सिंधुदुर्ग सीमेवर विशेष पथक  बांदा (सिंधुदुर्ग) - मुंबई-गोवा महामार्गावरील बांदा पोलिसांच्या इन्सुली तपासणी नाक्‍यावर वर्ष अखेर व नाताळच्या पार्श्‍वभूमीवर अमली पदार्थ व बेकायदा दारू तस्करी रोखण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे.  गेल्या काही वर्षात प्रथमच जिल्हा पोलीस प्रमुखांनी ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. या पथकात देवगड व मालवण येथील अमली पदार्थ तपासणीसाठी मोलाची कामगिरी करणारा श्‍वान "ब्राव्हो'चा समावेश करण्यात आला आहे. तर पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक तौसिफ सय्यद, रुपेश परब यांचे पथक दिवसभर तैनात राहणार आहेत. सद्यस्थितीत याठिकाणी वाहनांची श्वान ब्राव्होद्वारा कसून तपासणी सुरु असून यामुळे अवैध वाहतुकीला आळा बसणार आहे.  जिल्ह्यात सीमावर्ती असलेल्या या तपासणी नाक्‍यावर प्रथमच श्‍वान तैनात करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या आदेशानुसार सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले तालुक्‍यातील सीमावर्ती असलेल्या पोलीस तपासणी नाक्‍यांवर ही पथके कार्यरत राहणार आहेत. यामुळे गोव्यातून जिल्ह्यात येणाऱ्या बेकायदा दारू व अमली पदार्थ तस्करीला आळा बसणार आहे.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, December 26, 2020

सिंधुदुर्ग सीमेवर विशेष पथक  बांदा (सिंधुदुर्ग) - मुंबई-गोवा महामार्गावरील बांदा पोलिसांच्या इन्सुली तपासणी नाक्‍यावर वर्ष अखेर व नाताळच्या पार्श्‍वभूमीवर अमली पदार्थ व बेकायदा दारू तस्करी रोखण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे.  गेल्या काही वर्षात प्रथमच जिल्हा पोलीस प्रमुखांनी ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. या पथकात देवगड व मालवण येथील अमली पदार्थ तपासणीसाठी मोलाची कामगिरी करणारा श्‍वान "ब्राव्हो'चा समावेश करण्यात आला आहे. तर पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक तौसिफ सय्यद, रुपेश परब यांचे पथक दिवसभर तैनात राहणार आहेत. सद्यस्थितीत याठिकाणी वाहनांची श्वान ब्राव्होद्वारा कसून तपासणी सुरु असून यामुळे अवैध वाहतुकीला आळा बसणार आहे.  जिल्ह्यात सीमावर्ती असलेल्या या तपासणी नाक्‍यावर प्रथमच श्‍वान तैनात करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या आदेशानुसार सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले तालुक्‍यातील सीमावर्ती असलेल्या पोलीस तपासणी नाक्‍यांवर ही पथके कार्यरत राहणार आहेत. यामुळे गोव्यातून जिल्ह्यात येणाऱ्या बेकायदा दारू व अमली पदार्थ तस्करीला आळा बसणार आहे.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3mPv1Fh

No comments:

Post a Comment