विद्यार्थ्यांत समानता आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला निर्णय; वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयांत 15 टक्के अतिरिक्त आरक्षण सातारा : ओडिशाच्या राज्य अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आरक्षणाचे नवीन नियम लागू होणार आहेत. सीएम नवीन पटनाईक यांनी 31 मार्च 2021 रोजी बुधवारी याची घोषणा केली. त्यांनी राज्यातील विविध अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 15% अतिरिक्त आरक्षणाचा निर्णय जाहीर केला आहे. ओडिशा मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ठरली आहे. विद्यार्थ्यांमध्ये असमानता संपवण्यासाठी आणि सरकारी शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करुन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री यांनी नमूद केले आहे. हा लाभ कोणाला मिळणार हे जाणून घ्या… नवीन पटनायक यांनी जाहीर केले आहे की ओडिशा बोर्डाच्या विद्यार्थ्यांना राज्यातील अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 15% आरक्षणाचा लाभ देण्यात येईल. ओडिशा बोर्डाकडून दहावी (बीएसई) आणि बारावी (सीएचएसई) परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना राज्यातील शासकीय अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 15% आरक्षण दिले जाईल. हे आरक्षण सर्व श्रेणीतील विद्यार्थ्यांना देण्यात येईल. म्हणजेच सर्वसाधारण प्रवर्गापासून ते ओबीसी, एससी, एसटी. हा 15 टक्के राज्य कोटा सर्व वर्गांमध्ये लागू असेल. त्याच वेळी, पात्र उमेदवार सापडले नाहीत आणि जागा रिक्त राहिल्यास संबंधित श्रेणीतील इतर विद्यार्थ्यांसह (राज्य कोट्या व्यतिरिक्त) त्यांना भरले जाईल. To remove the inequalities and to facilitate entry of talented students of Govt High Schools in Engineering and Medical courses in #Odisha, the State Govt has notified reservation of 15% seats in Medical & Engineering colleges of State. pic.twitter.com/0sbR1IYGVO — CMO Odisha (@CMO_Odisha) March 31, 2021   सातारकरांनाे! कोरोना चाचणीपासून ते प्लाझ्मा मिळण्यापर्यंतची महत्वाची माहिती जाणून घ्या एका क्लिकवर    Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, April 5, 2021

विद्यार्थ्यांत समानता आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला निर्णय; वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयांत 15 टक्के अतिरिक्त आरक्षण सातारा : ओडिशाच्या राज्य अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आरक्षणाचे नवीन नियम लागू होणार आहेत. सीएम नवीन पटनाईक यांनी 31 मार्च 2021 रोजी बुधवारी याची घोषणा केली. त्यांनी राज्यातील विविध अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 15% अतिरिक्त आरक्षणाचा निर्णय जाहीर केला आहे. ओडिशा मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ठरली आहे. विद्यार्थ्यांमध्ये असमानता संपवण्यासाठी आणि सरकारी शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करुन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री यांनी नमूद केले आहे. हा लाभ कोणाला मिळणार हे जाणून घ्या… नवीन पटनायक यांनी जाहीर केले आहे की ओडिशा बोर्डाच्या विद्यार्थ्यांना राज्यातील अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 15% आरक्षणाचा लाभ देण्यात येईल. ओडिशा बोर्डाकडून दहावी (बीएसई) आणि बारावी (सीएचएसई) परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना राज्यातील शासकीय अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 15% आरक्षण दिले जाईल. हे आरक्षण सर्व श्रेणीतील विद्यार्थ्यांना देण्यात येईल. म्हणजेच सर्वसाधारण प्रवर्गापासून ते ओबीसी, एससी, एसटी. हा 15 टक्के राज्य कोटा सर्व वर्गांमध्ये लागू असेल. त्याच वेळी, पात्र उमेदवार सापडले नाहीत आणि जागा रिक्त राहिल्यास संबंधित श्रेणीतील इतर विद्यार्थ्यांसह (राज्य कोट्या व्यतिरिक्त) त्यांना भरले जाईल. To remove the inequalities and to facilitate entry of talented students of Govt High Schools in Engineering and Medical courses in #Odisha, the State Govt has notified reservation of 15% seats in Medical & Engineering colleges of State. pic.twitter.com/0sbR1IYGVO — CMO Odisha (@CMO_Odisha) March 31, 2021   सातारकरांनाे! कोरोना चाचणीपासून ते प्लाझ्मा मिळण्यापर्यंतची महत्वाची माहिती जाणून घ्या एका क्लिकवर    Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/39KghEa

No comments:

Post a Comment