महिला पोलिसांच्या तत्परतेने चिमुरडा आईच्या कुशीत पुणे - थर्टी फर्स्टची रात्र. वेळ रात्री पावणेदहा वाजताची. गजबजलेल्या फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्याच्या पदपथावरून एक लहान मूल रडत जात होते. बंदोबस्तावरील महिला पोलिसांनी मुलाला जवळ घेत समजूत काढून रडायचे थांबविले. महाराष्ट्राच्या पोरींनी इतिहास घडवला; राजपथावर परेडसाठी तिघींची निवड दरम्यान, ‘माझा मुलगा हरवला आहे, त्याला शोधून द्या प्लीज’ अशी विनवणी एक महिला दुसऱ्या महिला पोलिसाकडे करत होती. त्या महिला पोलिसाने ‘रडू नका. तुमचा मुलगा पुढे आहे’ अशा शब्दांत त्या महिलेस आधार दिला. काही अंतरावरच थांबलेल्या महिला पोलिसांनी त्या महिलेकडे मुलगा सुपूर्द केला. या भावनिक क्षणाने त्या आई-मुलाबरोबर वर्दीतील पोलिसांच्या डोळ्यांतही आनंदाश्रू आणले. चुकीला माफी नाही; 'ड्रंक अँड ड्राईव्ह' अंतर्गत 132 जणांवर पुण्यात कारवाई पोलिस आयुक्तालयात नेमणुकीस असलेल्या महिला पोलिस कर्मचारी अमृता हरबा, वैशाली कौरव, हर्षा चांदगुडे व प्रियांका राजे या थर्टी फस्टच्या रात्री बंदोबस्तासाठी फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील गोखले चौकात नेमणुकीस होत्या. एक लहान मूल पदपथावरून रडत जाताना दिसले. त्यांनी मुलाला स्वतःजवळच थांबवून विचारणा केली. तेव्हा त्याने ‘माझे नाव मंत्र आहे, माझी आई हरवली आहे’ असे सांगितले. मात्र त्यापेक्षा जास्त त्यास काही सांगता येत नसल्याने पोलिसांनी त्याला स्वतःजवळ थांबविले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दरम्यान, तेथून २०० मीटर अंतरावरच एक महिला रडत-रडत गोखले चौकाच्या दिशेने धावत जाताना दुसऱ्या महिला पोलिसाला दिसली. त्या महिलेने पोलिसाकडे मुलगा हरविल्याचे व त्यास शोधून देण्याची विनवणी केली. तेव्हा, महिला पोलिसाने त्यांना आधार देत, ‘तुम्ही रडू नका, तुमचा मुलगा पुढे थांबला आहे’ अशा शब्दात आधार दिला. त्यानंतर महिला पोलिस, संबंधित महिला तत्काळ पुढे गेल्या. तेव्हा पोलिस कर्मचारी अमृता हरबा व त्यांच्या सहकाऱ्यांनी महिलेकडे त्यांच्या मुलाला सुपूर्द केले. पोलिसांच्या तत्परतेबद्दल आनंदाश्रुने कृतज्ञता व्यक्त केली. पुणेकरांनो, पाणीपुरवठ्यात कपात होण्याची चिन्हे; अजित पवारांनी दिले संकेत Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, January 1, 2021

महिला पोलिसांच्या तत्परतेने चिमुरडा आईच्या कुशीत पुणे - थर्टी फर्स्टची रात्र. वेळ रात्री पावणेदहा वाजताची. गजबजलेल्या फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्याच्या पदपथावरून एक लहान मूल रडत जात होते. बंदोबस्तावरील महिला पोलिसांनी मुलाला जवळ घेत समजूत काढून रडायचे थांबविले. महाराष्ट्राच्या पोरींनी इतिहास घडवला; राजपथावर परेडसाठी तिघींची निवड दरम्यान, ‘माझा मुलगा हरवला आहे, त्याला शोधून द्या प्लीज’ अशी विनवणी एक महिला दुसऱ्या महिला पोलिसाकडे करत होती. त्या महिला पोलिसाने ‘रडू नका. तुमचा मुलगा पुढे आहे’ अशा शब्दांत त्या महिलेस आधार दिला. काही अंतरावरच थांबलेल्या महिला पोलिसांनी त्या महिलेकडे मुलगा सुपूर्द केला. या भावनिक क्षणाने त्या आई-मुलाबरोबर वर्दीतील पोलिसांच्या डोळ्यांतही आनंदाश्रू आणले. चुकीला माफी नाही; 'ड्रंक अँड ड्राईव्ह' अंतर्गत 132 जणांवर पुण्यात कारवाई पोलिस आयुक्तालयात नेमणुकीस असलेल्या महिला पोलिस कर्मचारी अमृता हरबा, वैशाली कौरव, हर्षा चांदगुडे व प्रियांका राजे या थर्टी फस्टच्या रात्री बंदोबस्तासाठी फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील गोखले चौकात नेमणुकीस होत्या. एक लहान मूल पदपथावरून रडत जाताना दिसले. त्यांनी मुलाला स्वतःजवळच थांबवून विचारणा केली. तेव्हा त्याने ‘माझे नाव मंत्र आहे, माझी आई हरवली आहे’ असे सांगितले. मात्र त्यापेक्षा जास्त त्यास काही सांगता येत नसल्याने पोलिसांनी त्याला स्वतःजवळ थांबविले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दरम्यान, तेथून २०० मीटर अंतरावरच एक महिला रडत-रडत गोखले चौकाच्या दिशेने धावत जाताना दुसऱ्या महिला पोलिसाला दिसली. त्या महिलेने पोलिसाकडे मुलगा हरविल्याचे व त्यास शोधून देण्याची विनवणी केली. तेव्हा, महिला पोलिसाने त्यांना आधार देत, ‘तुम्ही रडू नका, तुमचा मुलगा पुढे थांबला आहे’ अशा शब्दात आधार दिला. त्यानंतर महिला पोलिस, संबंधित महिला तत्काळ पुढे गेल्या. तेव्हा पोलिस कर्मचारी अमृता हरबा व त्यांच्या सहकाऱ्यांनी महिलेकडे त्यांच्या मुलाला सुपूर्द केले. पोलिसांच्या तत्परतेबद्दल आनंदाश्रुने कृतज्ञता व्यक्त केली. पुणेकरांनो, पाणीपुरवठ्यात कपात होण्याची चिन्हे; अजित पवारांनी दिले संकेत Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3pKxlPB

No comments:

Post a Comment