शेअर टॅक्‍सीतून जादा प्रवासी वाहतूक; प्रादेशिक परिवहन विभागाची कारवाई थंडावली मुंबई ः मुंबईच्या रस्त्यांवर धावणाऱ्या शेअर टॅक्‍सीतून चालक वगळता सहा प्रवासी वाहतूकीची परवानगी आहे. मात्र, सर्रासपणे नऊ प्रवाशांची वाहतूक केले जात आहे. शिवडी, चर्चगेट, सीएसएमटी रेल्वे स्थानकांसह इतर ठिकाणाहून अशा प्रकारची प्रवासी वाहतूक केली जात असल्याने कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे.  मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा कोरोनामूळे लोकलची सरसकट प्रवासी वाहतूक सध्या बंद आहे. बेस्टच्या बसमध्ये प्रवाशांची गर्दी होत असल्याने प्रवाशांनाकडून शेअर टॅक्‍सीचा पर्याय निवडला जात आहे. मात्र, टॅक्‍सी चालकांकडून अतिरिक्त कमाईसाठी जादा प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. कोरोनामुळे इतर सार्वजनिक सेवांवर राज्य सरकारने प्रवासी वाहतुकीवर नियंत्रण आणले आहे. मात्रस शेअर टॅक्‍सी चालकांकडून या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. प्रादेशिक परिवहन विभागाकडून अशाप्रकारच्या प्रवासी वाहतुकीवर कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र, आरटीओंची कारवाई थंडावल्याने टॅक्‍सी चालकांकडून त्याचा गैरफायदा घेतला जात आहे.    परिवहन विभागाच्या मोटार वाहन कायद्यानुसार, जादा प्रवासी वाहतूक करणाऱ्या टॅक्‍सींवर कारवाई केली जाणार आहे.  -प्रदिप शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, ताडदेव  passenger transport by shared taxi The action of the regional transport department working slow ------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, December 29, 2020

शेअर टॅक्‍सीतून जादा प्रवासी वाहतूक; प्रादेशिक परिवहन विभागाची कारवाई थंडावली मुंबई ः मुंबईच्या रस्त्यांवर धावणाऱ्या शेअर टॅक्‍सीतून चालक वगळता सहा प्रवासी वाहतूकीची परवानगी आहे. मात्र, सर्रासपणे नऊ प्रवाशांची वाहतूक केले जात आहे. शिवडी, चर्चगेट, सीएसएमटी रेल्वे स्थानकांसह इतर ठिकाणाहून अशा प्रकारची प्रवासी वाहतूक केली जात असल्याने कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे.  मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा कोरोनामूळे लोकलची सरसकट प्रवासी वाहतूक सध्या बंद आहे. बेस्टच्या बसमध्ये प्रवाशांची गर्दी होत असल्याने प्रवाशांनाकडून शेअर टॅक्‍सीचा पर्याय निवडला जात आहे. मात्र, टॅक्‍सी चालकांकडून अतिरिक्त कमाईसाठी जादा प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. कोरोनामुळे इतर सार्वजनिक सेवांवर राज्य सरकारने प्रवासी वाहतुकीवर नियंत्रण आणले आहे. मात्रस शेअर टॅक्‍सी चालकांकडून या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. प्रादेशिक परिवहन विभागाकडून अशाप्रकारच्या प्रवासी वाहतुकीवर कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र, आरटीओंची कारवाई थंडावल्याने टॅक्‍सी चालकांकडून त्याचा गैरफायदा घेतला जात आहे.    परिवहन विभागाच्या मोटार वाहन कायद्यानुसार, जादा प्रवासी वाहतूक करणाऱ्या टॅक्‍सींवर कारवाई केली जाणार आहे.  -प्रदिप शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, ताडदेव  passenger transport by shared taxi The action of the regional transport department working slow ------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/38IOyCg

No comments:

Post a Comment