‘छोटा कैलास’ तीर्थक्षेत्र विकसित करणार पिठोरागड - यंदा कैलास-मानसरोवर यात्रा होण्याबाबत अजूनही स्पष्टता नाही. त्यामुळे कुमाऊं मंडळ विकास निगमचा उत्तराखंडमधील ‘छोटा कैलास’ तीर्थक्षेत्र विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. चीनबरोबरच्या सीमेनजीक भारतीय हद्दीतील हे भगवान शंकरांचा मूळ निवास समजले जाणारे छोटा कैलाश प्रमुख तीर्थक्षेत्रही आहे. देशभरातील भाविकांसाठी आदि कैलाश म्हणूनही ओळखले जाणारे छोटा कैलाश उत्कृष्ट तीर्थक्षेत्र ठरू शकते, असा विश्वास निगमचे संचालक केदार जोशी यांनी व्यक्त केला.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ते याबाबत माहीती देताना म्हणाले, की छोटा कैलाशमधील दळणवळणच्या सोयीही विकसित करण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी जूनमध्ये व्यास खोरेही रस्तामार्गे जोडण्यात आले. त्यामुळे, भाविकांना या तीर्थक्षेत्री जाणे अधिक सोयीस्कर झाले आहे. छोटा कैलास मार्गावरील पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी या तीर्थक्षेत्राला भेट देण्याचे नियोजन आहे. भगवान शंकरांच्या भक्तांमध्ये छोटा कैलास प्रसिद्ध असले तरी चारधाम यात्रेच्या धर्तीवर भाविकांना अधिकाधिक आकर्षित करण्यासाठी येथील पायाभूत सुविधाही अद्ययावत करण्याची गरज आहे. उदाहरणार्थ, छोटा कैलासला जाणाऱ्या भाविकांसाठी जोलिंगकोंग येथे नागरी हेलिपॅड बांधण्याची आमची इच्छा आहे, असेही जोशी यांनी स्पष्ट केले.  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा मोदींना निमंत्रण देणार कुमाऊं मंडळ विकास निगम (केएमव्हीएन) ही वार्षिक कैलास - मानसरोवर यात्रेसाठीची नोडाल एजन्सी आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे ही यात्रा होऊ शकली नाही. यंदाही आत्तापर्यंत पूर्वतयारीची बैठक न झाल्याने ही यात्रा होण्याची शक्यता नाही. निमगची छोटा कैलास येथील धार्मिक पर्यटनाला चालना देण्याची इच्छा आहे. त्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना छोटा कैलास भेटीचे निमंत्रण देणार असल्याचेही निगमचे संचालक केदार जोशी यांनी सांगितले. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, February 27, 2021

‘छोटा कैलास’ तीर्थक्षेत्र विकसित करणार पिठोरागड - यंदा कैलास-मानसरोवर यात्रा होण्याबाबत अजूनही स्पष्टता नाही. त्यामुळे कुमाऊं मंडळ विकास निगमचा उत्तराखंडमधील ‘छोटा कैलास’ तीर्थक्षेत्र विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. चीनबरोबरच्या सीमेनजीक भारतीय हद्दीतील हे भगवान शंकरांचा मूळ निवास समजले जाणारे छोटा कैलाश प्रमुख तीर्थक्षेत्रही आहे. देशभरातील भाविकांसाठी आदि कैलाश म्हणूनही ओळखले जाणारे छोटा कैलाश उत्कृष्ट तीर्थक्षेत्र ठरू शकते, असा विश्वास निगमचे संचालक केदार जोशी यांनी व्यक्त केला.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ते याबाबत माहीती देताना म्हणाले, की छोटा कैलाशमधील दळणवळणच्या सोयीही विकसित करण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी जूनमध्ये व्यास खोरेही रस्तामार्गे जोडण्यात आले. त्यामुळे, भाविकांना या तीर्थक्षेत्री जाणे अधिक सोयीस्कर झाले आहे. छोटा कैलास मार्गावरील पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी या तीर्थक्षेत्राला भेट देण्याचे नियोजन आहे. भगवान शंकरांच्या भक्तांमध्ये छोटा कैलास प्रसिद्ध असले तरी चारधाम यात्रेच्या धर्तीवर भाविकांना अधिकाधिक आकर्षित करण्यासाठी येथील पायाभूत सुविधाही अद्ययावत करण्याची गरज आहे. उदाहरणार्थ, छोटा कैलासला जाणाऱ्या भाविकांसाठी जोलिंगकोंग येथे नागरी हेलिपॅड बांधण्याची आमची इच्छा आहे, असेही जोशी यांनी स्पष्ट केले.  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा मोदींना निमंत्रण देणार कुमाऊं मंडळ विकास निगम (केएमव्हीएन) ही वार्षिक कैलास - मानसरोवर यात्रेसाठीची नोडाल एजन्सी आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे ही यात्रा होऊ शकली नाही. यंदाही आत्तापर्यंत पूर्वतयारीची बैठक न झाल्याने ही यात्रा होण्याची शक्यता नाही. निमगची छोटा कैलास येथील धार्मिक पर्यटनाला चालना देण्याची इच्छा आहे. त्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना छोटा कैलास भेटीचे निमंत्रण देणार असल्याचेही निगमचे संचालक केदार जोशी यांनी सांगितले. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3ktf4Fc

No comments:

Post a Comment