कोरेगावातील कोरोना केअर सेंटरसाठी आमदार महेश शिंदेंचे माेठे याेगदान कोरेगाव (जि. सातारा) : अपुऱ्या साधनसामग्रीमुळे गेले काही दिवस बंद असलेले येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना केअर सेंटर आमदार महेश शिंदे यांनी घेतलेल्या तातडीच्या बैठकीनंतर पूर्ववत सुरू करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयाच्या रुग्णकल्याण समितीचे सदस्य सुनील बर्गे यांनी ही माहिती दिली. सध्या मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या कोरोनाबाधितांना उपचार देण्यासाठी कोरेगाव तालुक्‍यात सुविधा उपलब्ध नसल्याचे तसेच येथील उपजिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या साधनसामग्रीमुळे इमारत असूनही उपचार सुरू करण्यात अडचणी निर्माण झाल्याचे आमदार महेश शिंदे यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी तत्काळ सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली.  उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना केअर सेंटर सुरू करण्यासाठी लागणारी साधनसामग्री स्वत:च तत्काळ उपलब्ध करून दिली आणि कोरोनाबाधितांवर उपचार सुरू करण्याच्या सूचनाही दिल्या. या बैठकीस प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विजया घाडगे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, राहुल बर्गे, जयवंत पवार, महेश बर्गे, राहुल बर्गे, निवास मेरूकर उपस्थित होते. Weekend Lockdown : हातात विळा घेत खासदारांनी खपली गव्हाची केली कापणी दरम्यान, बैठक संपताच उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना केअर सेंटर सुरू झाल्याची व आमदार महेश शिंदे यांच्या सूचनेमुळे कोरेगाव तालुक्‍यातील कोरोनाबाधितांना दिलासा मिळाल्याची माहिती सुनील बर्गे यांनी दिली. गेल्या वर्षी आमदार महेश शिंदे यांनी स्वखर्चाने उभारलेल्या कोविड रुग्णालयामध्ये हजारो रुग्णांना उपचार मिळाले असून, कोरेगाव शहरासाठी त्यांनी सुसज्ज रुग्णवाहिकाही उपलब्ध करून दिली आहे. आता येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये कोरोना उपचाराची सोय झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहेत.  ढेबेवाडीतील Covid Hospital कोमात; उपचारांसाठी रुग्णांसह नातेवाईकांवर दाहीदिशा फिरण्याची वेळ Edited By : Siddharth Latkar Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, April 11, 2021

कोरेगावातील कोरोना केअर सेंटरसाठी आमदार महेश शिंदेंचे माेठे याेगदान कोरेगाव (जि. सातारा) : अपुऱ्या साधनसामग्रीमुळे गेले काही दिवस बंद असलेले येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना केअर सेंटर आमदार महेश शिंदे यांनी घेतलेल्या तातडीच्या बैठकीनंतर पूर्ववत सुरू करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयाच्या रुग्णकल्याण समितीचे सदस्य सुनील बर्गे यांनी ही माहिती दिली. सध्या मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या कोरोनाबाधितांना उपचार देण्यासाठी कोरेगाव तालुक्‍यात सुविधा उपलब्ध नसल्याचे तसेच येथील उपजिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या साधनसामग्रीमुळे इमारत असूनही उपचार सुरू करण्यात अडचणी निर्माण झाल्याचे आमदार महेश शिंदे यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी तत्काळ सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली.  उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना केअर सेंटर सुरू करण्यासाठी लागणारी साधनसामग्री स्वत:च तत्काळ उपलब्ध करून दिली आणि कोरोनाबाधितांवर उपचार सुरू करण्याच्या सूचनाही दिल्या. या बैठकीस प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विजया घाडगे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, राहुल बर्गे, जयवंत पवार, महेश बर्गे, राहुल बर्गे, निवास मेरूकर उपस्थित होते. Weekend Lockdown : हातात विळा घेत खासदारांनी खपली गव्हाची केली कापणी दरम्यान, बैठक संपताच उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना केअर सेंटर सुरू झाल्याची व आमदार महेश शिंदे यांच्या सूचनेमुळे कोरेगाव तालुक्‍यातील कोरोनाबाधितांना दिलासा मिळाल्याची माहिती सुनील बर्गे यांनी दिली. गेल्या वर्षी आमदार महेश शिंदे यांनी स्वखर्चाने उभारलेल्या कोविड रुग्णालयामध्ये हजारो रुग्णांना उपचार मिळाले असून, कोरेगाव शहरासाठी त्यांनी सुसज्ज रुग्णवाहिकाही उपलब्ध करून दिली आहे. आता येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये कोरोना उपचाराची सोय झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहेत.  ढेबेवाडीतील Covid Hospital कोमात; उपचारांसाठी रुग्णांसह नातेवाईकांवर दाहीदिशा फिरण्याची वेळ Edited By : Siddharth Latkar Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2QkbaDq

No comments:

Post a Comment