Corona Updates: मराठवाड्यामध्ये रुग्णवाढ सुरूच; आणखी आठ हजार कोरोनाबाधित, ९३ जणांचा मृत्यू   औरंगाबाद ः मराठवाड्यात मंगळवारी (ता. १३) दिवसभरात आठ हजार १९८ कोरोनाबाधितांची भर पडली. जिल्हानिहाय वाढलेली रुग्णसंख्या अशी ः लातूर १९१६, नांदेड १६६४, औरंगाबाद १३५२, बीड १०२८, जालना ८६४, उस्मानाबाद ५९०, परभणी ५३२, हिंगोली २५२. उपचारादरम्यान आणखी ९३ जणांचा मृत्यू झाला. त्यात नांदेडमध्ये २७, औरंगाबाद २१, परभणी १५, हिंगोली-बीडमध्ये प्रत्येकी आठ, जालना- उस्मानाबादेतील प्रत्येकी सात जणांचा समावेश आहे.  ऐन गुढीपाडव्याला शेतकऱ्याचे नुकसान; वीज पडून बैलाचा जागीच मृत्यू औरंगाबादेत १३५२ बाधित  औरंगाबादेत दिवसभरात एक हजार ३५२ कोरोनाबाधित आढळले. रुग्णसंख्या एक लाख एक हजार ५३६ झाली. सध्या १५ हजार ३५० जणांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या एक हजार ४३८ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ८४ हजार १६१ जण बरे होऊन घरी परतले आहेत. आणखी २१ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत दोन हजार २५ जणांचा मृत्यू झाला आहे.  घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान १४ जणांचा मृत्यू झाला. यात गंगापूर येथील पुरुष (वय ६७), सिल्लोड येथील पुरुष (६४), जाधववाडीतील पुरुष (३५), पैठणमधील पुरुष (६४), इतावा (ता. औरंगाबाद) येथील महिला (५८), भावसिंगपुऱ्यातील पुरुष (५६), रामनगरातील पुरुष (७५), दौलताबादेतील महिला (७०), वैजापुरातील महिला (८५), सिल्लोडमधील महिला (६५), नागेश्‍वरवाडी येथील पुरुष (८०), पडेगावातील पुरुष (४५), सातारा परिसरातील पुरुष (४३), घाटी रुग्णालय परिसरातील महिलेचा (५२) समावेश आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय चौघांचा मृत्यू झाला. त्यात फर्दापूर, सोयगाव येथील पुरुष (६५), हर्सूल सावंगी येथील पुरुष (६७), शिवनेरी कॉलनीतील महिला (५०), पुरुष, देवळाई रोड भागातील पुरुषाचा (६८) समावेश आहे. खासगी रुग्णालयात तिघांचा मृत्यू झाला. यात नायगव्हाण (फुलंब्री) येथील महिला (५०), पुरुष, इटखेडा, पैठण रोड येथील पुरुष (६८), बीड बायपास भागातील पुरुषाचा (३९) समावेश आहे.  कोरोना मीटर (औरंगाबाद)  आतापर्यंतचे बाधित १०१५३६  बरे झालेले रुग्ण ८४१६१  उपचार घेणारे रुग्ण १५३५०  आतापर्यंत मृत्यू २०२५    संपादन - गणेश पिटेकर Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, April 13, 2021

Corona Updates: मराठवाड्यामध्ये रुग्णवाढ सुरूच; आणखी आठ हजार कोरोनाबाधित, ९३ जणांचा मृत्यू   औरंगाबाद ः मराठवाड्यात मंगळवारी (ता. १३) दिवसभरात आठ हजार १९८ कोरोनाबाधितांची भर पडली. जिल्हानिहाय वाढलेली रुग्णसंख्या अशी ः लातूर १९१६, नांदेड १६६४, औरंगाबाद १३५२, बीड १०२८, जालना ८६४, उस्मानाबाद ५९०, परभणी ५३२, हिंगोली २५२. उपचारादरम्यान आणखी ९३ जणांचा मृत्यू झाला. त्यात नांदेडमध्ये २७, औरंगाबाद २१, परभणी १५, हिंगोली-बीडमध्ये प्रत्येकी आठ, जालना- उस्मानाबादेतील प्रत्येकी सात जणांचा समावेश आहे.  ऐन गुढीपाडव्याला शेतकऱ्याचे नुकसान; वीज पडून बैलाचा जागीच मृत्यू औरंगाबादेत १३५२ बाधित  औरंगाबादेत दिवसभरात एक हजार ३५२ कोरोनाबाधित आढळले. रुग्णसंख्या एक लाख एक हजार ५३६ झाली. सध्या १५ हजार ३५० जणांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या एक हजार ४३८ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ८४ हजार १६१ जण बरे होऊन घरी परतले आहेत. आणखी २१ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत दोन हजार २५ जणांचा मृत्यू झाला आहे.  घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान १४ जणांचा मृत्यू झाला. यात गंगापूर येथील पुरुष (वय ६७), सिल्लोड येथील पुरुष (६४), जाधववाडीतील पुरुष (३५), पैठणमधील पुरुष (६४), इतावा (ता. औरंगाबाद) येथील महिला (५८), भावसिंगपुऱ्यातील पुरुष (५६), रामनगरातील पुरुष (७५), दौलताबादेतील महिला (७०), वैजापुरातील महिला (८५), सिल्लोडमधील महिला (६५), नागेश्‍वरवाडी येथील पुरुष (८०), पडेगावातील पुरुष (४५), सातारा परिसरातील पुरुष (४३), घाटी रुग्णालय परिसरातील महिलेचा (५२) समावेश आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय चौघांचा मृत्यू झाला. त्यात फर्दापूर, सोयगाव येथील पुरुष (६५), हर्सूल सावंगी येथील पुरुष (६७), शिवनेरी कॉलनीतील महिला (५०), पुरुष, देवळाई रोड भागातील पुरुषाचा (६८) समावेश आहे. खासगी रुग्णालयात तिघांचा मृत्यू झाला. यात नायगव्हाण (फुलंब्री) येथील महिला (५०), पुरुष, इटखेडा, पैठण रोड येथील पुरुष (६८), बीड बायपास भागातील पुरुषाचा (३९) समावेश आहे.  कोरोना मीटर (औरंगाबाद)  आतापर्यंतचे बाधित १०१५३६  बरे झालेले रुग्ण ८४१६१  उपचार घेणारे रुग्ण १५३५०  आतापर्यंत मृत्यू २०२५    संपादन - गणेश पिटेकर Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3dXjHok

No comments:

Post a Comment