पिंपरी-चिंचवडमधील चार सहायक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या पिंपरी - पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील चार सहायक पोलिस आयुक्तांच्या सोमवारी (ता. २९) अंतर्गत बदल्या झाल्या. पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी बदलीचे आदेश काढले आहेत.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा सहायक आयुक्त प्रेरणा कट्टे यांची गुन्हे विभागातून चाकण विभागात, श्रीकांत डिसले यांची वाहतूक विभागातून गुन्हे विभाग ( २) व विशेष शाखेत, नंदकुमार पिंजण यांची वाहतूक विभाग (१ ) व प्रशासन तर नंदकिशोर भोसले यांची विशेष शाखेतून बदली झाली असून त्यांच्याकडे वाहतूक विभाग (२) ची जबाबदारी देण्यात आली आहे. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, March 29, 2021

पिंपरी-चिंचवडमधील चार सहायक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या पिंपरी - पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील चार सहायक पोलिस आयुक्तांच्या सोमवारी (ता. २९) अंतर्गत बदल्या झाल्या. पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी बदलीचे आदेश काढले आहेत.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा सहायक आयुक्त प्रेरणा कट्टे यांची गुन्हे विभागातून चाकण विभागात, श्रीकांत डिसले यांची वाहतूक विभागातून गुन्हे विभाग ( २) व विशेष शाखेत, नंदकुमार पिंजण यांची वाहतूक विभाग (१ ) व प्रशासन तर नंदकिशोर भोसले यांची विशेष शाखेतून बदली झाली असून त्यांच्याकडे वाहतूक विभाग (२) ची जबाबदारी देण्यात आली आहे. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3sAqLxa

No comments:

Post a Comment