Corona Impact| कोरोनाचा एसटीला फटका; उत्पन्न घटले अहमदपूर (लातूर): कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा एसटीच्या प्रवाशांवरही परिणाम झाला आहे. मागील काही दिवसांपासून प्रवासी संख्या घटली आहे. त्यामुळे एसटीला उत्पन्नही कमी मिळत आहे. कोरोना संसर्ग होण्याआधी अहमदपूर आगारातील ८० बस ३२ हजार किलोमीटर प्रवासी वाहतूक करून आगाराला जवळपास आठ लाख उत्पन्न मिळवून देत असत. तालुक्यात वाढता कोरोना व वाढते उन्ह यामुळे मागील काही दिवसांपासून बसस्थानकावर शुकशुकाट दिसत आहे. नागरिक प्रवास करण्याचे टाळत आहेत. Coronavirus| चिंताजनक! बालकांमध्ये प्रमाण वाढले; आठ दिवसांत ७५ बालकांना बाधा आगाराची ग्रामीण भागातील बससेवा प्रवासी नसल्याने बंद करण्यात आली असून, फक्त सोलापूर, पुणे, लातूर, उदगीर, कारेपूर, मोळवण या गावासाठी प्रवासी वाहतूक चालू आहे. आगारातील ३२ बस १२ हजार किलोमीटर सध्या फिरत असून, यातूनही जवळपास पाच लाख उत्पन्न अपेक्षित असताना फक्त तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याने एसटी महामंडळास मोठा आर्थिक फटका बसत आहे. सोरा, अंधोरी गावात कोरोना संसर्ग व्यक्ती आढळल्याने या गावातील बस सेवा बंद करण्यात आली आहे. धक्कादायक! पत्नी, तीन महिन्याच्या मुलीला सोडून जावयाची सासुरवाडीत गळफास घेऊन... काही जिल्ह्यात वाहतूकबंदी तर काही गावात कोरोना बाधित व्यक्ती आढळले. त्यामुळे फेऱ्या कमी झाल्या. अनेकजण कोरोनाच्या भीतीने प्रवास करणे टाळत आहेत. त्यामुळे फक्त ३२ बस कार्यान्वित असून, यातून ५ लाख अपेक्षित उत्पन्न असताना जवळपास तीन लाख उत्पन्न मिळत आहे. प्रत्येक बस निर्जंतुकीकरण केल्या जात असून, शासकीय नियमानुसार प्रवासास पात्र असलेल्या प्रवाशांनी बसनी प्रवास करावा.  - शंकर सोनवणे, आगारप्रमुख.  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, April 4, 2021

Corona Impact| कोरोनाचा एसटीला फटका; उत्पन्न घटले अहमदपूर (लातूर): कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा एसटीच्या प्रवाशांवरही परिणाम झाला आहे. मागील काही दिवसांपासून प्रवासी संख्या घटली आहे. त्यामुळे एसटीला उत्पन्नही कमी मिळत आहे. कोरोना संसर्ग होण्याआधी अहमदपूर आगारातील ८० बस ३२ हजार किलोमीटर प्रवासी वाहतूक करून आगाराला जवळपास आठ लाख उत्पन्न मिळवून देत असत. तालुक्यात वाढता कोरोना व वाढते उन्ह यामुळे मागील काही दिवसांपासून बसस्थानकावर शुकशुकाट दिसत आहे. नागरिक प्रवास करण्याचे टाळत आहेत. Coronavirus| चिंताजनक! बालकांमध्ये प्रमाण वाढले; आठ दिवसांत ७५ बालकांना बाधा आगाराची ग्रामीण भागातील बससेवा प्रवासी नसल्याने बंद करण्यात आली असून, फक्त सोलापूर, पुणे, लातूर, उदगीर, कारेपूर, मोळवण या गावासाठी प्रवासी वाहतूक चालू आहे. आगारातील ३२ बस १२ हजार किलोमीटर सध्या फिरत असून, यातूनही जवळपास पाच लाख उत्पन्न अपेक्षित असताना फक्त तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याने एसटी महामंडळास मोठा आर्थिक फटका बसत आहे. सोरा, अंधोरी गावात कोरोना संसर्ग व्यक्ती आढळल्याने या गावातील बस सेवा बंद करण्यात आली आहे. धक्कादायक! पत्नी, तीन महिन्याच्या मुलीला सोडून जावयाची सासुरवाडीत गळफास घेऊन... काही जिल्ह्यात वाहतूकबंदी तर काही गावात कोरोना बाधित व्यक्ती आढळले. त्यामुळे फेऱ्या कमी झाल्या. अनेकजण कोरोनाच्या भीतीने प्रवास करणे टाळत आहेत. त्यामुळे फक्त ३२ बस कार्यान्वित असून, यातून ५ लाख अपेक्षित उत्पन्न असताना जवळपास तीन लाख उत्पन्न मिळत आहे. प्रत्येक बस निर्जंतुकीकरण केल्या जात असून, शासकीय नियमानुसार प्रवासास पात्र असलेल्या प्रवाशांनी बसनी प्रवास करावा.  - शंकर सोनवणे, आगारप्रमुख.  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3wv1XsD

No comments:

Post a Comment