आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 3 जानेवारी २०२१ पंचांग - रविवार : मार्गशीर्ष कृष्ण ४, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, चंद्रोदय रात्री १०.१२, चंद्रास्त सकाळी १०.२७, भारतीय सौर पौष १३ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १८३१ : थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांचा जन्म.  १९३१ : महाराष्ट्रातील प्रसद्ध विचारवंत य. दि. फडके यांचा जन्म. १९५० : पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे पं. नेहरू यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. १९९४ : मराठी बालकुमार साहित्य चळवळीचे प्रवर्तक, अमरेंद्र लक्ष्मण गाडगीळ यांचे निधन.  १९९८ : तत्त्वज्ञानाचे अभ्यासक  प्रा. केशव विष्णू बेलसरे यांचे निधन.  २००१ :  गांधीवादी कार्यकर्त्या डॉ. सुशीला नायर यांचे निधन.  २००२ : ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. सतीश धवन यांचे निधन. २००४ : ‘नासा’ने मंगळावर पाठविलेले ‘स्पिरीट’ हे यान या ग्रहावर यशस्वीपणे उतरले. दिनमान - मेष : तुमचा इतरांवर बौद्धिक प्रभाव राहील. आत्मविश्‍वास वाढेल. वृषभ : कौटुंबिक सौख्य लाभेल. सार्वजनिक क्षेत्रात तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. मिथुन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. मनोबल उत्तम राहील. कर्क : व्यवसायातील अंदाज अचूक ठरतील. काहींना अचानक धनलाभ संभवतो. सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामे यशस्वी होतील. कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. विरोधक व हितशत्रुंवर मात कराल. तुळ : प्रियजनांचा सहवास लाभेल. संततिसौख्य लाभेल. वृश्‍चिक : जिद्दीने कार्यरत रहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. धनु : प्रवास सुखकर होतील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. मकर : मानसिक अस्वस्थता जाणवेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. कुंभ : सल्ला लाभदायक ठरेल. भागीदारीतील मतभेद कमी होतील. मीन : प्रवास शक्‍यतो टाळावेत. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, January 2, 2021

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 3 जानेवारी २०२१ पंचांग - रविवार : मार्गशीर्ष कृष्ण ४, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, चंद्रोदय रात्री १०.१२, चंद्रास्त सकाळी १०.२७, भारतीय सौर पौष १३ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १८३१ : थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांचा जन्म.  १९३१ : महाराष्ट्रातील प्रसद्ध विचारवंत य. दि. फडके यांचा जन्म. १९५० : पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे पं. नेहरू यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. १९९४ : मराठी बालकुमार साहित्य चळवळीचे प्रवर्तक, अमरेंद्र लक्ष्मण गाडगीळ यांचे निधन.  १९९८ : तत्त्वज्ञानाचे अभ्यासक  प्रा. केशव विष्णू बेलसरे यांचे निधन.  २००१ :  गांधीवादी कार्यकर्त्या डॉ. सुशीला नायर यांचे निधन.  २००२ : ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. सतीश धवन यांचे निधन. २००४ : ‘नासा’ने मंगळावर पाठविलेले ‘स्पिरीट’ हे यान या ग्रहावर यशस्वीपणे उतरले. दिनमान - मेष : तुमचा इतरांवर बौद्धिक प्रभाव राहील. आत्मविश्‍वास वाढेल. वृषभ : कौटुंबिक सौख्य लाभेल. सार्वजनिक क्षेत्रात तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. मिथुन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. मनोबल उत्तम राहील. कर्क : व्यवसायातील अंदाज अचूक ठरतील. काहींना अचानक धनलाभ संभवतो. सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामे यशस्वी होतील. कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. विरोधक व हितशत्रुंवर मात कराल. तुळ : प्रियजनांचा सहवास लाभेल. संततिसौख्य लाभेल. वृश्‍चिक : जिद्दीने कार्यरत रहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. धनु : प्रवास सुखकर होतील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. मकर : मानसिक अस्वस्थता जाणवेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. कुंभ : सल्ला लाभदायक ठरेल. भागीदारीतील मतभेद कमी होतील. मीन : प्रवास शक्‍यतो टाळावेत. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3bfuIld

No comments:

Post a Comment