वरळीमध्ये एक अपार्टमेंट 42 कोटीला, लक्झरी फ्लॅटच्या खरेदीत तेजी मुंबई: लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या ही महिन्यात रियल इस्टेट उद्योग आर्थिक संकटात सापडले होता. मात्र कोविड संसर्ग कमी होताना गृहनिर्माण क्षेत्र पुन्हा जोमाने उभारी घेत असल्याचे चित्र आहे. यामध्ये विशेषता लक्झरी फ्लॅट्स खरेदीचे प्रमाण वाढले आहे. नुकताच वरळी भागात एक आलिशान फ्लॅट तब्बल 42 कोटी रुपये मोजून खरेदी करण्यात आला.  कोविड काळातील घर खरेदीमधील ही महागडी डील असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. यापूर्वी एका उद्योगपतीने वरळी भागात 76 कोटीला दोन फ्लॅट खरेदी केले होते.  गेल्या दोन महिन्यांपासून लक्झरी सदरातील घर खरेदीला वेग आलाय. किंबहुना लॉकडाऊन काळातही या सेगमेंटमधील घरे विकली जात होती. वरळी भागात एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष आणि सीईओ अर्नाझ मिस्त्री यांनी 41.23 कोटी रुपये मोजून एक अपार्टमेंट खरेदी केली आहे. के रहेजा यांच्या आर्टेशीया या गृहनिर्माण प्रकल्पातील 35 व्या माळ्यावर हे अपार्टमेंट आहे. 18 नोव्हेंबरला हा सौदा पक्का झाला. या फ्लॅटचे एकूण क्षेत्रफळ 8,132 चौरस फूट एवढे आहे. या फ्लॅटसाठी जवळपास 96 लाख रुपये स्टॅम्प ड्यूटी मोजण्यात आली आहे. अर्नाझ मिस्त्री यांना या फ्लॅटसोबत एकूण आठ पार्कीग जागा  मिळाल्या आहेत. या फ्लॅटची एकूण खरेदी 44 कोटी 57 लाख पडली आहे. यापूर्वी प्रसिध्द बँकर्स रोमेश सोबती यांनी वरळीमध्ये 76 कोटी रुपयांमध्ये दोन फ्लॅट खरेदी केले होते. अधिक वाचा-  धारावी पुर्नविकास प्रकल्पाचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात  तयार लक्झरी फ्लॅटच्या खरेदीला चांगली मागणी आहे. जीएसटी आणि मुद्रांक शुल्क सवलतीमुळेही घर खरेदी होत असल्याचे नरडेकोचे राज्य अध्यक्ष अशोक मोहनानी यांनी म्हटलं आहे. मुंबई विभागातल्या अन्य बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. यापूर्वीच्या मोठ्या घर खरेदी डील ऑक्टोबर महिन्यात अनुराग जैन यांनी 1.22 लाख प्रति चौरस फूट या दराने कर्मिशयल प्रोजेक्टमध्ये अपार्टमेंट खरेदी केली. यापूर्वी जुलै महिन्यात त्यांनी 1.56 लाख प्रति चौरस फूट या दराने इथेच अपार्टमेंट घेतली होती. जुलै महिन्यात वांद्राच्या नवरोज बिल्डींगमध्ये सुशीलकुमार जैन यांनी 1.30 लाख  रुपये प्रति चौरस फुटाने अपार्टमेंट घेतली. प्रतिक अग्रवाल यांनी समुद्र महल येथे 1.12 लाख रुपये प्रति चौरस फूट या दराने फ्लॅट खरेदी केला. --------------------------------------- (संपादन- पूजा विचारे) An apartment in Worli for Rs 42 crore a boom in the purchase of luxury flats News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, December 2, 2020

वरळीमध्ये एक अपार्टमेंट 42 कोटीला, लक्झरी फ्लॅटच्या खरेदीत तेजी मुंबई: लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या ही महिन्यात रियल इस्टेट उद्योग आर्थिक संकटात सापडले होता. मात्र कोविड संसर्ग कमी होताना गृहनिर्माण क्षेत्र पुन्हा जोमाने उभारी घेत असल्याचे चित्र आहे. यामध्ये विशेषता लक्झरी फ्लॅट्स खरेदीचे प्रमाण वाढले आहे. नुकताच वरळी भागात एक आलिशान फ्लॅट तब्बल 42 कोटी रुपये मोजून खरेदी करण्यात आला.  कोविड काळातील घर खरेदीमधील ही महागडी डील असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. यापूर्वी एका उद्योगपतीने वरळी भागात 76 कोटीला दोन फ्लॅट खरेदी केले होते.  गेल्या दोन महिन्यांपासून लक्झरी सदरातील घर खरेदीला वेग आलाय. किंबहुना लॉकडाऊन काळातही या सेगमेंटमधील घरे विकली जात होती. वरळी भागात एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष आणि सीईओ अर्नाझ मिस्त्री यांनी 41.23 कोटी रुपये मोजून एक अपार्टमेंट खरेदी केली आहे. के रहेजा यांच्या आर्टेशीया या गृहनिर्माण प्रकल्पातील 35 व्या माळ्यावर हे अपार्टमेंट आहे. 18 नोव्हेंबरला हा सौदा पक्का झाला. या फ्लॅटचे एकूण क्षेत्रफळ 8,132 चौरस फूट एवढे आहे. या फ्लॅटसाठी जवळपास 96 लाख रुपये स्टॅम्प ड्यूटी मोजण्यात आली आहे. अर्नाझ मिस्त्री यांना या फ्लॅटसोबत एकूण आठ पार्कीग जागा  मिळाल्या आहेत. या फ्लॅटची एकूण खरेदी 44 कोटी 57 लाख पडली आहे. यापूर्वी प्रसिध्द बँकर्स रोमेश सोबती यांनी वरळीमध्ये 76 कोटी रुपयांमध्ये दोन फ्लॅट खरेदी केले होते. अधिक वाचा-  धारावी पुर्नविकास प्रकल्पाचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात  तयार लक्झरी फ्लॅटच्या खरेदीला चांगली मागणी आहे. जीएसटी आणि मुद्रांक शुल्क सवलतीमुळेही घर खरेदी होत असल्याचे नरडेकोचे राज्य अध्यक्ष अशोक मोहनानी यांनी म्हटलं आहे. मुंबई विभागातल्या अन्य बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. यापूर्वीच्या मोठ्या घर खरेदी डील ऑक्टोबर महिन्यात अनुराग जैन यांनी 1.22 लाख प्रति चौरस फूट या दराने कर्मिशयल प्रोजेक्टमध्ये अपार्टमेंट खरेदी केली. यापूर्वी जुलै महिन्यात त्यांनी 1.56 लाख प्रति चौरस फूट या दराने इथेच अपार्टमेंट घेतली होती. जुलै महिन्यात वांद्राच्या नवरोज बिल्डींगमध्ये सुशीलकुमार जैन यांनी 1.30 लाख  रुपये प्रति चौरस फुटाने अपार्टमेंट घेतली. प्रतिक अग्रवाल यांनी समुद्र महल येथे 1.12 लाख रुपये प्रति चौरस फूट या दराने फ्लॅट खरेदी केला. --------------------------------------- (संपादन- पूजा विचारे) An apartment in Worli for Rs 42 crore a boom in the purchase of luxury flats News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2I40Qfb

No comments:

Post a Comment