आजचे राशिभविष्य आणि पंचांग - ३ फेब्रुवारी २०२१ बुधवार : पौष कृष्ण ६, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी कन्या/तूळ, सूर्योदय ७.०८ सूर्यास्त ६.२७, चंद्रोदय रात्री ११.५६, चंद्रास्त सकाळी ११.१०, सूर्योदय - ७.०८,  सूर्यास्त - ६.२७, भारतीय सौर माघ १३ शके १९४२.  दिनविशेष  १९२५ : भारतातील विजेवर चालणारी पहिली आगगाडी मुंबई ते कुर्लादरम्यान धावली. १९६३ : भारताच्या नेफा प्रदेशातून आक्रमक चीनने आपल्या फौजा स्वतः होऊन मागे घेतल्या. १९९४ : जमिनीवरून आकाशातील अनेक लक्ष्यांचा एकाच वेळी वेध घेणाऱ्या, २५ कि. मी. पल्ल्याच्या ‘आकाश’ या क्षेपणास्त्राची ओरिसातील चंडीपूर येथील केंद्रावर यशस्वी चाचणी घेण्यात आली. १९९९ : पुण्यातील ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग’ (सी-डॅक) या संगणक क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेने सुलभ दळणवळणासाठी ‘जिस्ट मेल’ नावाची इंटरनेटवर आधारित भारतीय भाषांतील पहिली विनामूल्य ‘ई-मेल’ सेवा सुरू केली. २००२ :  देशातील पहिल्या रंगीत चित्रपटाच्या नायिका आणि रुपेरी पडद्यावर राजमाता जिजाबाईंची भूमिका अजरामर करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री लीलाबाई भालजी ऊर्फ माई पेंढारकर यांचे निधन. दिनमान मेष : महत्त्वाची कामे शक्‍यतो दुपारनंतर करावीत. खर्चाचे प्रमाण कमी होईल. वृषभ : प्रियजनांचा सहवास लाभेल. दुपारनंतर काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. मिथुन : आरोग्य चांगले राहील. संततीचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. कर्क : जिद्द व चिकाटी वाढेल. प्रवास सुखकर होतील. शासकीय कामे मार्गी लागतील. सिंह : काहींना गुरूकृपा लाभेल. व्यवसायामध्ये समाधानकारक स्थिती राहील. कन्या : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आरोग्य चांगले राहील. तुळ : महत्त्वाची कामे दुपारनंतर करावीत. मते पटवून देण्यात यशस्वी व्हाल. वृश्‍चिक  : प्रवासात काळजी घ्यावी. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी संपवावीत. धनु : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. विरोधकांवर मात कराल. मकर : मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.  कुंभ : अपेक्षित सुसंधी लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. मीन : कामे शक्‍यतो दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. महत्त्वाची वार्ता समजण्याची शक्‍यता.  प्रा. रमणलाल शहा Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, February 2, 2021

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - ३ फेब्रुवारी २०२१ बुधवार : पौष कृष्ण ६, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी कन्या/तूळ, सूर्योदय ७.०८ सूर्यास्त ६.२७, चंद्रोदय रात्री ११.५६, चंद्रास्त सकाळी ११.१०, सूर्योदय - ७.०८,  सूर्यास्त - ६.२७, भारतीय सौर माघ १३ शके १९४२.  दिनविशेष  १९२५ : भारतातील विजेवर चालणारी पहिली आगगाडी मुंबई ते कुर्लादरम्यान धावली. १९६३ : भारताच्या नेफा प्रदेशातून आक्रमक चीनने आपल्या फौजा स्वतः होऊन मागे घेतल्या. १९९४ : जमिनीवरून आकाशातील अनेक लक्ष्यांचा एकाच वेळी वेध घेणाऱ्या, २५ कि. मी. पल्ल्याच्या ‘आकाश’ या क्षेपणास्त्राची ओरिसातील चंडीपूर येथील केंद्रावर यशस्वी चाचणी घेण्यात आली. १९९९ : पुण्यातील ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग’ (सी-डॅक) या संगणक क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेने सुलभ दळणवळणासाठी ‘जिस्ट मेल’ नावाची इंटरनेटवर आधारित भारतीय भाषांतील पहिली विनामूल्य ‘ई-मेल’ सेवा सुरू केली. २००२ :  देशातील पहिल्या रंगीत चित्रपटाच्या नायिका आणि रुपेरी पडद्यावर राजमाता जिजाबाईंची भूमिका अजरामर करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री लीलाबाई भालजी ऊर्फ माई पेंढारकर यांचे निधन. दिनमान मेष : महत्त्वाची कामे शक्‍यतो दुपारनंतर करावीत. खर्चाचे प्रमाण कमी होईल. वृषभ : प्रियजनांचा सहवास लाभेल. दुपारनंतर काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. मिथुन : आरोग्य चांगले राहील. संततीचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. कर्क : जिद्द व चिकाटी वाढेल. प्रवास सुखकर होतील. शासकीय कामे मार्गी लागतील. सिंह : काहींना गुरूकृपा लाभेल. व्यवसायामध्ये समाधानकारक स्थिती राहील. कन्या : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आरोग्य चांगले राहील. तुळ : महत्त्वाची कामे दुपारनंतर करावीत. मते पटवून देण्यात यशस्वी व्हाल. वृश्‍चिक  : प्रवासात काळजी घ्यावी. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी संपवावीत. धनु : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. विरोधकांवर मात कराल. मकर : मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.  कुंभ : अपेक्षित सुसंधी लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. मीन : कामे शक्‍यतो दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. महत्त्वाची वार्ता समजण्याची शक्‍यता.  प्रा. रमणलाल शहा Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3r8HJBE

No comments:

Post a Comment