BMC heritage tour: मुंबई महापालिका मुख्यालयात हेरिटेज वॉक सुरु मुंबई: मुंबई महापालिका मुख्यालयात शनिवारपासून हेरिटेज वॉक सुरु झाला आहे. त्याच बरोबर आता फोर्ट परिसरातील सर्वच महत्वांच्या इमारतींमध्ये हेरीटेज वॉक सुरु होणार आहे. ‘गेट वे ऑफ इंडिया’पासून ताज हॉटेल परिसर, मुंबई विद्यापीठ, मुंबई उच्च न्यायालय, पोलिस मुख्यालय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि महानगरपालिका मुख्यालय अशी ‘हेरिटेज  टूर’ सुरू करण्यात येणार असल्याची संकल्पना पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी काल मांडली. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी, उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks जी, महसूल मंत्री @bb_thorat जी, महापौर @KishoriPednekar जी यांच्या उपस्थितीत @mybmc मुख्यालय हेरिटेज टूर सुरू करताना अत्यंत आनंद झाला तसेच अभिमान वाटला. pic.twitter.com/fj9VyCxJVb — Aaditya Thackeray (@AUThackeray) January 29, 2021 हेरीटेज वॉकच्या शुभारंभाच्या दिवशी आदित्य ठाकरे यांनी महापालिका मुख्यालयात उपस्थित राहून तयारीचा आढावा घेतला. यावेळी पत्रकारांशी बोलताना  फोर्ट परिसरातील हेरीटेज टुरची संकल्पना मांडली. विधानभवनही पर्यटकांना पाहता यावे यासाठी कार्यवाही सुरू आहे. यासाठी विधानसभा अध्यक्षांसोबत पाहणी करून आढावा घेतल्याचेही त्यांनी सांगितले. उपलब्ध असलेल्या चांगल्या जंगलांमध्ये ‘लायन सफारी, ‘टायगर सफारी’ सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रशासनाची ही कलात्मक वास्तू या आठवड्याच्या शेवटापासून पर्यटकांना प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे. त्यासाठी खालील लिंक वर बुकिंग करावे लागणार आहे. https://t.co/OvRMTHisFf pic.twitter.com/wIyJhwjMRf — Aaditya Thackeray (@AUThackeray) January 29, 2021 किल्ल्यांचे संवर्धन  किल्ल्यांच्या जतन-संवर्धनासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवनेरी किल्ल्याचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. तर रायगडाचे काम सुरू असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली. Aaditya Thackeray heritage tour mumbai municipal corporation Uddhav Thackeray Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, January 30, 2021

BMC heritage tour: मुंबई महापालिका मुख्यालयात हेरिटेज वॉक सुरु मुंबई: मुंबई महापालिका मुख्यालयात शनिवारपासून हेरिटेज वॉक सुरु झाला आहे. त्याच बरोबर आता फोर्ट परिसरातील सर्वच महत्वांच्या इमारतींमध्ये हेरीटेज वॉक सुरु होणार आहे. ‘गेट वे ऑफ इंडिया’पासून ताज हॉटेल परिसर, मुंबई विद्यापीठ, मुंबई उच्च न्यायालय, पोलिस मुख्यालय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि महानगरपालिका मुख्यालय अशी ‘हेरिटेज  टूर’ सुरू करण्यात येणार असल्याची संकल्पना पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी काल मांडली. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी, उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks जी, महसूल मंत्री @bb_thorat जी, महापौर @KishoriPednekar जी यांच्या उपस्थितीत @mybmc मुख्यालय हेरिटेज टूर सुरू करताना अत्यंत आनंद झाला तसेच अभिमान वाटला. pic.twitter.com/fj9VyCxJVb — Aaditya Thackeray (@AUThackeray) January 29, 2021 हेरीटेज वॉकच्या शुभारंभाच्या दिवशी आदित्य ठाकरे यांनी महापालिका मुख्यालयात उपस्थित राहून तयारीचा आढावा घेतला. यावेळी पत्रकारांशी बोलताना  फोर्ट परिसरातील हेरीटेज टुरची संकल्पना मांडली. विधानभवनही पर्यटकांना पाहता यावे यासाठी कार्यवाही सुरू आहे. यासाठी विधानसभा अध्यक्षांसोबत पाहणी करून आढावा घेतल्याचेही त्यांनी सांगितले. उपलब्ध असलेल्या चांगल्या जंगलांमध्ये ‘लायन सफारी, ‘टायगर सफारी’ सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रशासनाची ही कलात्मक वास्तू या आठवड्याच्या शेवटापासून पर्यटकांना प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे. त्यासाठी खालील लिंक वर बुकिंग करावे लागणार आहे. https://t.co/OvRMTHisFf pic.twitter.com/wIyJhwjMRf — Aaditya Thackeray (@AUThackeray) January 29, 2021 किल्ल्यांचे संवर्धन  किल्ल्यांच्या जतन-संवर्धनासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवनेरी किल्ल्याचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. तर रायगडाचे काम सुरू असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली. Aaditya Thackeray heritage tour mumbai municipal corporation Uddhav Thackeray Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2NSUgL9

No comments:

Post a Comment