लशीमध्ये गाय व डुक्कराच्या शरिरातील घटक आहेत का? तपशील देण्याची रझा अकादमीची मागणी मुंबई  ः कोरोनावर प्रतिबंधक उपचार म्हणून वापरण्यात येणाऱ्या लशींमध्ये प्राण्यांच्या शरीरातील घटकांचा वापर करण्यात आला आहे का, याचा तपशील द्यावा, अशी मागणी रझा अकादमीने जागतिक आरोग्य संघटनेकडे केली आहे.  मुंबई परिसरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा सध्या कोरोनावर अनेक कंपन्या लशी बनविण्याचे काम करत आहे. काही लशींच्या चाचण्या सुरू आहेत, काही लशी नियामकांच्या मान्यतेसाठी प्रलंबित आहेत. यातील काही लशींसाठी डुक्कर व गाय यांच्या शरीरातील घटकांचा वापर करण्यात आला आहे; तर काही लशींमध्ये अन्य प्राण्यांच्या शरीरातील घटकांचा वापर करण्यात आला नाही, असे रझा अकादमीचे म्हणणे आहे. त्यामुळे ज्या लशींमध्ये प्राण्यांच्या शरीरातील घटक नाहीत, त्याच लशींचा वापर करावा, असे आवाहनही काही दिवसांपूर्वी रझा अकादमीने नागरिकांना केले होते. त्यानुसार अकादमीचे सरचिटणीस सईद नूरी तसेच निमंत्रक मोईन मिया आदींनी आरोग्य संघटनेच्या अध्यक्षांना पत्र लिहीत वरील मागणी केली आहे.    Inform the ingredients in the vaccine! Letter from Raza Academy to the World Health Organization -------------------------------  ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, December 30, 2020

लशीमध्ये गाय व डुक्कराच्या शरिरातील घटक आहेत का? तपशील देण्याची रझा अकादमीची मागणी मुंबई  ः कोरोनावर प्रतिबंधक उपचार म्हणून वापरण्यात येणाऱ्या लशींमध्ये प्राण्यांच्या शरीरातील घटकांचा वापर करण्यात आला आहे का, याचा तपशील द्यावा, अशी मागणी रझा अकादमीने जागतिक आरोग्य संघटनेकडे केली आहे.  मुंबई परिसरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा सध्या कोरोनावर अनेक कंपन्या लशी बनविण्याचे काम करत आहे. काही लशींच्या चाचण्या सुरू आहेत, काही लशी नियामकांच्या मान्यतेसाठी प्रलंबित आहेत. यातील काही लशींसाठी डुक्कर व गाय यांच्या शरीरातील घटकांचा वापर करण्यात आला आहे; तर काही लशींमध्ये अन्य प्राण्यांच्या शरीरातील घटकांचा वापर करण्यात आला नाही, असे रझा अकादमीचे म्हणणे आहे. त्यामुळे ज्या लशींमध्ये प्राण्यांच्या शरीरातील घटक नाहीत, त्याच लशींचा वापर करावा, असे आवाहनही काही दिवसांपूर्वी रझा अकादमीने नागरिकांना केले होते. त्यानुसार अकादमीचे सरचिटणीस सईद नूरी तसेच निमंत्रक मोईन मिया आदींनी आरोग्य संघटनेच्या अध्यक्षांना पत्र लिहीत वरील मागणी केली आहे.    Inform the ingredients in the vaccine! Letter from Raza Academy to the World Health Organization -------------------------------  ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3htm9UR

No comments:

Post a Comment