Govt Jobs: SSCकडून 40 हजार जागांसाठी निघाली बंपर भरती पुणे : कर्मचारी निवड आयोगाने (SSC) जीडी कॉन्स्टेबल (GD Constable) पदासाठी बंपर भरती आयोजित केली आहे. २५ मार्च २०२१ पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे सुमारे ४० हजार पदे भरली जाणार आहेत. पदांचा तपशील लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, असे आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.  आवश्यक पात्रता -  कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डमधून उच्च माध्यमिक पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.  वयोमर्यादा -  इच्छुक उमेदवारांचे वय किमान १८ ते कमाल २३ वर्षे दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत देण्यात येणार आहे. - संधी नोकरीच्या... : ‘डेटा सायन्स’मधील करिअर आवश्यक तारखा - - अर्ज भरण्यास सुरवात - २५ मार्च - अर्ज भरण्याची शेवटची तारीख - १० मे - अर्ज फी भरण्याची अंतिम तारीख - १० मे - संगणक आधारित परीक्षेची तारीख - २ ते २५ ऑगस्ट अर्जासाठीचे शुल्क (Fee) - - सर्वसाधारण (Open), ओबीसी आणि ईडब्ल्यूएस - १०० रुपये - एससी, एसटी आणि महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क नाही.  - Career News : कृषी अभियांत्रिकीमध्ये करा करिअर; असे आहेत पर्याय​ निवड प्रक्रिया -  या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे करण्यात येणार आहे. वेतन - एसएससी जीडी कॉन्स्टेबलला दरमहा २१,७०० ते ६९,१०० रुपये वेतन देण्यात येणार आहे.  असा करा अर्ज - या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी एसएससीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. तेथून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.  SSC GD Constable भरती अर्ज करण्यासाठी येथे ► क्लिक करा - एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, March 31, 2021

Govt Jobs: SSCकडून 40 हजार जागांसाठी निघाली बंपर भरती पुणे : कर्मचारी निवड आयोगाने (SSC) जीडी कॉन्स्टेबल (GD Constable) पदासाठी बंपर भरती आयोजित केली आहे. २५ मार्च २०२१ पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे सुमारे ४० हजार पदे भरली जाणार आहेत. पदांचा तपशील लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, असे आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.  आवश्यक पात्रता -  कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डमधून उच्च माध्यमिक पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.  वयोमर्यादा -  इच्छुक उमेदवारांचे वय किमान १८ ते कमाल २३ वर्षे दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत देण्यात येणार आहे. - संधी नोकरीच्या... : ‘डेटा सायन्स’मधील करिअर आवश्यक तारखा - - अर्ज भरण्यास सुरवात - २५ मार्च - अर्ज भरण्याची शेवटची तारीख - १० मे - अर्ज फी भरण्याची अंतिम तारीख - १० मे - संगणक आधारित परीक्षेची तारीख - २ ते २५ ऑगस्ट अर्जासाठीचे शुल्क (Fee) - - सर्वसाधारण (Open), ओबीसी आणि ईडब्ल्यूएस - १०० रुपये - एससी, एसटी आणि महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क नाही.  - Career News : कृषी अभियांत्रिकीमध्ये करा करिअर; असे आहेत पर्याय​ निवड प्रक्रिया -  या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे करण्यात येणार आहे. वेतन - एसएससी जीडी कॉन्स्टेबलला दरमहा २१,७०० ते ६९,१०० रुपये वेतन देण्यात येणार आहे.  असा करा अर्ज - या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी एसएससीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. तेथून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.  SSC GD Constable भरती अर्ज करण्यासाठी येथे ► क्लिक करा - एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2QL0zlh

No comments:

Post a Comment