आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २१ जानेवारी २०२१ पंचांग - गुरुवार : पौष शुद्ध ८, चंद्रनक्षत्र अश्विनी, चंद्रराशी मेष, चंद्रोदय दुपारी १२.३६, चंद्रास्त रात्री १.२९, सूर्योदय ७.११, सूर्यास्त ६.२०, दुर्गाष्टमी, शाकंभरी देवी उत्सवारंभ, भारतीय सौर पौष ३० शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १८८२ : मराठी कादंबरीकार, समीक्षक आणि विचारवंत वामन मल्हार जोशी यांचा जन्म. १८९४ : श्रेष्ठ मराठी कवी, कोशकार, छंदशास्त्राचे व्यासंगी, साहित्यविमर्शक आणि मराठी भाषाशुद्धीचे तत्त्वनिष्ठ पुरस्कर्ते माधव त्र्यंबक पटवर्धन ऊर्फ माधव ज्युलियन यांचा जन्म. १९१० : चित्रपट दिग्दर्शक, कवी व लेखक शांताराम आठवले यांचा जन्म. संत तुकाराम चित्रपटातील ‘आधी बीज एकले...’ हे गीत त्यांनी लिहिले होते. १९४५ : स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक नेते रासबिहारी बोस यांचे निधन. १९९७ : जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या देशी बनावटीच्या ‘पिनाक’ रॉकेटची बालासोर येथून जवळच असणाऱ्या चंडीपूर येथे यशस्वी चाचणी. २००३ : राष्ट्रध्वजाचा आणि राष्ट्रगीताचा अवमान करणाऱ्यांना अधिक कठोर शिक्षा करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. दिनमान - मेष : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. प्रवास सुखकर होतील. वृषभ : अनपेक्षितपणे एखादी मोठा खर्च संभवतो. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. मिथुन : महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. काहींचे बौद्धिक व मानसिक परिवर्तन होईल. कर्क : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. कन्या : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. मानसिक अस्वस्थता जाणवेल. तुळ : मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.  वृश्‍चिक : प्रवासात वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.  धनु : अपेक्षित सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील. मकर : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. कुंभ : नातेवाईकांचा सहवास लाभेल. आरोग्य उत्तम राहील. मीन : आर्थिक सुयश लाभेल. व्यवसायात नवीन तंत्र अंमलात आणू शकाल. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, January 20, 2021

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २१ जानेवारी २०२१ पंचांग - गुरुवार : पौष शुद्ध ८, चंद्रनक्षत्र अश्विनी, चंद्रराशी मेष, चंद्रोदय दुपारी १२.३६, चंद्रास्त रात्री १.२९, सूर्योदय ७.११, सूर्यास्त ६.२०, दुर्गाष्टमी, शाकंभरी देवी उत्सवारंभ, भारतीय सौर पौष ३० शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १८८२ : मराठी कादंबरीकार, समीक्षक आणि विचारवंत वामन मल्हार जोशी यांचा जन्म. १८९४ : श्रेष्ठ मराठी कवी, कोशकार, छंदशास्त्राचे व्यासंगी, साहित्यविमर्शक आणि मराठी भाषाशुद्धीचे तत्त्वनिष्ठ पुरस्कर्ते माधव त्र्यंबक पटवर्धन ऊर्फ माधव ज्युलियन यांचा जन्म. १९१० : चित्रपट दिग्दर्शक, कवी व लेखक शांताराम आठवले यांचा जन्म. संत तुकाराम चित्रपटातील ‘आधी बीज एकले...’ हे गीत त्यांनी लिहिले होते. १९४५ : स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक नेते रासबिहारी बोस यांचे निधन. १९९७ : जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या देशी बनावटीच्या ‘पिनाक’ रॉकेटची बालासोर येथून जवळच असणाऱ्या चंडीपूर येथे यशस्वी चाचणी. २००३ : राष्ट्रध्वजाचा आणि राष्ट्रगीताचा अवमान करणाऱ्यांना अधिक कठोर शिक्षा करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. दिनमान - मेष : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. प्रवास सुखकर होतील. वृषभ : अनपेक्षितपणे एखादी मोठा खर्च संभवतो. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. मिथुन : महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. काहींचे बौद्धिक व मानसिक परिवर्तन होईल. कर्क : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. कन्या : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. मानसिक अस्वस्थता जाणवेल. तुळ : मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.  वृश्‍चिक : प्रवासात वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.  धनु : अपेक्षित सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील. मकर : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. कुंभ : नातेवाईकांचा सहवास लाभेल. आरोग्य उत्तम राहील. मीन : आर्थिक सुयश लाभेल. व्यवसायात नवीन तंत्र अंमलात आणू शकाल. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3o0I72X

No comments:

Post a Comment