पुणे महापालिका जाणार ‘पीपीपी’ मोडवर पुणे - घटत चाललेले उत्पन्न, नवीन उत्पन्नाच्या स्रोताला असलेल्या मर्यादा विचारात घेऊन आता महापालिका प्रशासनाने ‘पीपीपी’ मोडवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षाच्या प्रारूप अंदाजपत्रकात (२०२१-२२) खासगी भागीदारी तत्त्वावर (पीपीपी) सुमारे आठशे कोटी रुपयांहून अधिक रकमेचे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्यामध्ये परवडणाऱ्या घरांपासून ते कत्तलखान्याचे आधुनिकीकरण या कामांचा समावेश आहे. अंदाजपत्रकात पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणावर भर देण्यात आला आहे. हे प्रकल्प हाती घेताना ते वेळेत मार्गी लागावे आणि महापालिकेच्या तिजोरीवरील भार कमी व्हावा, यासाठी ‘पीपीपी’ तत्त्वाचा मोठ्या प्रमाणावर अवलंब करण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा महापालिकेच्या खासगी वसाहतींचे पुनर्निमाणासाठी तीनशे कोटी, झोपडीपट्टीमुक्त शहर आणि पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ६ हजारांहून अधिक घरे खासगी भागीदारी तत्त्वावर बांधण्याचे उद्दिष्ट महापालिकेकडून ठेवण्यात आले आहे. पुढील वर्षी या योजनेतील २ हजार ८०३ घरे ‘पीपीपी’ तत्त्वावर बांधण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पीएमपीसाठी इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यासाठीची निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी पन्नास कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. Video: पुणेकरांनो, चला राष्ट्रीय युद्ध स्मारकाकडे; नूतनीकरणानंतर सर्वसामान्यांसाठी खुलं डेव्हलपमेन्ट क्रेडीट नोटच्या मोबदल्यात शहरातील विकास आराखड्यातील ५६ रस्ते, चार उड्डाण पूल, नदीवरील दो पूल उभारण्याचे प्रस्ताविक केले आहे. तर कोंढवा येथील कत्तलखान्याचे देखील खासगी भागीदारी तत्त्वावर आधुनिकीकरण करण्याचे प्रस्तावित केले आहे. यासाठी या अर्थसंकल्पात सात कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रोजगार निर्मितीसाठी प्रशिक्षण केंद्र, व्हेंडर पार्क आदी ‘पीपीपी’ तत्त्वावर उभारण्यात येणार आहे. पुण्यात ६३ जणांना अटक; अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची धडक कारवाई नदीकाठ संवर्धनासाठी स्वतंत्र कंपनी स्थापणार मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत ४४ किलोमीटर काठाचे संवर्धनाचे काम पुढील वर्षी हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी १५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी पर्यावरण मंत्रालयाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यासाठी स्वतंत्र कंपनी (एसपीव्ही) स्थापन करून हे काम हाती घेण्यात येणार आहे. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, January 29, 2021

पुणे महापालिका जाणार ‘पीपीपी’ मोडवर पुणे - घटत चाललेले उत्पन्न, नवीन उत्पन्नाच्या स्रोताला असलेल्या मर्यादा विचारात घेऊन आता महापालिका प्रशासनाने ‘पीपीपी’ मोडवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षाच्या प्रारूप अंदाजपत्रकात (२०२१-२२) खासगी भागीदारी तत्त्वावर (पीपीपी) सुमारे आठशे कोटी रुपयांहून अधिक रकमेचे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्यामध्ये परवडणाऱ्या घरांपासून ते कत्तलखान्याचे आधुनिकीकरण या कामांचा समावेश आहे. अंदाजपत्रकात पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणावर भर देण्यात आला आहे. हे प्रकल्प हाती घेताना ते वेळेत मार्गी लागावे आणि महापालिकेच्या तिजोरीवरील भार कमी व्हावा, यासाठी ‘पीपीपी’ तत्त्वाचा मोठ्या प्रमाणावर अवलंब करण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा महापालिकेच्या खासगी वसाहतींचे पुनर्निमाणासाठी तीनशे कोटी, झोपडीपट्टीमुक्त शहर आणि पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ६ हजारांहून अधिक घरे खासगी भागीदारी तत्त्वावर बांधण्याचे उद्दिष्ट महापालिकेकडून ठेवण्यात आले आहे. पुढील वर्षी या योजनेतील २ हजार ८०३ घरे ‘पीपीपी’ तत्त्वावर बांधण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पीएमपीसाठी इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यासाठीची निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी पन्नास कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. Video: पुणेकरांनो, चला राष्ट्रीय युद्ध स्मारकाकडे; नूतनीकरणानंतर सर्वसामान्यांसाठी खुलं डेव्हलपमेन्ट क्रेडीट नोटच्या मोबदल्यात शहरातील विकास आराखड्यातील ५६ रस्ते, चार उड्डाण पूल, नदीवरील दो पूल उभारण्याचे प्रस्ताविक केले आहे. तर कोंढवा येथील कत्तलखान्याचे देखील खासगी भागीदारी तत्त्वावर आधुनिकीकरण करण्याचे प्रस्तावित केले आहे. यासाठी या अर्थसंकल्पात सात कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रोजगार निर्मितीसाठी प्रशिक्षण केंद्र, व्हेंडर पार्क आदी ‘पीपीपी’ तत्त्वावर उभारण्यात येणार आहे. पुण्यात ६३ जणांना अटक; अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची धडक कारवाई नदीकाठ संवर्धनासाठी स्वतंत्र कंपनी स्थापणार मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत ४४ किलोमीटर काठाचे संवर्धनाचे काम पुढील वर्षी हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी १५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी पर्यावरण मंत्रालयाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यासाठी स्वतंत्र कंपनी (एसपीव्ही) स्थापन करून हे काम हाती घेण्यात येणार आहे. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3j19nO1

No comments:

Post a Comment