NCR Recruitment 2021 : दहावी पास विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; रेल्वेत 480 पदांसाठी भरती, 'असा' भरा ऑनलाइन अर्ज सातारा : North Central Railway NCR Recruitment 2021 : उत्तर मध्य रेल्वेने (North Central Railway) विविध व्यापारांमधील अ‍ॅप्रेंटिस पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार एकूण 480 पदांची नेमणूक करण्यात येणार आहे. यात फिटर वेल्डर मेकॅनिकसह इतर पदांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी इच्छुक असलेले उमेदवार ऑनलाईन अर्ज देखील करू शकतात. उमेदवारांना महत्वाची सूचना अशी, की या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल असून त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज देखील भरु शकतात. 'या' तारखा लक्षात ठेवा ऑनलाईन अर्ज भरण्यास प्रारंभ : 20 मार्च 2021 ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 16 एप्रिल 2021 IGNOU Admit Card 2021 : या कोर्सेससाठी इंदिरा गांधी विद्यापीठाकडून Hall Ticket जाहीर; असे करा Download  North Central Railway NCR Recruitment 2021 : अशा असतील रिक्त जागा.. फिटर - 266 पोस्ट वेल्डर - 11 पोस्ट मेकॅनिक - 84 पोस्ट सुतारकाम - 11 पोस्ट इलेक्ट्रीशियन - 88 पोस्ट NEET PG 2021 : नीट पीजीचे प्रवेश पत्र nbe.edu.in या वेबसाइटवर होणार जाहीर; अशा पहा परीक्षेच्या तारखा..  उत्तर मध्य रेल्वेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. या व्यतिरिक्त, उमेदवारांना एनसीव्हीटीशी संबंधित मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे व्यापारातील प्रमाणपत्र असावे. त्याचबरोबर या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 15 ते 24 वर्षांदरम्यान असले पाहिजे. याशिवाय राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची सवलत असेल. एनबीसीसीच्या दिल्ली कार्यालयात सहाय्यक पदांसाठी मोठी भरती; SC, ST, OBC आणि दिव्यांगांना असणार विशेष प्राधान्य उमेदवारांना भरावी लागणार इतकी फी..  विविध ट्रेंडमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 170 रुपये फी भरावी लागेल. त्याचबरोबर 70 रुपये जीएसटी द्यावा लागेल. याशिवाय एससी / एसटी / शारीरिक अपंग आणि महिलांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. या व्यतिरिक्त अधिक माहितीसाठी उमेदवारांना अधिकृत पोर्टलला भेट द्यावी लागेल. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, April 8, 2021

NCR Recruitment 2021 : दहावी पास विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; रेल्वेत 480 पदांसाठी भरती, 'असा' भरा ऑनलाइन अर्ज सातारा : North Central Railway NCR Recruitment 2021 : उत्तर मध्य रेल्वेने (North Central Railway) विविध व्यापारांमधील अ‍ॅप्रेंटिस पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार एकूण 480 पदांची नेमणूक करण्यात येणार आहे. यात फिटर वेल्डर मेकॅनिकसह इतर पदांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी इच्छुक असलेले उमेदवार ऑनलाईन अर्ज देखील करू शकतात. उमेदवारांना महत्वाची सूचना अशी, की या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल असून त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज देखील भरु शकतात. 'या' तारखा लक्षात ठेवा ऑनलाईन अर्ज भरण्यास प्रारंभ : 20 मार्च 2021 ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 16 एप्रिल 2021 IGNOU Admit Card 2021 : या कोर्सेससाठी इंदिरा गांधी विद्यापीठाकडून Hall Ticket जाहीर; असे करा Download  North Central Railway NCR Recruitment 2021 : अशा असतील रिक्त जागा.. फिटर - 266 पोस्ट वेल्डर - 11 पोस्ट मेकॅनिक - 84 पोस्ट सुतारकाम - 11 पोस्ट इलेक्ट्रीशियन - 88 पोस्ट NEET PG 2021 : नीट पीजीचे प्रवेश पत्र nbe.edu.in या वेबसाइटवर होणार जाहीर; अशा पहा परीक्षेच्या तारखा..  उत्तर मध्य रेल्वेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. या व्यतिरिक्त, उमेदवारांना एनसीव्हीटीशी संबंधित मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे व्यापारातील प्रमाणपत्र असावे. त्याचबरोबर या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 15 ते 24 वर्षांदरम्यान असले पाहिजे. याशिवाय राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची सवलत असेल. एनबीसीसीच्या दिल्ली कार्यालयात सहाय्यक पदांसाठी मोठी भरती; SC, ST, OBC आणि दिव्यांगांना असणार विशेष प्राधान्य उमेदवारांना भरावी लागणार इतकी फी..  विविध ट्रेंडमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 170 रुपये फी भरावी लागेल. त्याचबरोबर 70 रुपये जीएसटी द्यावा लागेल. याशिवाय एससी / एसटी / शारीरिक अपंग आणि महिलांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. या व्यतिरिक्त अधिक माहितीसाठी उमेदवारांना अधिकृत पोर्टलला भेट द्यावी लागेल. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3t560d5

No comments:

Post a Comment