आजचे राशिभविष्य आणि पंचांग - १ मार्च २०२१ सोमवार : माघ कृष्ण २/३, चंद्रनक्षत्र उत्तरा/हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय ६.५४ सूर्यास्त ६.३९, चंद्रोदय रात्री ८.४८, चंद्रास्त सकाळी ८.२५, भारतीय सौर फाल्गुन १० शके १९४२.  दिनविशेष १९०७ : टाटा आयर्न अँड स्टील कंपनी (टिस्को) या उद्योगाची जमशेदपूर येथे स्थापना. भारताच्या पोलाद उद्योगाचा आणि पर्यायाने औद्योगीकरणाचा पाया घालणाऱ्या या कारखान्याची स्थापना सर दोराबजी टाटा यांनी केली. १९८९ : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतदादा पाटील यांचे निधन. १९९८ : ज्येष्ठ गायिका एम. एस. सुब्बलक्ष्मी व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना ‘भारतरत्न’ हा देशातील सर्वोच्च नागरी किताब राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते प्रदान. १९९९ : वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, दत्तोपासक क्षेत्रातील थोर तपस्वी आणि सतरा हजारांहून अधिक प्रवचनांद्वारे भाविकांत परमार्थाची शिकवण रुजवणारे थोर वेदांती पंडित दत्तात्रेयशास्त्री धुंडिराज कवीश्वर यांचे निधन. २००० : राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या पी. हरिकृष्णाने ‘इंटरनॅशनल मास्टर’ किताब मिळविला. तो भारताचा सव्विसावा आंतरराष्ट्रीय मास्टर खेळाडू आहे. दिनमान मेष : नोकरीत बढतीची शक्‍यता आहे. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वृषभ : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. मिथुन : प्रॉपर्टीचे व्यवहार शक्‍यतो पुढे ढकलावेत. आरोग्य उत्तम राहील. कर्क : नातेवाइकांच्या गाठीभेटी होतील. जिद्द व चिकाटी वाढेल. सिंह : कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. कन्या : आरोग्य उत्तम राहील. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. तूळ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. मानसिक अस्वस्थता राहील. वृश्‍चिक  : प्रियजनांचा सहवास लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण  चांगले राहील. धनू : व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तुमचा इतरांवर प्रभाव पडेल. मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. जिद्द व चिकाटीने कार्यरत रहाल. कुंभ : कामाचा ताण व दगदग जाणवेल. प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. मीन : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. प्रा. रमणलाल शहा Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, February 28, 2021

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - १ मार्च २०२१ सोमवार : माघ कृष्ण २/३, चंद्रनक्षत्र उत्तरा/हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय ६.५४ सूर्यास्त ६.३९, चंद्रोदय रात्री ८.४८, चंद्रास्त सकाळी ८.२५, भारतीय सौर फाल्गुन १० शके १९४२.  दिनविशेष १९०७ : टाटा आयर्न अँड स्टील कंपनी (टिस्को) या उद्योगाची जमशेदपूर येथे स्थापना. भारताच्या पोलाद उद्योगाचा आणि पर्यायाने औद्योगीकरणाचा पाया घालणाऱ्या या कारखान्याची स्थापना सर दोराबजी टाटा यांनी केली. १९८९ : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतदादा पाटील यांचे निधन. १९९८ : ज्येष्ठ गायिका एम. एस. सुब्बलक्ष्मी व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना ‘भारतरत्न’ हा देशातील सर्वोच्च नागरी किताब राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते प्रदान. १९९९ : वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, दत्तोपासक क्षेत्रातील थोर तपस्वी आणि सतरा हजारांहून अधिक प्रवचनांद्वारे भाविकांत परमार्थाची शिकवण रुजवणारे थोर वेदांती पंडित दत्तात्रेयशास्त्री धुंडिराज कवीश्वर यांचे निधन. २००० : राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या पी. हरिकृष्णाने ‘इंटरनॅशनल मास्टर’ किताब मिळविला. तो भारताचा सव्विसावा आंतरराष्ट्रीय मास्टर खेळाडू आहे. दिनमान मेष : नोकरीत बढतीची शक्‍यता आहे. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वृषभ : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. मिथुन : प्रॉपर्टीचे व्यवहार शक्‍यतो पुढे ढकलावेत. आरोग्य उत्तम राहील. कर्क : नातेवाइकांच्या गाठीभेटी होतील. जिद्द व चिकाटी वाढेल. सिंह : कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. कन्या : आरोग्य उत्तम राहील. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. तूळ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. मानसिक अस्वस्थता राहील. वृश्‍चिक  : प्रियजनांचा सहवास लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण  चांगले राहील. धनू : व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तुमचा इतरांवर प्रभाव पडेल. मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. जिद्द व चिकाटीने कार्यरत रहाल. कुंभ : कामाचा ताण व दगदग जाणवेल. प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. मीन : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. प्रा. रमणलाल शहा Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3syRB8q

No comments:

Post a Comment