आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २७ फेब्रुवारी २०२१ पंचांग - शनिवार : माघ शुद्ध १५, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, चंद्रोदय सायंकाळी ६.४९, चंद्रास्त सकाळी ७.३०, सूर्योदय ६.५६ सूर्यास्त ६.३८, माघस्नान समाप्ती, पौर्णिमा समाप्ती दुपारी १.४७, भारतीय सौर फाल्गुन ८ शके १९४२.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९१२ : श्रेष्ठ कवी आणि नाटककार कुसुमाग्रज ऊर्फ वि. वा. शिरवाडकर यांचा जन्म. ‘ज्ञानपीठ’ या सर्वोच्च पुरस्काराने गौरविलेले ते मराठीतील दुसरे साहित्यिक.  १९३१ : सशस्त्र क्रांतीच्या लढ्यातील काकोरी कट व लाहोर कट यातील नेते चंद्रशेखर आझाद यांचा पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू. १९९९ : पंधरा वर्ष सुरू असलेली लष्करी राजवट संपुष्टात येऊन नायजेरियात अध्यक्षीय निवडणूक. २००२ : फैजाबाद-अहमदाबाद एक्‍स्प्रेसचा एक डबा गुजरातमधील गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ समाजकंटकांनी पेटवून दिल्यामुळे ५७ प्रवासी मृत्युमुखी व ४३ जखमी. २००३ : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील जैवरसायनशास्त्र विभागातील शास्त्रज्ञ डॉ.मोहंमद इस्लाम खान यांना केंद्राच्या जैवतंत्रज्ञान विभागाचा राष्ट्रीय जैवविज्ञान पुरस्कार जाहीर. ‘ग्लायकोबॉयॉलॉजी’ आणि ‘बायोनॅनोटेक्‍नॉलॉजी’ या विषयात त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल हा सन्मान मिळाला आहे. दिनमान - मेष : तुमचा इतरांवर बौद्धिक प्रभाव राहील. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. वृषभ : सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत रहाल. नोकरीत उत्तम स्थिती राहील. मिथुन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. मनोबल उत्तम राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. कर्क : व्यवसायातील अंदाज अचूक ठरतील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. तुळ : प्रियजनांचा सहवास लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. संततिसौख्य लाभेल. वृश्‍चिक : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. धनु : प्रवास सुखकर होतील. मानसिक अस्वस्थता कमी होईल. मकर : खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहने चालवताना दक्षता हवी. कुंभ : वैवाहिक सौख्य लाभेल. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. मीन : प्रवास शक्‍यतो टाळावेत. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, February 26, 2021

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २७ फेब्रुवारी २०२१ पंचांग - शनिवार : माघ शुद्ध १५, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, चंद्रोदय सायंकाळी ६.४९, चंद्रास्त सकाळी ७.३०, सूर्योदय ६.५६ सूर्यास्त ६.३८, माघस्नान समाप्ती, पौर्णिमा समाप्ती दुपारी १.४७, भारतीय सौर फाल्गुन ८ शके १९४२.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९१२ : श्रेष्ठ कवी आणि नाटककार कुसुमाग्रज ऊर्फ वि. वा. शिरवाडकर यांचा जन्म. ‘ज्ञानपीठ’ या सर्वोच्च पुरस्काराने गौरविलेले ते मराठीतील दुसरे साहित्यिक.  १९३१ : सशस्त्र क्रांतीच्या लढ्यातील काकोरी कट व लाहोर कट यातील नेते चंद्रशेखर आझाद यांचा पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू. १९९९ : पंधरा वर्ष सुरू असलेली लष्करी राजवट संपुष्टात येऊन नायजेरियात अध्यक्षीय निवडणूक. २००२ : फैजाबाद-अहमदाबाद एक्‍स्प्रेसचा एक डबा गुजरातमधील गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ समाजकंटकांनी पेटवून दिल्यामुळे ५७ प्रवासी मृत्युमुखी व ४३ जखमी. २००३ : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील जैवरसायनशास्त्र विभागातील शास्त्रज्ञ डॉ.मोहंमद इस्लाम खान यांना केंद्राच्या जैवतंत्रज्ञान विभागाचा राष्ट्रीय जैवविज्ञान पुरस्कार जाहीर. ‘ग्लायकोबॉयॉलॉजी’ आणि ‘बायोनॅनोटेक्‍नॉलॉजी’ या विषयात त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल हा सन्मान मिळाला आहे. दिनमान - मेष : तुमचा इतरांवर बौद्धिक प्रभाव राहील. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. वृषभ : सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत रहाल. नोकरीत उत्तम स्थिती राहील. मिथुन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. मनोबल उत्तम राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. कर्क : व्यवसायातील अंदाज अचूक ठरतील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. तुळ : प्रियजनांचा सहवास लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. संततिसौख्य लाभेल. वृश्‍चिक : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. धनु : प्रवास सुखकर होतील. मानसिक अस्वस्थता कमी होईल. मकर : खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहने चालवताना दक्षता हवी. कुंभ : वैवाहिक सौख्य लाभेल. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. मीन : प्रवास शक्‍यतो टाळावेत. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3r0ZwuX

No comments:

Post a Comment