर्यटक निधी सिंहगड घेरा समितीला जातो. मात्र त्याचा वापर सुविधांसाठी होत नाही. सद्यःस्थितीला सिंहगडावर कुठलीही नवी सुधारणा पाहायला मिळत नाही, या निधीचे काय होते, हा प्रश्‍नच आहे.  - प्रतीक हेसी, गिर्यारोहक  सिंहगड वनविभाग, सिंहगड घेरा समिती, पर्यटन आणि पुरातत्त्व विभाग यांच्यात समन्वय नाही. त्यामुळे सिंहगडाची शान आणि पावित्र्य धोक्‍यात येत आहे.  - महेश पवळे,संस्थापक, राजे शिवराय प्रतिष्ठान घाट रस्त्यातील संरक्षक कठड्याची समस्या आणि स्वच्छतागृहांची पाहणी करून त्यावर उपाययोजना करू. रुग्णवाहिकेची सुविधाही आठवडाअखेरीस सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.  - मधुकर तेलंगे, सहायक वन संरक्षक अधिकारी Vertical Image:  English Headline:  Sinhagad fort issue Author Type:  External Author पूजा ढेरिंगे पुणे सिंहगड पर्यटन tourism पर्यटक Search Functional Tags:  पुणे, सिंहगड, पर्यटन, tourism, पर्यटक Twitter Publish:  Meta Description:  पावसाळा सुरू होताच पुणेकरांना सिंहगड खुणावू लागतो. मग आपसुकच पावले गडाकडे वळतात... आणि मग गर्दी, पार्किंगची कमतरता, अस्वच्छ स्वच्छतागृहे, अपुऱ्या वैद्यकीय सुविधा, वाहतूक कोंडीमुळे पर्यटनाच्या आनंदावर विरजण पडते. हा अनुभव सातत्याने येत असल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

July 30, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ZljvXl
Read More
जम्मू-कश्मीर: गुरेज में LOC के पास घुसपैठ की कोशिश नाकाम, 3 आतंकी ढेर https://ift.tt/2NfH8z5
काळाचा घाला! भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू

काळाचा घाला! भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू

July 30, 2019 0 Comments
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी (31 जुलै) पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. गाडी झाडाला धडकल्यानं एकाच कुटुंबातील सहा जणांचा...
Read More
पाकिस्तान में खलिस्तान समर्थक के साथ वायरल तस्वीर पर सिरसा ने पेश की सफाई https://ift.tt/2NfH8z5
देशभरातील खासगी डॉक्‍टर आज संपावर 

मुंबई - राष्ट्रीय वैद्यकीय कमिशन विधेयकाच्या विरोधात भारतीय वैद्यकीय संघटना (आयएमए) या खासगी डॉक्‍टरांच्या संघटनेने बुधवारी (ता. 31) देशव्यापी संप पुकारला आहे. त्यामुळे बुधवारी दिवसभर खासगी वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात येतील. केवळ अत्यावश्‍यक सेवेत डॉक्‍टर सहभागी होतील. या विधेयकाच्या विरोधात खासगी वैद्यकीय सेवेतील डॉक्‍टरांनी एक दिवसाचे उपोषण करण्याची घोषणा केली आहे. 

खासगी वैद्यकीय सेवेतील रुग्णालये आणि दवाखाने बुधवारी सकाळी 6 वाजल्यापासून गुरुवारी सकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवले जातील. नॅशनल मेडिकल कमिशन विधेयक सोमवारी लोकसभेत संमत झाले. या विधेयकाला सुरुवातीपासूनच वैद्यकीय क्षेत्रातून विरोध होत आहे. या मुद्द्यावर आयएमएने आंदोलने केली होती. विधेयक संमत झाल्यानंतर आयएमच्या देशभरातील शाखांतर्फे निदर्शने सुरूच होती. आता आंदोलन आणखी तीव्र करण्याची वेळ आली आहे, अशी भूमिका आयएमएच्या सदस्यांनी मांडली. या विधेयकानुसार परिचारिका, फार्मासिस्ट आदी वैद्यकीय शिक्षण न घेतलेल्यांनाही रुग्णांना औषधे देण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे हे विधेयक योग्य नसल्याचा दावा आयएमएने केला आहे.

