आरबीआय ऑफिस अटेंडेंट भरती परीक्षेचे अ‍ॅडमिट कार्ड जाहीर, असे करा डाउनलोड रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) ऑफिस अटेंडंट भरती परीक्षेचे अ‍ॅडमिट कार्ड आपल्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिध्द केले आहेत. परीक्षेसाठी अर्ज केलेले उमेदवार www.rbi.org.in या अधिकृत संकेतस्थळावर आपले अ‍ॅडमिट कार्ड डाउनलोड करू शकतात. प्रवेश पत्र डाउनलोड करण्याचा पर्याय 10 एप्रिलपर्यंत उपलब्ध असेल. अधिकृत अधिसूचनेनुसार, आरबीआय ऑफिस अटेंडंट भरती परीक्षा 2021 देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर 9 आणि 10 एप्रिल रोजी घेण्यात येईल. ऑफिस अटेंडंटचे  841 रिक्त पदे भरण्यासाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. आरबीआय ऑफिस अटेंडंट अ‍ॅडमिट कार्ड 2021  कसे डाउनलोड करावे - प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.  - यानंतर, होम पेजवर  'current vacancies' या सेक्शनच्या 'call letter' या लिंकवर क्लिक करा.  - यानंतर ‘Recruitment for the post of Office Attendants (2020)' या  लिंकवर क्लिक करा.  - आता जेव्हा नवीन पान उघडेल, तेव्हा आवश्यक माहिती भरा आणि लॉग इन करा.  - अ‍ॅडमिट कार्ड तुमच्या स्क्रीनवर उघडेल.  - अ‍ॅडमिट कार्ड डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या. परीक्षा कशी असेल? ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल . परीक्षेतील प्रत्येक एका गुणासाठीचे 120 वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न विचारले जातील. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 गुणांचे निगेटिव्ह मार्किंग असेल.    Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, April 4, 2021

आरबीआय ऑफिस अटेंडेंट भरती परीक्षेचे अ‍ॅडमिट कार्ड जाहीर, असे करा डाउनलोड रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) ऑफिस अटेंडंट भरती परीक्षेचे अ‍ॅडमिट कार्ड आपल्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिध्द केले आहेत. परीक्षेसाठी अर्ज केलेले उमेदवार www.rbi.org.in या अधिकृत संकेतस्थळावर आपले अ‍ॅडमिट कार्ड डाउनलोड करू शकतात. प्रवेश पत्र डाउनलोड करण्याचा पर्याय 10 एप्रिलपर्यंत उपलब्ध असेल. अधिकृत अधिसूचनेनुसार, आरबीआय ऑफिस अटेंडंट भरती परीक्षा 2021 देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर 9 आणि 10 एप्रिल रोजी घेण्यात येईल. ऑफिस अटेंडंटचे  841 रिक्त पदे भरण्यासाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. आरबीआय ऑफिस अटेंडंट अ‍ॅडमिट कार्ड 2021  कसे डाउनलोड करावे - प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.  - यानंतर, होम पेजवर  'current vacancies' या सेक्शनच्या 'call letter' या लिंकवर क्लिक करा.  - यानंतर ‘Recruitment for the post of Office Attendants (2020)' या  लिंकवर क्लिक करा.  - आता जेव्हा नवीन पान उघडेल, तेव्हा आवश्यक माहिती भरा आणि लॉग इन करा.  - अ‍ॅडमिट कार्ड तुमच्या स्क्रीनवर उघडेल.  - अ‍ॅडमिट कार्ड डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या. परीक्षा कशी असेल? ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल . परीक्षेतील प्रत्येक एका गुणासाठीचे 120 वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न विचारले जातील. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 गुणांचे निगेटिव्ह मार्किंग असेल.    Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/39HKD9Y

No comments:

Post a Comment