पुण्यात १४ टक्के आरोग्यसेवकांना लस; सातारा जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाचे लसीकरण पुणे - राज्यात सर्वांधिक उद्रेक झालेल्या पुणे शहरात 14.28 टक्के आरोग्य सेवकांनी लस घेतली. आरोग्य खात्याच्या पुणे परिमंडळात सर्वांत कमी लसीकरण पुणे महापालिकेत झाले. सर्वाधिक लसीकरण सातारा जिल्ह्यात झाल्याची नोंद आरोग्य खात्याच्या दफ्तरात झाली.  देशात आजही सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्णांवर पुणे जिल्ह्यात उपचार सुरू आहेत. देशातील 8.1 टक्के रुग्ण सध्या पुणे जिल्ह्यात आहेत. पुण्यातील खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुणे हे देशातील कोरोनाच्या उद्रेकाचे हॉटस्पॉट होते. या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधक लसीकरण देशात 16 जानेवारीपासून सुरू करण्यात आली. त्यासाठी प्रत्येक देशातील प्रत्येक शहर, जिल्ह्यातून आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंद झाली. त्यात पुणे शहरातून 47 हजार 51 आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी नाव नोंदवले. पण, आतापर्यंत झालेल्या लसीकरणात त्यापैकी फक्त सहा हजार 718 आरोग्य सेवकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली असल्याची नोंद राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात झाली असल्याची माहिती पुढे आली. पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा पुणे शहरात पाच हजार 728 सरकारी आणि 41 हजार 323 आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरण मोहिमेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदवले होते. प्रत्यक्षात मात्र, 14.28 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली असल्याची माहिती पुणे परिमंडळाचे उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांनी दिली. दोन मतप्रवाह लसीकरणाबाबत दोन मतप्रवाह असल्याचे वेगवेगळ्या सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांशी ‘सकाळ’ने साधलेल्या संवादातून स्पष्ट दिसून येते. एका मतप्रवाहाच्या मते कोरोना हा विषाणूंचा प्रभाव कमी झाला आहे. तसेच, हर्ड इम्युनिटी निर्माण होत आहे. त्यामुळे प्रतिबंधक लसीची खरंच गरज आहे का, हा या मतप्रवाहाकडून प्रश्‍न विचारला जात आहे. तर, दुसरीकडे लसीकरणाचे जोरदार समर्थन करणाऱ्या डॉक्टरांचा गट आहे. कोरोनावर प्रभावी औषध नाही, त्याचे रुग्ण अद्यापही आढळत आहेत.   आणखी वाचा - जेव्हा अजित पवार, खाली वाकून कामाचा दर्जा तपासतात साताऱ्यात सर्वाधिक लसीकरण पुणे परिमंडळात पुण्यासह सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांचा समावेश होतो. साताऱ्यात 41.48 टक्के आणि सोलापूरमध्ये 33.39 टक्के लसीकरण झाले. पुणे, सातारा आणि सोलापूर हे तीनही जिल्हे मिळून 25.42 टक्के (43 हजार 664) आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली, असेही डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले.  आणखी वाचा - पुण्याचं विमानतळ होणार क्वारंटाईन Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, January 31, 2021

पुण्यात १४ टक्के आरोग्यसेवकांना लस; सातारा जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाचे लसीकरण पुणे - राज्यात सर्वांधिक उद्रेक झालेल्या पुणे शहरात 14.28 टक्के आरोग्य सेवकांनी लस घेतली. आरोग्य खात्याच्या पुणे परिमंडळात सर्वांत कमी लसीकरण पुणे महापालिकेत झाले. सर्वाधिक लसीकरण सातारा जिल्ह्यात झाल्याची नोंद आरोग्य खात्याच्या दफ्तरात झाली.  देशात आजही सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्णांवर पुणे जिल्ह्यात उपचार सुरू आहेत. देशातील 8.1 टक्के रुग्ण सध्या पुणे जिल्ह्यात आहेत. पुण्यातील खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुणे हे देशातील कोरोनाच्या उद्रेकाचे हॉटस्पॉट होते. या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधक लसीकरण देशात 16 जानेवारीपासून सुरू करण्यात आली. त्यासाठी प्रत्येक देशातील प्रत्येक शहर, जिल्ह्यातून आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंद झाली. त्यात पुणे शहरातून 47 हजार 51 आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी नाव नोंदवले. पण, आतापर्यंत झालेल्या लसीकरणात त्यापैकी फक्त सहा हजार 718 आरोग्य सेवकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली असल्याची नोंद राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात झाली असल्याची माहिती पुढे आली. पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा पुणे शहरात पाच हजार 728 सरकारी आणि 41 हजार 323 आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरण मोहिमेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदवले होते. प्रत्यक्षात मात्र, 14.28 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली असल्याची माहिती पुणे परिमंडळाचे उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांनी दिली. दोन मतप्रवाह लसीकरणाबाबत दोन मतप्रवाह असल्याचे वेगवेगळ्या सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांशी ‘सकाळ’ने साधलेल्या संवादातून स्पष्ट दिसून येते. एका मतप्रवाहाच्या मते कोरोना हा विषाणूंचा प्रभाव कमी झाला आहे. तसेच, हर्ड इम्युनिटी निर्माण होत आहे. त्यामुळे प्रतिबंधक लसीची खरंच गरज आहे का, हा या मतप्रवाहाकडून प्रश्‍न विचारला जात आहे. तर, दुसरीकडे लसीकरणाचे जोरदार समर्थन करणाऱ्या डॉक्टरांचा गट आहे. कोरोनावर प्रभावी औषध नाही, त्याचे रुग्ण अद्यापही आढळत आहेत.   आणखी वाचा - जेव्हा अजित पवार, खाली वाकून कामाचा दर्जा तपासतात साताऱ्यात सर्वाधिक लसीकरण पुणे परिमंडळात पुण्यासह सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांचा समावेश होतो. साताऱ्यात 41.48 टक्के आणि सोलापूरमध्ये 33.39 टक्के लसीकरण झाले. पुणे, सातारा आणि सोलापूर हे तीनही जिल्हे मिळून 25.42 टक्के (43 हजार 664) आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली, असेही डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले.  आणखी वाचा - पुण्याचं विमानतळ होणार क्वारंटाईन Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3j5GrVc

No comments:

Post a Comment