YouTube वर दिसणार नाही डिसलाईकचे बटण, जाणून घ्या कारण औरंगाबाद : गुगलचे व्हिडिओ प्लॅटफाॅर्म युट्यूबवर लवकरच एक नवीन आणि खास फीचर येऊ शकते. त्याच्या माध्यमातून युजर्स युट्यूबवरील डिसलाईक बटण हाईड करतील. कंपनी व्हिडिओ बनवणाऱ्यांना निराशापासून दूर ठेवण्यासाठी हे फीचर आणत आहे. असे केले जाणार आहे, कारण काही लोक जाणूनबुजून क्रिएटर्स आणि चॅनलच्या व्हिडिओचे रेटिंग पाडण्यासाठी असे करतात. यात अनेक राजकीय संघटनाही सहभागी आहेत. जे आपल्या विरोधकांचे युट्यूब व्हिडिओ जाणूनबुजून डिसलाईक करतात. जाणूनबुजून डिसलाईक करणाऱ्यांवर नियत्रण - एका अहवालानुसार जाणूनबुजून करण्यात येणाऱ्या डिसलाईकवर नियंत्रण आणण्यासाठी कंपनीने हे फीचर घेऊन येत आहे. आता युट्यूबचे लाईक आणि डिसलाईक मेकर्सच्या पेजवर स्पष्ट दिसते. मात्र नवीन फीचरमध्ये फक्त लाईक बटणच दिसणार आहे. फीडबॅकसाठी डिसलाईकचे बटण - कंपनीचे म्हणणे आहे, की युट्यूबचे डिसलाईक बटण व्हिडिओ मेकर्सवर नकारात्मक परिणाम टाकतो. कंपनीने युट्यूबवर लाईक आणि डिसलाईक बटण दिले आहे. कारण यातून व्ह्यअर्सचे फीडबॅक मिळू शकेल.   Edited - Ganesh Pitekar   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, April 4, 2021

YouTube वर दिसणार नाही डिसलाईकचे बटण, जाणून घ्या कारण औरंगाबाद : गुगलचे व्हिडिओ प्लॅटफाॅर्म युट्यूबवर लवकरच एक नवीन आणि खास फीचर येऊ शकते. त्याच्या माध्यमातून युजर्स युट्यूबवरील डिसलाईक बटण हाईड करतील. कंपनी व्हिडिओ बनवणाऱ्यांना निराशापासून दूर ठेवण्यासाठी हे फीचर आणत आहे. असे केले जाणार आहे, कारण काही लोक जाणूनबुजून क्रिएटर्स आणि चॅनलच्या व्हिडिओचे रेटिंग पाडण्यासाठी असे करतात. यात अनेक राजकीय संघटनाही सहभागी आहेत. जे आपल्या विरोधकांचे युट्यूब व्हिडिओ जाणूनबुजून डिसलाईक करतात. जाणूनबुजून डिसलाईक करणाऱ्यांवर नियत्रण - एका अहवालानुसार जाणूनबुजून करण्यात येणाऱ्या डिसलाईकवर नियंत्रण आणण्यासाठी कंपनीने हे फीचर घेऊन येत आहे. आता युट्यूबचे लाईक आणि डिसलाईक मेकर्सच्या पेजवर स्पष्ट दिसते. मात्र नवीन फीचरमध्ये फक्त लाईक बटणच दिसणार आहे. फीडबॅकसाठी डिसलाईकचे बटण - कंपनीचे म्हणणे आहे, की युट्यूबचे डिसलाईक बटण व्हिडिओ मेकर्सवर नकारात्मक परिणाम टाकतो. कंपनीने युट्यूबवर लाईक आणि डिसलाईक बटण दिले आहे. कारण यातून व्ह्यअर्सचे फीडबॅक मिळू शकेल.   Edited - Ganesh Pitekar   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3cPH2st

No comments:

Post a Comment