पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; सिंहगड आणि अक्कलकोटला MTDCची रिसॉर्ट! पुणे : सिंहगड आणि अक्कलकोट या ठिकाणी पर्यटक आणि भक्तांसाठी पर्यटक निवास सुरु करण्यात येणार आहेत. अक्कलकोट येथे सात खोल्या असून, सिंहगडावर दोन निवासांसह तीन खोल्या आणि उपाहारगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून देण्यात आली.  पुणे विभागातील पानशेत, कार्ला (लोणावळा), माथेरान, माळशेज घाट, कोयनानगर आणि महाबळेश्वरकडे पर्यटकांचा ओढा आहे. तसेच, भिमाशंकर पर्यटक निवासातही भाविक गर्दी करीत आहेत. सिंहगडावर महामंडळाचे संग्रहालय आणि मर्दानी खेळांसाठी खुले ॲम्फी थिएटरही आहे. याठिकाणी विविध ग्रूपकडून मर्दानी खेळ आणि कलांचे आयोजन करण्यात येणार आहे. - Breaking: सिरमची कोरोनावरील दुसरी लस लवकरच बाजारात; अदर पुनावाला यांची माहिती!​ पर्यटकांना पर्यटनविषयक सुविधा, खाद्यपदार्थांची माहिती, स्थानिक खेळ, परंपरा, सांस्कृतिक कार्यक्रम, वन्यजीव, वृक्षवल्ली तसेच महामंडळामार्फत पर्यटकांसाठी घेण्यात येणारी खबरदारी, फेसबुक आणि व्हॉट॒सॲप ग्रुपच्या माध्यमातून देण्यात येत आहे. पर्यटक निवास आणि उपाहारगृहे निर्जंतुकीकरण करण्यात आली आहेत. उपाहारगृह आणि परिसरात स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्याबरोबरच पर्यटकांना आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिली आहे.  - 'लोकांची हत्या करणारे मोकाट, तर कवी, विद्यार्थी तुरुंगात; लेखिका अरुंधती राॅय कडाडल्या ‘वर्क फ्रॉम नेचर’साठी सवलत पर्यटन क्षेत्र खुले झाल्याने डेस्टिनेशन वेडिंग, प्री-वेडिंग फोटो शूट यांना बहर आला आहे. एम. टी. डी. सी. ची सर्वच पर्यटक निवास समुद्रकिनारे, ऐतिहासिक ठिकाणे, निसर्गरम्य डोंगररांगा आणि थंड हवेच्या ठिकाणी आहेत. रिसेप्शन फोटोशुट, कार्पोरेट कंपन्यांच्या बैठका आणि ‘वर्क फ्रॉम नेचर’ यांना महामंडळाच्या पर्यटक निवासांमध्ये खास सवलत देण्यात येणार असल्याचे महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी सांगितले. - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांचं स्वागतच, पण...; काय म्हणाल्या खासदार सुप्रिया सुळे​ सांस्कृतिक महोत्सव पर्यटन विकास महामंडळ विविध कंपन्यांना सोबत घेऊन सांस्कृतिक महोत्सवांचे आयोजन करणार आहे. याबाबत महामंडळाने गुगल फॉर्म प्रसारित केला आहे. हा फॉर्म भरून कंपन्या अथवा ग्रुप महामंडळाशी जोडले जातील. गुगल फॉर्मसाठी http://bit.ly/experienceswithMTDC या लिंकवर नोंदणी करण्यात येत आहे. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, January 30, 2021

पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; सिंहगड आणि अक्कलकोटला MTDCची रिसॉर्ट! पुणे : सिंहगड आणि अक्कलकोट या ठिकाणी पर्यटक आणि भक्तांसाठी पर्यटक निवास सुरु करण्यात येणार आहेत. अक्कलकोट येथे सात खोल्या असून, सिंहगडावर दोन निवासांसह तीन खोल्या आणि उपाहारगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून देण्यात आली.  पुणे विभागातील पानशेत, कार्ला (लोणावळा), माथेरान, माळशेज घाट, कोयनानगर आणि महाबळेश्वरकडे पर्यटकांचा ओढा आहे. तसेच, भिमाशंकर पर्यटक निवासातही भाविक गर्दी करीत आहेत. सिंहगडावर महामंडळाचे संग्रहालय आणि मर्दानी खेळांसाठी खुले ॲम्फी थिएटरही आहे. याठिकाणी विविध ग्रूपकडून मर्दानी खेळ आणि कलांचे आयोजन करण्यात येणार आहे. - Breaking: सिरमची कोरोनावरील दुसरी लस लवकरच बाजारात; अदर पुनावाला यांची माहिती!​ पर्यटकांना पर्यटनविषयक सुविधा, खाद्यपदार्थांची माहिती, स्थानिक खेळ, परंपरा, सांस्कृतिक कार्यक्रम, वन्यजीव, वृक्षवल्ली तसेच महामंडळामार्फत पर्यटकांसाठी घेण्यात येणारी खबरदारी, फेसबुक आणि व्हॉट॒सॲप ग्रुपच्या माध्यमातून देण्यात येत आहे. पर्यटक निवास आणि उपाहारगृहे निर्जंतुकीकरण करण्यात आली आहेत. उपाहारगृह आणि परिसरात स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्याबरोबरच पर्यटकांना आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिली आहे.  - 'लोकांची हत्या करणारे मोकाट, तर कवी, विद्यार्थी तुरुंगात; लेखिका अरुंधती राॅय कडाडल्या ‘वर्क फ्रॉम नेचर’साठी सवलत पर्यटन क्षेत्र खुले झाल्याने डेस्टिनेशन वेडिंग, प्री-वेडिंग फोटो शूट यांना बहर आला आहे. एम. टी. डी. सी. ची सर्वच पर्यटक निवास समुद्रकिनारे, ऐतिहासिक ठिकाणे, निसर्गरम्य डोंगररांगा आणि थंड हवेच्या ठिकाणी आहेत. रिसेप्शन फोटोशुट, कार्पोरेट कंपन्यांच्या बैठका आणि ‘वर्क फ्रॉम नेचर’ यांना महामंडळाच्या पर्यटक निवासांमध्ये खास सवलत देण्यात येणार असल्याचे महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी सांगितले. - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांचं स्वागतच, पण...; काय म्हणाल्या खासदार सुप्रिया सुळे​ सांस्कृतिक महोत्सव पर्यटन विकास महामंडळ विविध कंपन्यांना सोबत घेऊन सांस्कृतिक महोत्सवांचे आयोजन करणार आहे. याबाबत महामंडळाने गुगल फॉर्म प्रसारित केला आहे. हा फॉर्म भरून कंपन्या अथवा ग्रुप महामंडळाशी जोडले जातील. गुगल फॉर्मसाठी http://bit.ly/experienceswithMTDC या लिंकवर नोंदणी करण्यात येत आहे. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3pzBuXa

No comments:

Post a Comment