Corona Update: औरंगाबादेत ६४ जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात ४३ हजार ६८९ कोरोनामुक्त औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी (ता.२७) ६४ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५ हजार ३८६ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार १९८ जणांचा मृत्यू झाला. सध्या ४९९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज जिल्ह्यातील ७१ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ४३ हजार ६८९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.     धक्कादायक! कोरोनावर मात केलेल्या महिलेच्या शरीरात झाला पस; जगातील सातवी, तर भारतातील पहिलीच केस   शहरातील बाधित (कंसात रुग्ण संख्या) : भगतसिंग नगर (४), काल्डा कॉर्नर (५), कौशल नगर (५), एन चार स्पंदन नगर (१), टाऊन सेंटर (१), एन तीन सिडको (१), एन बारा सिद्धार्थ नगर (१), एन नऊ, एम दोन, हडको (१), उस्मानपुरा (१), मिलिनियम पार्क (१), एन बारा स्वामी विवेकानंद नगर (१), जाधववाडी (१), कासलीवाल पूरम (१), सातारा पोलिस स्टेशन जवळ (१), इटखेडा (१), आरेफ कॉलनी (१), दिशा संस्कृती सो., (१), कैलास नगर (१), नवनाथ नगर, हडको (१), अल्तमश कॉलनी (१), बजाज नगर (१), समता नगर (१), मुकुंद नगर (१), धूत हॉस्पीटल परिसर (१), गादिया विहार (१), समर्थ नगर (२), राम नगर (२), एन पाच श्री नगर (१), एन सात सिडको (१), एन अकरा सिडको (१), एन बारा भारतमाता नगर (१), सूतगिरणी चौक परिसर (१), गारखेडा (१), एन दोन सिडको (१), वसंत अपार्टमेंट सिडको (१), अन्य (३)   औरंगाबादेत ब्रिटनमधून आलेल्या १३ जणांचा शोध लागेना, महापालिकेने दिली पोलिसांकडे नावांची यादी ग्रामीण भागातील बाधित : किन्नी, सोयगाव (१), खुलताबाद (१), नारायणपूर, गंगापूर (१), घालखेडी (१), अन्य (९)कोरोना कोरोना मीटर -------------- बरे झालेले रुग्ण ः ४३६८९ उपचार घेणारे रुग्ण ः ४९९ एकूण मृत्यू ः ११९८ ------------- आतापर्यंतचे बाधित ः ४५३८६ ------------------   Edited - Ganesh Pitekar   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, December 27, 2020

Corona Update: औरंगाबादेत ६४ जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात ४३ हजार ६८९ कोरोनामुक्त औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी (ता.२७) ६४ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५ हजार ३८६ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार १९८ जणांचा मृत्यू झाला. सध्या ४९९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज जिल्ह्यातील ७१ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ४३ हजार ६८९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.     धक्कादायक! कोरोनावर मात केलेल्या महिलेच्या शरीरात झाला पस; जगातील सातवी, तर भारतातील पहिलीच केस   शहरातील बाधित (कंसात रुग्ण संख्या) : भगतसिंग नगर (४), काल्डा कॉर्नर (५), कौशल नगर (५), एन चार स्पंदन नगर (१), टाऊन सेंटर (१), एन तीन सिडको (१), एन बारा सिद्धार्थ नगर (१), एन नऊ, एम दोन, हडको (१), उस्मानपुरा (१), मिलिनियम पार्क (१), एन बारा स्वामी विवेकानंद नगर (१), जाधववाडी (१), कासलीवाल पूरम (१), सातारा पोलिस स्टेशन जवळ (१), इटखेडा (१), आरेफ कॉलनी (१), दिशा संस्कृती सो., (१), कैलास नगर (१), नवनाथ नगर, हडको (१), अल्तमश कॉलनी (१), बजाज नगर (१), समता नगर (१), मुकुंद नगर (१), धूत हॉस्पीटल परिसर (१), गादिया विहार (१), समर्थ नगर (२), राम नगर (२), एन पाच श्री नगर (१), एन सात सिडको (१), एन अकरा सिडको (१), एन बारा भारतमाता नगर (१), सूतगिरणी चौक परिसर (१), गारखेडा (१), एन दोन सिडको (१), वसंत अपार्टमेंट सिडको (१), अन्य (३)   औरंगाबादेत ब्रिटनमधून आलेल्या १३ जणांचा शोध लागेना, महापालिकेने दिली पोलिसांकडे नावांची यादी ग्रामीण भागातील बाधित : किन्नी, सोयगाव (१), खुलताबाद (१), नारायणपूर, गंगापूर (१), घालखेडी (१), अन्य (९)कोरोना कोरोना मीटर -------------- बरे झालेले रुग्ण ः ४३६८९ उपचार घेणारे रुग्ण ः ४९९ एकूण मृत्यू ः ११९८ ------------- आतापर्यंतचे बाधित ः ४५३८६ ------------------   Edited - Ganesh Pitekar   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3mSYNJd

No comments:

Post a Comment