राजीनामा देवून राणेंविरोधात बंड नाही ः राजेंद्र म्हापसेकर ओरोस ( सिंधुदुर्ग) - मी नारायण राणेंचा पहिल्यापासून चाहता आहे. त्यांच्यासारखे नेतृत्व कोकणला हवे, अशी माझी कायम इच्छा आहे. राणेंना भाजप पक्षात घ्यावे, अशी माझी गेल्या पाच वर्षापासून मागणी होती. त्यामुळे मी पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा देवून राणेंविरोधात बंड केले असे नाही. अनिशा दळवी यांना सभापती पद देवू नये, अशी आमच्या तिसही सदस्यांची मागणी होती. आपल्यालाही तो निर्णय पटलेला नाही. त्यामुळे आपण राजीनामा दिला आहे, अशी प्रतिक्रिया राजेंद्र म्हापसेकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.  26 मार्चला झालेल्या सभापती निवडीवेळी नाराज होवून उपाध्यक्ष पदासह सदस्यपदाचा राजिनामा दिल्यानंतर म्हापसेकर हे प्रथमच मिडियाशी बोलले. यावेळी ते म्हणाले, ""आमच्या पक्षात जुने-नवीन वाद नाहीत. उलट मला राणे यांच्या समवेत आलेले कार्यकर्ते जवळचे वाटतात. कारण त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे जनतेची कामे होत आहेत. आम्ही भाजप कार्यकर्त्यांनी नेहमी शिवसेनेचा झेंडा घेवून काम केले. आम्हाला एखादी जिल्हा परिषद व पंचायत समितीची उमेदवारी मिळायची. त्यावेळी भाजप जिल्ह्यात एक नंबरला हवा, असे नेहमी वाटायचे. ती इच्छा राणे आमच्या पक्षात आल्याने आता पूर्ण झाली आहे. त्यामुळे अशा नेत्याविरोधात बंड करण्याचा प्रश्‍नच नाही. केवळ "तो' आवडला नसल्याने माझ्या मनाला पटला म्हणून घेतलेला तो निर्णय आहे.''  श्री. म्हापसेकर म्हणाले, ""कोणत्याही सदस्याला ही संधी दिली तरी माझी नाराजी असणार नाही. उर्वरित 25 पैकी कोणालाही संधी द्यावी, यात आपला काही नाराज होण्याचा प्रश्‍न नाही. मी उपाध्यक्ष पदाचा राजिनामा मागे घेणार नाही. माझ्या सदस्य पदाचा राजिनामा स्वीकारावा, अशीही माझी मागणी आहे. मी दोन्ही राजीनाम्यावर ठाम आहे; मात्र नारायण राणे तथा भाजपवर नाराज नाही.''  राणे यांच्यावर आपले नितांत प्रेम आहे. त्यांनी घेतलेला निर्णय हा पक्षाच्या हिताचा असू शकतो; परंतु तो मला पटला नाही, म्हणून हा निर्णय मी घेतला. मी समाधानी आहे. दुसऱ्याला जबाबदारी सोपवा, अशी मी पक्षश्रेष्ठी यांच्याकडे यापुर्वीच मागणी केली होती. त्यानुसार मी राजीनामा दिला आहे. नवीन सदस्याला संधी मिळावी, या हेतुने राजिनामा दिलेला आहे.  - राजेंद्र म्हापसेकर        Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, March 31, 2021

राजीनामा देवून राणेंविरोधात बंड नाही ः राजेंद्र म्हापसेकर ओरोस ( सिंधुदुर्ग) - मी नारायण राणेंचा पहिल्यापासून चाहता आहे. त्यांच्यासारखे नेतृत्व कोकणला हवे, अशी माझी कायम इच्छा आहे. राणेंना भाजप पक्षात घ्यावे, अशी माझी गेल्या पाच वर्षापासून मागणी होती. त्यामुळे मी पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा देवून राणेंविरोधात बंड केले असे नाही. अनिशा दळवी यांना सभापती पद देवू नये, अशी आमच्या तिसही सदस्यांची मागणी होती. आपल्यालाही तो निर्णय पटलेला नाही. त्यामुळे आपण राजीनामा दिला आहे, अशी प्रतिक्रिया राजेंद्र म्हापसेकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.  26 मार्चला झालेल्या सभापती निवडीवेळी नाराज होवून उपाध्यक्ष पदासह सदस्यपदाचा राजिनामा दिल्यानंतर म्हापसेकर हे प्रथमच मिडियाशी बोलले. यावेळी ते म्हणाले, ""आमच्या पक्षात जुने-नवीन वाद नाहीत. उलट मला राणे यांच्या समवेत आलेले कार्यकर्ते जवळचे वाटतात. कारण त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे जनतेची कामे होत आहेत. आम्ही भाजप कार्यकर्त्यांनी नेहमी शिवसेनेचा झेंडा घेवून काम केले. आम्हाला एखादी जिल्हा परिषद व पंचायत समितीची उमेदवारी मिळायची. त्यावेळी भाजप जिल्ह्यात एक नंबरला हवा, असे नेहमी वाटायचे. ती इच्छा राणे आमच्या पक्षात आल्याने आता पूर्ण झाली आहे. त्यामुळे अशा नेत्याविरोधात बंड करण्याचा प्रश्‍नच नाही. केवळ "तो' आवडला नसल्याने माझ्या मनाला पटला म्हणून घेतलेला तो निर्णय आहे.''  श्री. म्हापसेकर म्हणाले, ""कोणत्याही सदस्याला ही संधी दिली तरी माझी नाराजी असणार नाही. उर्वरित 25 पैकी कोणालाही संधी द्यावी, यात आपला काही नाराज होण्याचा प्रश्‍न नाही. मी उपाध्यक्ष पदाचा राजिनामा मागे घेणार नाही. माझ्या सदस्य पदाचा राजिनामा स्वीकारावा, अशीही माझी मागणी आहे. मी दोन्ही राजीनाम्यावर ठाम आहे; मात्र नारायण राणे तथा भाजपवर नाराज नाही.''  राणे यांच्यावर आपले नितांत प्रेम आहे. त्यांनी घेतलेला निर्णय हा पक्षाच्या हिताचा असू शकतो; परंतु तो मला पटला नाही, म्हणून हा निर्णय मी घेतला. मी समाधानी आहे. दुसऱ्याला जबाबदारी सोपवा, अशी मी पक्षश्रेष्ठी यांच्याकडे यापुर्वीच मागणी केली होती. त्यानुसार मी राजीनामा दिला आहे. नवीन सदस्याला संधी मिळावी, या हेतुने राजिनामा दिलेला आहे.  - राजेंद्र म्हापसेकर        Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2OgCPEY

No comments:

Post a Comment