अर्ध्यावरतीच डाव मोडला! नवविवाहितेचा अपघाती मृत्यू वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - भोगवे कोलवेळवाडी (ता. वेंगुर्ले) येथील नवविवाहिता संचिता सचिन करलकर (वय 23) हिचा वास्को गोवा येथील अपघातात मृत्यू झाला. दहा महिन्यांपुर्वीच विवाह झालेल्या या दाम्पत्याचा भातुकलीच्या खेळाप्रमाणे अर्ध्यावरच डाव मोडल्याने भोगवे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.  भोगवे येथील सचिन करलकर यांचा दहा महिन्यांपूर्वी तालुक्‍यातील गोवरी भगतवाडी येथील संचिता पाटकर यांच्याशी विवाह झाला होता. गोवा येथे दोघे कामाला होते. गुरुवारी (ता.24) संचिता आपल्या पतीसोबत दुचाकीवरून कामावर जात होती. वास्को न्यू वाडा येथे दुचाकीचा टायर पंक्‍चर होऊन संचिता मागच्या मागे रस्त्यावर कोसळली. या अपघातात संचिता डिव्हायडरवर आपटली. यामध्ये तिच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. सचिनने स्थानिकांच्या मदतीने तिला तत्काळ गोमेकॉत उपचारासाठी हलविले; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. काल (ता.25) तिच्यावर भोगवे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या मागे पती, सासू, दीर, भावजय, आई-वडील, बहीण असा परिवार आहे.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, December 26, 2020

अर्ध्यावरतीच डाव मोडला! नवविवाहितेचा अपघाती मृत्यू वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - भोगवे कोलवेळवाडी (ता. वेंगुर्ले) येथील नवविवाहिता संचिता सचिन करलकर (वय 23) हिचा वास्को गोवा येथील अपघातात मृत्यू झाला. दहा महिन्यांपुर्वीच विवाह झालेल्या या दाम्पत्याचा भातुकलीच्या खेळाप्रमाणे अर्ध्यावरच डाव मोडल्याने भोगवे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.  भोगवे येथील सचिन करलकर यांचा दहा महिन्यांपूर्वी तालुक्‍यातील गोवरी भगतवाडी येथील संचिता पाटकर यांच्याशी विवाह झाला होता. गोवा येथे दोघे कामाला होते. गुरुवारी (ता.24) संचिता आपल्या पतीसोबत दुचाकीवरून कामावर जात होती. वास्को न्यू वाडा येथे दुचाकीचा टायर पंक्‍चर होऊन संचिता मागच्या मागे रस्त्यावर कोसळली. या अपघातात संचिता डिव्हायडरवर आपटली. यामध्ये तिच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. सचिनने स्थानिकांच्या मदतीने तिला तत्काळ गोमेकॉत उपचारासाठी हलविले; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. काल (ता.25) तिच्यावर भोगवे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या मागे पती, सासू, दीर, भावजय, आई-वडील, बहीण असा परिवार आहे.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3aQkBTH

No comments:

Post a Comment