News Item ID: 

599-news_story-1564506098

Mobile Device Headline: 

देशभरातील खासगी डॉक्‍टर आज संपावर 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Private doctors on strike across the country today

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

भारत

संप

डॉक्‍टर

Search Functional Tags: 

भारत, संप, डॉक्‍टर

Twitter Publish: 

Meta Description: 

राष्ट्रीय वैद्यकीय कमिशन विधेयकाच्या विरोधात भारतीय वैद्यकीय संघटना (आयएमए) या खासगी डॉक्‍टरांच्या संघटनेने बुधवारी (ता. 31) देशव्यापी संप पुकारला आहे. त्यामुळे बुधवारी दिवसभर खासगी वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात येतील.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

देशभरातील खासगी डॉक्‍टर आज संपावर  मुंबई - राष्ट्रीय वैद्यकीय कमिशन विधेयकाच्या विरोधात भारतीय वैद्यकीय संघटना (आयएमए) या खासगी डॉक्‍टरांच्या संघटनेने बुधवारी (ता. 31) देशव्यापी संप पुकारला आहे. त्यामुळे बुधवारी दिवसभर खासगी वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात येतील. केवळ अत्यावश्‍यक सेवेत डॉक्‍टर सहभागी होतील. या विधेयकाच्या विरोधात खासगी वैद्यकीय सेवेतील डॉक्‍टरांनी एक दिवसाचे उपोषण करण्याची घोषणा केली आहे.  खासगी वैद्यकीय सेवेतील रुग्णालये आणि दवाखाने बुधवारी सकाळी 6 वाजल्यापासून गुरुवारी सकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवले जातील. नॅशनल मेडिकल कमिशन विधेयक सोमवारी लोकसभेत संमत झाले. या विधेयकाला सुरुवातीपासूनच वैद्यकीय क्षेत्रातून विरोध होत आहे. या मुद्द्यावर आयएमएने आंदोलने केली होती. विधेयक संमत झाल्यानंतर आयएमच्या देशभरातील शाखांतर्फे निदर्शने सुरूच होती. आता आंदोलन आणखी तीव्र करण्याची वेळ आली आहे, अशी भूमिका आयएमएच्या सदस्यांनी मांडली. या विधेयकानुसार परिचारिका, फार्मासिस्ट आदी वैद्यकीय शिक्षण न घेतलेल्यांनाही रुग्णांना औषधे देण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे हे विधेयक योग्य नसल्याचा दावा आयएमएने केला आहे. News Item ID:  599-news_story-1564506098 Mobile Device Headline:  देशभरातील खासगी डॉक्‍टर आज संपावर  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - राष्ट्रीय वैद्यकीय कमिशन विधेयकाच्या विरोधात भारतीय वैद्यकीय संघटना (आयएमए) या खासगी डॉक्‍टरांच्या संघटनेने बुधवारी (ता. 31) देशव्यापी संप पुकारला आहे. त्यामुळे बुधवारी दिवसभर खासगी वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात येतील. केवळ अत्यावश्‍यक सेवेत डॉक्‍टर सहभागी होतील. या विधेयकाच्या विरोधात खासगी वैद्यकीय सेवेतील डॉक्‍टरांनी एक दिवसाचे उपोषण करण्याची घोषणा केली आहे.  खासगी वैद्यकीय सेवेतील रुग्णालये आणि दवाखाने बुधवारी सकाळी 6 वाजल्यापासून गुरुवारी सकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवले जातील. नॅशनल मेडिकल कमिशन विधेयक सोमवारी लोकसभेत संमत झाले. या विधेयकाला सुरुवातीपासूनच वैद्यकीय क्षेत्रातून विरोध होत आहे. या मुद्द्यावर आयएमएने आंदोलने केली होती. विधेयक संमत झाल्यानंतर आयएमच्या देशभरातील शाखांतर्फे निदर्शने सुरूच होती. आता आंदोलन आणखी तीव्र करण्याची वेळ आली आहे, अशी भूमिका आयएमएच्या सदस्यांनी मांडली. या विधेयकानुसार परिचारिका, फार्मासिस्ट आदी वैद्यकीय शिक्षण न घेतलेल्यांनाही रुग्णांना औषधे देण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे हे विधेयक योग्य नसल्याचा दावा आयएमएने केला आहे. Vertical Image:  English Headline:  Private doctors on strike across the country today Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा भारत संप डॉक्‍टर Search Functional Tags:  भारत, संप, डॉक्‍टर Twitter Publish:  Meta Description:  राष्ट्रीय वैद्यकीय कमिशन विधेयकाच्या विरोधात भारतीय वैद्यकीय संघटना (आयएमए) या खासगी डॉक्‍टरांच्या संघटनेने बुधवारी (ता. 31) देशव्यापी संप पुकारला आहे. त्यामुळे बुधवारी दिवसभर खासगी वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात येतील. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

July 30, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2YG11Uw
Read More
उन्नाव रेप पीड़िता के चाचा को लेकर रायबरेली से उन्नाव के लिए रवाना हुई पुलिस https://ift.tt/2NfH8z5
यूपी: शामली में पुलिस के साथ एनकाउंटर में इनामी बदमाश घायल https://ift.tt/331TKxm
औरंगाबादमध्ये मुख्याध्यापकाला शाळेत घुसून मारहाण

औरंगाबाद - मुख्याध्यापिकेसह शिक्षकाला मारहाणीची घटना ताजी असतानाच मंगळवारी (ता.30) प्राईम स्टार इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक शेख झिया यांना अज्ञात व्यक्तीने शाळेत येऊन मारहाण केली. 

