सातारा : मिलिटरी कॅन्टीन तीन दिवस राहणार बंद  सातारा : येथील मिलिटरी कॅन्टीन एप्रिल महिन्यात एक ते तीन तारखेदरम्यान तीन दिवस बंद राहणार असल्याची माहिती व्यवस्थापक निवृत्त कमांडर राजेंद्र शिंदे यांनी दिली. कॅन्टीन एक ते तीन एप्रिल दरम्यान स्टॉक टेकिंगसाठी, दोन एप्रिल रोजी गुडफ्रायडेनिमित्त बंद राहील. दर मंगळवारी पूर्ण व सोमवारी अर्धा दिवस कॅन्टीन पूर्णतः बंद राहील.   कॅन्टीमध्ये चार ते दहा एप्रिल दरम्यान सातारा, कऱ्हाड, पाटण, जावळी, वाई, महाड, 11 ते 17 दरम्यान कोरेगाव, खटाव, माण, फलटण, खंडाळा, वेळापूर, महाबळेश्‍वर, 18 ते 24 दरम्यान सातारा, कऱ्हाड, पाटण, जावळी, वाई, महाड, 24 ते 28 दरम्यान कोरेगाव, खटाव, माण, फलटण, खंडाळा, वेळापूर, महाबळेश्‍वर व 29 आणि 30 रोजी वरील तारखेस येऊ न शकलेल्या कार्डधारकांनी यावे, असेही पत्रकात कळवण्यात आले आहे.  मंत्री शिंदेंनी सोडविला सातारकरांची तहान भागवणाऱ्या कासचा प्रश्न; खासदार उदयनराजेंच्या प्रयत्नांना यश उत्पादकांसह व्यापाऱ्यांना यंदा चिंच आंबटच; गतवर्षीच्या तुलनेत दरात मोठी घसरण अवैध वाळूसाठ्याचा वडगावमध्ये पंचनामा; शेतकऱ्यांच्या तक्रारीची महसूलकडून दखल ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता! अमेरिका- भारताचे मैत्रीचे नाते अतूट राहिल; नौदलाने गाण्यातून केला विश्वास व्यक्त Edited By : Siddharth Latkar Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, March 31, 2021

सातारा : मिलिटरी कॅन्टीन तीन दिवस राहणार बंद  सातारा : येथील मिलिटरी कॅन्टीन एप्रिल महिन्यात एक ते तीन तारखेदरम्यान तीन दिवस बंद राहणार असल्याची माहिती व्यवस्थापक निवृत्त कमांडर राजेंद्र शिंदे यांनी दिली. कॅन्टीन एक ते तीन एप्रिल दरम्यान स्टॉक टेकिंगसाठी, दोन एप्रिल रोजी गुडफ्रायडेनिमित्त बंद राहील. दर मंगळवारी पूर्ण व सोमवारी अर्धा दिवस कॅन्टीन पूर्णतः बंद राहील.   कॅन्टीमध्ये चार ते दहा एप्रिल दरम्यान सातारा, कऱ्हाड, पाटण, जावळी, वाई, महाड, 11 ते 17 दरम्यान कोरेगाव, खटाव, माण, फलटण, खंडाळा, वेळापूर, महाबळेश्‍वर, 18 ते 24 दरम्यान सातारा, कऱ्हाड, पाटण, जावळी, वाई, महाड, 24 ते 28 दरम्यान कोरेगाव, खटाव, माण, फलटण, खंडाळा, वेळापूर, महाबळेश्‍वर व 29 आणि 30 रोजी वरील तारखेस येऊ न शकलेल्या कार्डधारकांनी यावे, असेही पत्रकात कळवण्यात आले आहे.  मंत्री शिंदेंनी सोडविला सातारकरांची तहान भागवणाऱ्या कासचा प्रश्न; खासदार उदयनराजेंच्या प्रयत्नांना यश उत्पादकांसह व्यापाऱ्यांना यंदा चिंच आंबटच; गतवर्षीच्या तुलनेत दरात मोठी घसरण अवैध वाळूसाठ्याचा वडगावमध्ये पंचनामा; शेतकऱ्यांच्या तक्रारीची महसूलकडून दखल ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता! अमेरिका- भारताचे मैत्रीचे नाते अतूट राहिल; नौदलाने गाण्यातून केला विश्वास व्यक्त Edited By : Siddharth Latkar Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3mamxtx

No comments:

Post a Comment