कमालच झाली बुवा! बिहारमध्ये चक्क विकली वाहती नदी पाटणा : अतर्क्य, कल्पनेच्या पलीकडच्या गोष्टींचं आपल्याला नेहेमीच आकर्षण आहे. पंचतंत्रातील गोष्टी असो वा पुराणकथा, त्यातील अतिशयोक्ती आपल्याला नेहेमीच खुणावते. अशीच एक घटना बिहारमध्ये दिसून आली आहे. एक वाहती नदीच विकली गेल्याचे अनोखे प्रकरण उघडकीस आले आहे. ही चक्रावणारी घटना घडली आहे बिहारच्या भागलपूरमध्ये. बिहारचे अश्रू म्हटली जाणारी कोसी नदी काही नाठाळांनी विकत घेतली. दुष्काळात जमिनींचे सर्वेक्षण सुरू झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. गावात जमिनीच्या वादातून काही लोकांनी कोसी नदीचा मालकी हक्क आपल्या नावावर करून घेतला. राज्य सरकार या फसवेगिरीतून मार्ग काढण्यासाठी कारवाई करीत आहे. - VIDEO: राहुल गांधींचं अनाथ मुलांसोबत भोजन; सोबत व्हिडीओ कॉलवर प्रियंका वाड्राही​ भागलपूर जिल्हा मुख्यालयापासून ४० कि. मी. लांब बिहपूर भागातील ऐतिहासिक गुवारीडीह टिला भागात ही गमतीशीर घटना घडली आहे. टिला म्हणजे एखादी छोटी टेकडी. या भागातून कोसी नदी वर्षभर खळाळत वाहते. पावसाळ्यात नदीचे काठही दिसत नाहीत इतका नदीचा प्रवाह भयानक असतो. या भागातील काही स्थानिकांनी जीवनदायिनी कोसी नदीचे एक एकर वीस गुंठ्याचे क्षेत्र आपल्या नावावर केले. २० डिसेंबर २०२० रोजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या भेटीत गुवारीडीह टिला या भागाला महत्त्वाचे ऐतिहासिक स्थळ बनवण्याच्या दृष्टीने आदेश दिले होते. यासंबंधी काम सुरू असताना हा अजब प्रकार उघडकीस आल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सर्वजण गोंधळात पडले. - बिजापूरमधील कारवाईत २५ ते ३० नक्षलवादी ठार - सीआरपीएफ​ ‘या भागातील जमीन सर्वेक्षण रद्द करण्याच्या प्रस्तावावरील सुनावणी दरम्यान काही लोकांनी कोसी नदीचे एक एकर वीस गुंठे क्षेत्र आपल्या नावावर केल्याची बाब लक्षात आली. ही ताबेदारी निकालात काढण्याचा प्रस्ताव बिहपूरच्या अधिकाऱ्यांकडून मागविला आहे. यानंतर हे अधिग्रहण रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल’. - राजेश झा राजा, अतिरिक्त जिल्हाधिकारी, भागलपूर - देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, April 4, 2021

कमालच झाली बुवा! बिहारमध्ये चक्क विकली वाहती नदी पाटणा : अतर्क्य, कल्पनेच्या पलीकडच्या गोष्टींचं आपल्याला नेहेमीच आकर्षण आहे. पंचतंत्रातील गोष्टी असो वा पुराणकथा, त्यातील अतिशयोक्ती आपल्याला नेहेमीच खुणावते. अशीच एक घटना बिहारमध्ये दिसून आली आहे. एक वाहती नदीच विकली गेल्याचे अनोखे प्रकरण उघडकीस आले आहे. ही चक्रावणारी घटना घडली आहे बिहारच्या भागलपूरमध्ये. बिहारचे अश्रू म्हटली जाणारी कोसी नदी काही नाठाळांनी विकत घेतली. दुष्काळात जमिनींचे सर्वेक्षण सुरू झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. गावात जमिनीच्या वादातून काही लोकांनी कोसी नदीचा मालकी हक्क आपल्या नावावर करून घेतला. राज्य सरकार या फसवेगिरीतून मार्ग काढण्यासाठी कारवाई करीत आहे. - VIDEO: राहुल गांधींचं अनाथ मुलांसोबत भोजन; सोबत व्हिडीओ कॉलवर प्रियंका वाड्राही​ भागलपूर जिल्हा मुख्यालयापासून ४० कि. मी. लांब बिहपूर भागातील ऐतिहासिक गुवारीडीह टिला भागात ही गमतीशीर घटना घडली आहे. टिला म्हणजे एखादी छोटी टेकडी. या भागातून कोसी नदी वर्षभर खळाळत वाहते. पावसाळ्यात नदीचे काठही दिसत नाहीत इतका नदीचा प्रवाह भयानक असतो. या भागातील काही स्थानिकांनी जीवनदायिनी कोसी नदीचे एक एकर वीस गुंठ्याचे क्षेत्र आपल्या नावावर केले. २० डिसेंबर २०२० रोजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या भेटीत गुवारीडीह टिला या भागाला महत्त्वाचे ऐतिहासिक स्थळ बनवण्याच्या दृष्टीने आदेश दिले होते. यासंबंधी काम सुरू असताना हा अजब प्रकार उघडकीस आल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सर्वजण गोंधळात पडले. - बिजापूरमधील कारवाईत २५ ते ३० नक्षलवादी ठार - सीआरपीएफ​ ‘या भागातील जमीन सर्वेक्षण रद्द करण्याच्या प्रस्तावावरील सुनावणी दरम्यान काही लोकांनी कोसी नदीचे एक एकर वीस गुंठे क्षेत्र आपल्या नावावर केल्याची बाब लक्षात आली. ही ताबेदारी निकालात काढण्याचा प्रस्ताव बिहपूरच्या अधिकाऱ्यांकडून मागविला आहे. यानंतर हे अधिग्रहण रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल’. - राजेश झा राजा, अतिरिक्त जिल्हाधिकारी, भागलपूर - देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3dvPfS0

No comments:

Post a Comment