शाळेत घुसून मुख्याध्यापक व इतर कर्मचाऱ्यावर गंभीर स्वरूपाचे हल्ले होत आहेत. मागील आठवड्यात शाळेतील इयत्ता नववीच्या मुलींच्या वादावरून शिवाजीनगर येथील कलावती चव्हाण विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संध्या काळकर यांच्यावर पालकांनी शाळेत येऊन हल्ला केला होता. ही घटना ताजी असतानाच मंगळवारी (ता.30) सकाळी नऊ वाजता कटकट गेट येथील प्राईम स्टार इंग्रजी शाळेचे मुख्याध्यापक शेख झिया व लिपिकास एका अज्ञात व्यक्तीने मारहाण केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे. या घटनेचा महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएनशनतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला आहे.  दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशनच्या (मेसा) रत्नाकर फाळके, प्रवीण आव्हाळे, प्रल्हाद शिंदे, उमेश अहिरराव यांनी केली आहे. तसेच यासंदर्भात शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. 
 
संस्थाचालक व शाळेतील शिक्षकासोबत एका व्यक्तीची झटापट, मारहाण झाली. त्यात मारहाण करणाराही जखमी झाला असून, त्याच्यावर घाटीत उपचार करण्यात आले. मारहाण करणाऱ्याचा मुलगा या शाळेत नाही, तरीही वादातून हा प्रकार घडला. शाळा व्यवस्थापनाच्या तक्रारीनुसार या प्रकरणात गुन्हा नोंद करीत आहोत.'' 
- व्ही. एम. केंद्रे, पोलिस निरीक्षक, जिन्सी ठाणे. 

News Item ID: 

599-news_story-1564513130

Mobile Device Headline: 

औरंगाबादमध्ये मुख्याध्यापकाला शाळेत घुसून मारहाण

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Marathwada

Mobile Body: 

औरंगाबाद - मुख्याध्यापिकेसह शिक्षकाला मारहाणीची घटना ताजी असतानाच मंगळवारी (ता.30) प्राईम स्टार इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक शेख झिया यांना अज्ञात व्यक्तीने शाळेत येऊन मारहाण केली. 

शाळेत घुसून मुख्याध्यापक व इतर कर्मचाऱ्यावर गंभीर स्वरूपाचे हल्ले होत आहेत. मागील आठवड्यात शाळेतील इयत्ता नववीच्या मुलींच्या वादावरून शिवाजीनगर येथील कलावती चव्हाण विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संध्या काळकर यांच्यावर पालकांनी शाळेत येऊन हल्ला केला होता. ही घटना ताजी असतानाच मंगळवारी (ता.30) सकाळी नऊ वाजता कटकट गेट येथील प्राईम स्टार इंग्रजी शाळेचे मुख्याध्यापक शेख झिया व लिपिकास एका अज्ञात व्यक्तीने मारहाण केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे. या घटनेचा महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएनशनतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला आहे.  दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशनच्या (मेसा) रत्नाकर फाळके, प्रवीण आव्हाळे, प्रल्हाद शिंदे, उमेश अहिरराव यांनी केली आहे. तसेच यासंदर्भात शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. 
 
संस्थाचालक व शाळेतील शिक्षकासोबत एका व्यक्तीची झटापट, मारहाण झाली. त्यात मारहाण करणाराही जखमी झाला असून, त्याच्यावर घाटीत उपचार करण्यात आले. मारहाण करणाऱ्याचा मुलगा या शाळेत नाही, तरीही वादातून हा प्रकार घडला. शाळा व्यवस्थापनाच्या तक्रारीनुसार या प्रकरणात गुन्हा नोंद करीत आहोत.'' 
- व्ही. एम. केंद्रे, पोलिस निरीक्षक, जिन्सी ठाणे. 

