बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये जनरल ऑफिसर पदासाठी भरती; अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 एप्रिल बँकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने जनरल ऑफिसर या पदावर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. त्याअंतर्गत एकूण 150 पदांवर भरती होणार आहे. या पदांसाठी अर्जाची प्रक्रिया आधीच सुरू आहे आणि अर्ज करण्याचा शेवटचा दिवस 6 एप्रिल 2021 रोजी आहे. या पदासाठी उमेदवारांना अर्ज करावयाचे असल्यास ते करू शकतात. बँक ऑफ महाराष्ट्रने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या भरती बँकेच्या आवश्यकतेनुसार शाखा प्रबंधक अधिकारी म्हणून देशात कुठेही पोस्ट केले जाऊ शकते. त्याचबरोबर या पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळ https://ibpsonline.ibps.in/bomrgosdec20/ वर भेट देऊन अर्ज करावा लागेल. बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2021- रिक्त पदे एकूण 150 पदे एससी - 22 एसटी -11 ओबीसी - 40 ईडब्ल्यूएस -15 यूआर - 62 या तारखा लक्षात ठेवा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सुरुवात - 22 मार्च 2021 ऑनलाईन अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख - 06 एप्रिल 2021 शैक्षणिक पात्रता जनरल ऑफिसर पदासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून 60% गुणांसह बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे. याशिवाय सीए / आयसीडब्ल्यूए / सीएफए / एफआरएम व्यावसायिक अभ्यासक्रम एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेकडून करण गरजेचे आहे. याखेरीज कोणत्याही व्यावसायिक बँकेत अधिकारी म्हणून किंवा शाखा प्रमुख 3 वर्षांचा अनुभव असावा. त्याचवेळी या पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 25 ते 35 वर्षे असावे. अशी केली जाईल निवड  जनरल ऑफिसर पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड आयबीपीएसमार्फत घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेच्या आधारे केली जाईल. उत्तीर्ण उमेदवारांना त्यांच्या रँकिंगच्या आधारे 1: 4 च्या गुणोत्तरात मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.  भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटवर भेट देऊ शकतात.   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, April 4, 2021

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये जनरल ऑफिसर पदासाठी भरती; अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 एप्रिल बँकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने जनरल ऑफिसर या पदावर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. त्याअंतर्गत एकूण 150 पदांवर भरती होणार आहे. या पदांसाठी अर्जाची प्रक्रिया आधीच सुरू आहे आणि अर्ज करण्याचा शेवटचा दिवस 6 एप्रिल 2021 रोजी आहे. या पदासाठी उमेदवारांना अर्ज करावयाचे असल्यास ते करू शकतात. बँक ऑफ महाराष्ट्रने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या भरती बँकेच्या आवश्यकतेनुसार शाखा प्रबंधक अधिकारी म्हणून देशात कुठेही पोस्ट केले जाऊ शकते. त्याचबरोबर या पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळ https://ibpsonline.ibps.in/bomrgosdec20/ वर भेट देऊन अर्ज करावा लागेल. बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2021- रिक्त पदे एकूण 150 पदे एससी - 22 एसटी -11 ओबीसी - 40 ईडब्ल्यूएस -15 यूआर - 62 या तारखा लक्षात ठेवा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सुरुवात - 22 मार्च 2021 ऑनलाईन अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख - 06 एप्रिल 2021 शैक्षणिक पात्रता जनरल ऑफिसर पदासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून 60% गुणांसह बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे. याशिवाय सीए / आयसीडब्ल्यूए / सीएफए / एफआरएम व्यावसायिक अभ्यासक्रम एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेकडून करण गरजेचे आहे. याखेरीज कोणत्याही व्यावसायिक बँकेत अधिकारी म्हणून किंवा शाखा प्रमुख 3 वर्षांचा अनुभव असावा. त्याचवेळी या पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 25 ते 35 वर्षे असावे. अशी केली जाईल निवड  जनरल ऑफिसर पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड आयबीपीएसमार्फत घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेच्या आधारे केली जाईल. उत्तीर्ण उमेदवारांना त्यांच्या रँकिंगच्या आधारे 1: 4 च्या गुणोत्तरात मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.  भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटवर भेट देऊ शकतात.   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/31PFacQ

No comments:

Post a Comment