सकाळ-चित्रकला स्पर्धा यंदा ऑनलाइन   पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने महाराष्ट्र व गोवा राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी १९८५ पासून आयोजित केली जाणारी ‘सकाळ-चित्रकला स्पर्धा-२०२०’ यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ऑनलाइन आयोजित केली जाणार आहे.  गेली ३४ वर्षे ही स्पर्धा होत आहे. यंदा स्पर्धेचे ३५ वे वर्षे आहे. आतापर्यंत लाखो विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. २०१८ साली आयोजित केलेल्या स्पर्धेतील लक्षणीय सहभागाची नोंद ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ने घेतली आहे. मुलांना आपले विचार मुक्तपणे आणि कलात्मक पद्धतीने मांडता यावेत, यासाठी स्पर्धेची सुरुवात झाली. दरवर्षी लाखो शालेय विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होत आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा ऑनलाइन सुरू आहेत. त्यामुळे ‘सकाळ-चित्रकला स्पर्धा २०२०’ देखील विद्यार्थी वर्गांच्या सुरक्षिततेसाठी ऑनलाइन घेण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागासाठी वयाचे बंधन नाही. ही स्पर्धा प्राथमिक, माध्यमिक, उच्च-माध्यमिक व विविध विद्या शाखांच्या महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी तसेच पालकांसाठी व आजी-आजोबांसाठी खुली असेल. स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. कोरोना गर्दीमध्ये हरवला; लोकांची पर्यटनस्थळांकडे धाव, महामार्ग जॅम! स्पर्धा एकूण चार गटात घेण्यात येणार आहे. अ-गट (पहिली ते चौथी), ब-गट (पाचवी ते सातवी), क-गट (आठवी ते बारावी) आणि ड-गट (बारावीनंतरचे सर्व व पालक, आजी-आजोबा). स्पर्धेत भाग घेण्यासाठी https://chitrakala.esakal.com/index.php या वेबसाइटवर जाऊन नोंदणी करणे आवश्‍यक आहे. गटाप्रमाणे स्पर्धेच्या विषयांची माहिती वेबसाइटवर मिळेल. नोंदणी केल्यानंतर A३ आकाराच्या चित्रकलेच्या कागदावर चित्र काढून व चित्र रंगवून, चित्राच्या वरील बाजूस (उजवीकडे) आपले पूर्ण नाव, गट, इयत्ता, पत्ता (तालुका-जिल्हा) व मोबाईल नंबर इत्यादी माहिती लिहिणे आवश्‍यक आहे. तसेच पालक, आजी-आजोबा असतील तर त्यांनी वयाचा उल्लेख करणे आवश्‍यक आहे. तसेच चित्र काढून झाल्यानंतर चित्राचा फोटो काढून किंवा चित्र स्कॅन करून (४ एमबी साईझपर्यंत) वरील वेबसाइटवर अपलोड करावे. स्पर्धेचा कालावधी १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२१ पर्यंत राहील. विद्यापीठ कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरपासून सातवा वेतन ! वेतननिश्‍चितीसाठी महिन्याची मुदत; 58 महिन्यांचा मिळणार नाही फरक पालक, आजी-आजोबांना संधी ‘सकाळ-चित्रकला स्पर्धा तीन पिढ्यांना जोडणारी एकमेव स्पर्धा आहे. १९८५ पासून या स्पर्धेत भाग घेतलेल्या पण आता पालक किंवा आजी-आजोबा झालेल्या लोकांसाठीसुद्धा यंदाची स्पर्धा सुवर्णसंधी आहे. या ऑनलाइन स्पर्धेत पालक व आजी-आजोबादेखील सहभागी होऊ शकतात. यानिमित्ताने पालकांना व आजी-आजोबांना स्वतः भाग घेतलेल्या ‘सकाळ-चित्रकला स्पर्धे’चे त्यांचे अनुभव chitrakala@esakal.com या ई-मेल आयडीवर पाठवता येतील. निवडक अनुभवांना वेबसाइटवर प्रसिद्धी देण्यात येईल. तसेच पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देऊन