Vertical Image: 

English Headline: 

Head master's beaten at school

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद

aurangabad

शिवाजीनगर

सीसीटीव्ही

शिक्षण

education

पोलिस

Search Functional Tags: 

औरंगाबाद, Aurangabad, शिवाजीनगर, सीसीटीव्ही, शिक्षण, Education, पोलिस

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Head master's beaten at school

Meta Description: 

Prime Star English School, Aurangabad, Teacher, Crime, Police

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

औरंगाबादमध्ये मुख्याध्यापकाला शाळेत घुसून मारहाण औरंगाबाद - मुख्याध्यापिकेसह शिक्षकाला मारहाणीची घटना ताजी असतानाच मंगळवारी (ता.30) प्राईम स्टार इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक शेख झिया यांना अज्ञात व्यक्तीने शाळेत येऊन मारहाण केली.  शाळेत घुसून मुख्याध्यापक व इतर कर्मचाऱ्यावर गंभीर स्वरूपाचे हल्ले होत आहेत. मागील आठवड्यात शाळेतील इयत्ता नववीच्या मुलींच्या वादावरून शिवाजीनगर येथील कलावती चव्हाण विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संध्या काळकर यांच्यावर पालकांनी शाळेत येऊन हल्ला केला होता. ही घटना ताजी असतानाच मंगळवारी (ता.30) सकाळी नऊ वाजता कटकट गेट येथील प्राईम स्टार इंग्रजी शाळेचे मुख्याध्यापक शेख झिया व लिपिकास एका अज्ञात व्यक्तीने मारहाण केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे. या घटनेचा महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएनशनतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला आहे.  दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशनच्या (मेसा) रत्नाकर फाळके, प्रवीण आव्हाळे, प्रल्हाद शिंदे, उमेश अहिरराव यांनी केली आहे. तसेच यासंदर्भात शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.    संस्थाचालक व शाळेतील शिक्षकासोबत एका व्यक्तीची झटापट, मारहाण झाली. त्यात मारहाण करणाराही जखमी झाला असून, त्याच्यावर घाटीत उपचार करण्यात आले. मारहाण करणाऱ्याचा मुलगा या शाळेत नाही, तरीही वादातून हा प्रकार घडला. शाळा व्यवस्थापनाच्या तक्रारीनुसार या प्रकरणात गुन्हा नोंद करीत आहोत.''  - व्ही. एम. केंद्रे, पोलिस निरीक्षक, जिन्सी ठाणे.  News Item ID:  599-news_story-1564513130 Mobile Device Headline:  औरंगाबादमध्ये मुख्याध्यापकाला शाळेत घुसून मारहाण Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  औरंगाबाद - मुख्याध्यापिकेसह शिक्षकाला मारहाणीची घटना ताजी असतानाच मंगळवारी (ता.30) प्राईम स्टार इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक शेख झिया यांना अज्ञात व्यक्तीने शाळेत येऊन मारहाण केली.  शाळेत घुसून मुख्याध्यापक व इतर कर्मचाऱ्यावर गंभीर स्वरूपाचे हल्ले होत आहेत. मागील आठवड्यात शाळेतील इयत्ता नववीच्या मुलींच्या वादावरून शिवाजीनगर येथील कलावती चव्हाण विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संध्या काळकर यांच्यावर पालकांनी शाळेत येऊन हल्ला केला होता. ही घटना ताजी असतानाच मंगळवारी (ता.30) सकाळी नऊ वाजता कटकट गेट येथील प्राईम स्टार इंग्रजी शाळेचे मुख्याध्यापक शेख झिया व लिपिकास एका अज्ञात व्यक्तीने मारहाण केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे. या घटनेचा महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएनशनतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला आहे.  दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशनच्या (मेसा) रत्नाकर फाळके, प्रवीण आव्हाळे, प्रल्हाद शिंदे, उमेश अहिरराव यांनी केली आहे. तसेच यासंदर्भात शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.    संस्थाचालक व शाळेतील शिक्षकासोबत एका व्यक्तीची झटापट, मारहाण झाली. त्यात मारहाण करणाराही जखमी झाला असून, त्याच्यावर घाटीत उपचार करण्यात आले. मारहाण करणाऱ्याचा मुलगा या शाळेत नाही, तरीही वादातून हा प्रकार घडला. शाळा व्यवस्थापनाच्या तक्रारीनुसार या प्रकरणात गुन्हा नोंद करीत आहोत.''  - व्ही. एम. केंद्रे, पोलिस निरीक्षक, जिन्सी ठाणे.  Vertical Image:  English Headline:  Head master's beaten at school Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा औरंगाबाद aurangabad शिवाजीनगर सीसीटीव्ही शिक्षण education पोलिस Search Functional Tags:  औरंगाबाद, Aurangabad, शिवाजीनगर, सीसीटीव्ही, शिक्षण, Education, पोलिस Twitter Publish:  Meta Keyword:  Head master's beaten at school Meta Description:  Prime Star English School, Aurangabad, Teacher, Crime, Police Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

July 30, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2KbvWP4
Read More