इंटरनेटवर पार्टटाईम नोकरी शोधताय? जरा थांबा. आधी ही बातमी वाचा; होऊ शकते फसवणूक  नंदोरी (जि.वर्धा) : व्हॉट्‌स ऍपवर पार्ट टाइम नोकरीची ऑफर आली तर वेळीच सावधान व्हावे अन्यथा तुमचे बॅंक खाते रिकामे होण्याची शक्‍यता आहे. सध्या व्हॉटस ऍपद्वारे पैशाची ऑनलाइन देवान घेवाण केली जाते. याचा फायदा सायबर हॅकरने घेतला आहे. व्हॉट्‌सऍप हॅकरच्या निशाण्यावर आले आहे. सायबर पोलिसांकडून नागरिकांमध्ये फसवणूक टाळण्यासाठी जनजागृती केली जात आहे. सायबर गुन्हेगार व्हॉट्‌स ऍपच्या माध्यमातून वापर कर्त्याला विविध प्रलोभनाचे मेसेज पाठवत आहे. यात सध्या पार्टटाईम नोकरीच्या आफरचे मॅसेज व्हॉट्‌स ऍपवर पाठविले जात आहे. घरी आपल्या मोबाईल मधून पार्टटाइम नोकरी करून पैसे कमवू शकता अशा प्रकारचे प्रलोभन दाखवून हॅकर मेल पाठवतात.  क्लिक करा - पुणे- नागपूर शिवशाहीत आढळलं संशयास्पद पार्सल; चालकानं उघडला बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन  या लिंकवर क्‍लिक केल्यास मेलवर वापरकर्त्याच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होतो. या आधारे मोबाईलचा ताबा गुन्हेगार घेतात. या आधारे वापरकर्त्याला ब्लॅकमेल करून पैसे उकळले जातात. अशी घ्यावी खबरदारी व्हॉट्‌स ऍपवर अथवा कुठल्याही मेसेजींग प्लॅटफार्मवर मेसेज आल्यास, ज्या नंबरवरुन मेसेज मिळाला आहे. तो नंबर त्वरित ब्लॉक करा. मॅसेज देखील हटवा जेणेकरून त्यात दिलेली लिंक चुकून ओपन होणार नाही. जाणून घ्या - 'त्यांच्या' गाडीचा हॉर्न ऐकताच महामार्गावर जमतात असंख्य कावळे; याला दातृत्व म्हणावं की मैत्री अशी होते फसवणूक बोगस मॅसेजचे लिंक नेहमीच व्हॉट्‌स ऍपवर येत असतात. हा व्हायरसचा एक प्रकार आहे. लिंकवर क्‍लिक केल्यावर युजरच्या फोन मध्ये इन्स्टॉल होते. नंतर युजर्स कडून इतर आर्थिक तपशील किंवा त्यांचा एटीएम पीन, कार्ड नंबर यासारख्या वैयक्तिक तपशिलासाठी विचारले जाते. नंतर हा डेटा बेकायदेशीर वापरला जातो. संपादन - अथर्व महांकाळ    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, January 2, 2021

इंटरनेटवर पार्टटाईम नोकरी शोधताय? जरा थांबा. आधी ही बातमी वाचा; होऊ शकते फसवणूक  नंदोरी (जि.वर्धा) : व्हॉट्‌स ऍपवर पार्ट टाइम नोकरीची ऑफर आली तर वेळीच सावधान व्हावे अन्यथा तुमचे बॅंक खाते रिकामे होण्याची शक्‍यता आहे. सध्या व्हॉटस ऍपद्वारे पैशाची ऑनलाइन देवान घेवाण केली जाते. याचा फायदा सायबर हॅकरने घेतला आहे. व्हॉट्‌सऍप हॅकरच्या निशाण्यावर आले आहे. सायबर पोलिसांकडून नागरिकांमध्ये फसवणूक टाळण्यासाठी जनजागृती केली जात आहे. सायबर गुन्हेगार व्हॉट्‌स ऍपच्या माध्यमातून वापर कर्त्याला विविध प्रलोभनाचे मेसेज पाठवत आहे. यात सध्या पार्टटाईम नोकरीच्या आफरचे मॅसेज व्हॉट्‌स ऍपवर पाठविले जात आहे. घरी आपल्या मोबाईल मधून पार्टटाइम नोकरी करून पैसे कमवू शकता अशा प्रकारचे प्रलोभन दाखवून हॅकर मेल पाठवतात.  क्लिक करा - पुणे- नागपूर शिवशाहीत आढळलं संशयास्पद पार्सल; चालकानं उघडला बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन  या लिंकवर क्‍लिक केल्यास मेलवर वापरकर्त्याच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होतो. या आधारे मोबाईलचा ताबा गुन्हेगार घेतात. या आधारे वापरकर्त्याला ब्लॅकमेल करून पैसे उकळले जातात. अशी घ्यावी खबरदारी व्हॉट्‌स ऍपवर अथवा कुठल्याही मेसेजींग प्लॅटफार्मवर मेसेज आल्यास, ज्या नंबरवरुन मेसेज मिळाला आहे. तो नंबर त्वरित ब्लॉक करा. मॅसेज देखील हटवा जेणेकरून त्यात दिलेली लिंक चुकून ओपन होणार नाही. जाणून घ्या - 'त्यांच्या' गाडीचा हॉर्न ऐकताच महामार्गावर जमतात असंख्य कावळे; याला दातृत्व म्हणावं की मैत्री अशी होते फसवणूक बोगस मॅसेजचे लिंक नेहमीच व्हॉट्‌स ऍपवर येत असतात. हा व्हायरसचा एक प्रकार आहे. लिंकवर क्‍लिक केल्यावर युजरच्या फोन मध्ये इन्स्टॉल होते. नंतर युजर्स कडून इतर आर्थिक तपशील किंवा त्यांचा एटीएम पीन, कार्ड नंबर यासारख्या वैयक्तिक तपशिलासाठी विचारले जाते. नंतर हा डेटा बेकायदेशीर वापरला जातो. संपादन - अथर्व महांकाळ    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2MkHfZW

No comments:

Post a Comment