एका गरजू किंवा दिव्यांग विद्यार्थ्याला ‘सकाळ-चित्रकला स्पर्धा २०२०‘ मध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकता. आर्थिक मदतीचे आवाहन  पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देऊन एका गरजू किंवा दिव्यांग विद्यार्थ्याला ‘सकाळ-चित्रकला स्पर्धा २०२०’ मध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्या. या उपक्रमासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, खासगी कंपनी-आस्थापना व सीएसआर कंपन्या यांना ‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या वतीने आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ‘सकाळ सोशल फाउंडेशन’ला दिलेली आर्थिक मदत ही प्राप्तिकर कायद्याच्या ८० जी कलमानुसार सवलतीस पात्र आहे. गरजू, दिव्यांग विद्यार्थ्यांना संधी  राज्यभरातील प्रमुख शहरांतील आश्रम शाळांमधील गरजू विद्यार्थी व विशेष आणि दिव्यांग विद्यार्थी यांच्यासाठी स्पर्धा ऑनलाइन न घेता, त्यांना स्पर्धेसाठी लागणारे साहित्य, कागद, रंगसाहित्य व प्रश्‍नपत्रिका प्रमुख शहरांमधील (पुणे, पिंपरी-चिंचवड, सातारा, कोल्हापूर, नगर, औरंगाबाद, मुंबई, नाशिक, नागपूर व गोवा ) दैनिक ‘सकाळ’च्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात येईल. स्पर्धेचे विषय व वयोगट सारखेच राहतील. प्रमुख शहरातील आश्रम शाळांमधील गरजू विद्यार्थी व विशेष आणि दिव्यांग विद्यार्थी व विशेष शाळांनी स्पर्धेसाठी खालील व्हॉट्‌सॲप नंबरवर नोंदणी करावी. ९९२२४१९१५० / ९९२२९१३४७३/ ८६०५०१७३६६ Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, December 26, 2020

सकाळ-चित्रकला स्पर्धा यंदा ऑनलाइन   पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने महाराष्ट्र व गोवा राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी १९८५ पासून आयोजित केली जाणारी ‘सकाळ-चित्रकला स्पर्धा-२०२०’ यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ऑनलाइन आयोजित केली जाणार आहे.  गेली ३४ वर्षे ही स्पर्धा होत आहे. यंदा स्पर्धेचे ३५ वे वर्षे आहे. आतापर्यंत लाखो विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. २०१८ साली आयोजित केलेल्या स्पर्धेतील लक्षणीय सहभागाची नोंद ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ने घेतली आहे. मुलांना आपले विचार मुक्तपणे आणि कलात्मक पद्धतीने मांडता यावेत, यासाठी स्पर्धेची सुरुवात झाली. दरवर्षी लाखो शालेय विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होत आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा ऑनलाइन सुरू आहेत. त्यामुळे ‘सकाळ-चित्रकला स्पर्धा २०२०’ देखील विद्यार्थी वर्गांच्या सुरक्षिततेसाठी ऑनलाइन घेण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागासाठी वयाचे बंधन नाही. ही स्पर्धा प्राथमिक, माध्यमिक, उच्च-माध्यमिक व विविध विद्या शाखांच्या महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी तसेच पालकांसाठी व आजी-आजोबांसाठी खुली असेल. स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. कोरोना गर्दीमध्ये हरवला; लोकांची पर्यटनस्थळांकडे धाव, महामार्ग जॅम! स्पर्धा एकूण चार गटात घेण्यात येणार आहे. अ-गट (पहिली ते चौथी), ब-गट (पाचवी ते सातवी), क-गट (आठवी ते