इंडियन ऑइलमध्ये इंजिनिअर पदासाठी भरती; पगार १.०५ लाख रुपये! Indian Oil Recruitment 2021: पुणे : इंजिनिअरिंग किंवा बीएस्सीचे शिक्षण घेतलेल्या तरुणांना भारत सरकारच्या कंपनीत चांगल्या नोकरीच्या नोकरीची संधी आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडने ज्युनिअर इंजिनीअर असिस्टंट पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन सविस्तर माहिती घ्यावी, असा सल्ला देण्यात येत आहे.  पदाचे नाव - कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक (Junior Engineering Assistant) पदांची संख्या - १६ वेतनमान - दरमहा २५,००० ते १,०५,००० रुपये - महामेट्रोमध्ये १३९ पदांची भरती; अर्ज करण्यासाठी दिली मुदतवाढ!​ महत्त्वाच्या तारखा - - ऑनलाईन अर्ज सुरू - २८ जानेवारी २०२१  - अर्ज करण्याची अंतिम तारीख - १९ फेब्रुवारी २०२१ - ऑनलाइन अर्ज प्रिंटआउट घेण्याची अंतिम तारीख - २७ फेब्रुवारी २०२१ - लेखी परीक्षेची संभाव्य तारीख - २८ फेब्रुवारी २०२१ - लेखी परीक्षेच्या निकालाची तारीख - ९ मार्च २०२१ अर्ज कसा करावा - या रिक्त पदांसाठी तुम्हाला इंडियन ऑईलच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. बातमीच्या शेवटी लिंक देण्यात आली आहे.  - मोठी संधी: CAG च्या 10811 जागांसाठी भरती; CAG Recruitment 2021 ची इत्यंभूत माहिती आवश्यक पात्रता -  किमान १८ आणि कमाल २६ वर्षे वय असणारा कोणताही उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतो. ओबीसी उमेदवारांना ३ वर्ष तर एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षे सवलत देण्यात येत आहे. तसेच केमिकल/ रिफायनरी अॅण्ड पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा किंवा गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यासह बीएस्सी पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे.  कशी निवड होणार?  लेखी परीक्षा, कौशल्य आणि प्रवीणता, शारीरिक चाचणी या आधारे निवड केली जाईल. शारीरिक चाचणीस पात्र होण्यासाठी उमेदवारांना लेखी परीक्षेत किमान ४० टक्के गुण मिळणे आवश्यक असणार आहे.  - RBI Jobs: ग्रेड-बी ऑफिसर्सच्या पदांसाठी मोठी भरती; पगार ६३ हजारपर्यंत!​ - इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे ► क्लिक करा - अधिसूचना (Notification) पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा - ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे ► क्लिक करा - एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, January 29, 2021

इंडियन ऑइलमध्ये इंजिनिअर पदासाठी भरती; पगार १.०५ लाख रुपये! Indian Oil Recruitment 2021: पुणे : इंजिनिअरिंग किंवा बीएस्सीचे शिक्षण घेतलेल्या तरुणांना भारत सरकारच्या कंपनीत चांगल्या नोकरीच्या नोकरीची संधी आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडने ज्युनिअर इंजिनीअर असिस्टंट पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन सविस्तर माहिती घ्यावी, असा सल्ला देण्यात येत आहे.  पदाचे नाव - कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक (Junior Engineering Assistant) पदांची संख्या - १६ वेतनमान - दरमहा २५,००० ते १,०५,००० रुपये - महामेट्रोमध्ये १३९ पदांची भरती; अर्ज करण्यासाठी दिली मुदतवाढ!​ महत्त्वाच्या तारखा - - ऑनलाईन अर्ज सुरू - २८ जानेवारी २०२१  - अर्ज करण्याची अंतिम तारीख - १९ फेब्रुवारी २०२१ - ऑनलाइन अर्ज प्रिंटआउट घेण्याची अंतिम तारीख - २७ फेब्रुवारी २०२१ - लेखी परीक्षेची संभाव्य तारीख - २८ फेब्रुवारी २०२१ - लेखी परीक्षेच्या निकालाची तारीख - ९ मार्च २०२१ अर्ज कसा करावा - या रिक्त पदांसाठी तुम्हाला इंडियन ऑईलच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. बातमीच्या शेवटी लिंक देण्यात आली आहे.  - मोठी संधी: CAG च्या 10811 जागांसाठी भरती; CAG Recruitment 2021 ची इत्यंभूत माहिती आवश्यक पात्रता -  किमान १८ आणि कमाल २६ वर्षे वय असणारा कोणताही उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतो. ओबीसी उमेदवारांना ३ वर्ष तर एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षे सवलत देण्यात येत आहे. तसेच केमिकल/ रिफायनरी अॅण्ड पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा किंवा गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यासह बीएस्सी पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे.  कशी निवड होणार?  लेखी परीक्षा, कौशल्य आणि प्रवीणता, शारीरिक चाचणी या आधारे निवड केली जाईल. शारीरिक चाचणीस पात्र होण्यासाठी उमेदवारांना लेखी परीक्षेत किमान ४० टक्के गुण मिळणे आवश्यक असणार आहे.  - RBI Jobs: ग्रेड-बी ऑफिसर्सच्या पदांसाठी मोठी भरती; पगार ६३ हजारपर्यंत!​ - इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे ► क्लिक करा - अधिसूचना (Notification) पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा - ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे ► क्लिक करा - एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3ahKYjb

No comments:

Post a Comment