बारावी) आणि ड-गट (बारावीनंतरचे सर्व व पालक, आजी-आजोबा). स्पर्धेत भाग घेण्यासाठी https://chitrakala.esakal.com/index.php या वेबसाइटवर जाऊन नोंदणी करणे आवश्‍यक आहे. गटाप्रमाणे स्पर्धेच्या विषयांची माहिती वेबसाइटवर मिळेल. नोंदणी केल्यानंतर A३ आकाराच्या चित्रकलेच्या कागदावर चित्र काढून व चित्र रंगवून, चित्राच्या वरील बाजूस (उजवीकडे) आपले पूर्ण नाव, गट, इयत्ता, पत्ता (तालुका-जिल्हा) व मोबाईल नंबर इत्यादी माहिती लिहिणे आवश्‍यक आहे. तसेच पालक, आजी-आजोबा असतील तर त्यांनी वयाचा उल्लेख करणे आवश्‍यक आहे. तसेच चित्र काढून झाल्यानंतर चित्राचा फोटो काढून किंवा चित्र स्कॅन करून (४ एमबी साईझपर्यंत) वरील वेबसाइटवर अपलोड करावे. स्पर्धेचा कालावधी १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२१ पर्यंत राहील. विद्यापीठ कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरपासून सातवा वेतन ! वेतननिश्‍चितीसाठी महिन्याची मुदत; 58 महिन्यांचा मिळणार नाही फरक पालक, आजी-आजोबांना संधी ‘सकाळ-चित्रकला स्पर्धा तीन पिढ्यांना जोडणारी एकमेव स्पर्धा आहे. १९८५ पासून या स्पर्धेत भाग घेतलेल्या पण आता पालक किंवा आजी-आजोबा झालेल्या लोकांसाठीसुद्धा यंदाची स्पर्धा सुवर्णसंधी आहे. या ऑनलाइन स्पर्धेत पालक व आजी-आजोबादेखील सहभागी होऊ शकतात. यानिमित्ताने पालकांना व आजी-आजोबांना स्वतः भाग घेतलेल्या ‘सकाळ-चित्रकला स्पर्धे’चे त्यांचे अनुभव chitrakala@esakal.com या ई-मेल आयडीवर पाठवता येतील. निवडक अनुभवांना वेबसाइटवर प्रसिद्धी देण्यात येईल. तसेच पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देऊन एका गरजू किंवा दिव्यांग विद्यार्थ्याला ‘सकाळ-चित्रकला स्पर्धा २०२०‘ मध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकता. आर्थिक मदतीचे आवाहन  पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देऊन एका गरजू किंवा दिव्यांग विद्यार्थ्याला ‘सकाळ-चित्रकला स्पर्धा २०२०’ मध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्या. या उपक्रमासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, खासगी कंपनी-आस्थापना व सीएसआर कंपन्या यांना ‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या वतीने आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ‘सकाळ सोशल फाउंडेशन’ला दिलेली आर्थिक मदत ही प्राप्तिकर कायद्याच्या ८० जी कलमानुसार सवलतीस पात्र आहे. गरजू, दिव्यांग विद्यार्थ्यांना संधी  राज्यभरातील प्रमुख शहरांतील आश्रम शाळांमधील गरजू विद्यार्थी व विशेष आणि दिव्यांग विद्यार्थी यांच्यासाठी स्पर्धा ऑनलाइन न घेता, त्यांना स्पर्धेसाठी लागणारे साहित्य, कागद, रंगसाहित्य व प्रश्‍नपत्रिका प्रमुख शहरांमधील (पुणे, पिंपरी-चिंचवड, सातारा, कोल्हापूर, नगर, औरंगाबाद, मुंबई, नाशिक, नागपूर व गोवा ) दैनिक ‘सकाळ’च्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात येईल. स्पर्धेचे विषय व वयोगट सारखेच राहतील. प्रमुख शहरातील आश्रम शाळांमधील गरजू विद्यार्थी व विशेष आणि दिव्यांग विद्यार्थी व विशेष शाळांनी स्पर्धेसाठी खालील व्हॉट्‌सॲप नंबरवर नोंदणी करावी. ९९२२४१९१५० / ९९२२९१३४७३/ ८६०५०१७३६६ Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/34LbBLr

No comments:

Post a Comment