चीनमध्ये पत्रकाराला शिक्षा! कारण वाचा सविस्तर बीजिंग - चीनच्या वुहान शहरातील कोरोना संसर्गाचे वार्तांकन करणाऱ्या ३७ वर्षीय महिला पत्रकाराला चार वर्षाच्या तुरुंगावासाची शिक्षा आज चीनच्या न्यायालयाने सुनावली. झांग झान असे महिला पत्रकाराचे नाव असून त्यांच्यावर अनागोंदी माजवण्याचा आरोप केला आहे. चीनमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांवर अशाच प्रकारचे आरोप ठेवण्यात येतात. झांग यांच्याशिवाय अनेक पत्रकारांना देखील वुहानच्या वार्तांकनामुळे अडचणींचा सामना करावा लागला आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा चीनच्या शांघाय न्यायालयाने निकाल देताना स्वत: झांग आणि त्यांचे वकिल न्यायालयात हजर होते. कोरोना संसर्गाचे वार्तांकन करण्यासाठी झांग या फेब्रुवारीत वुहानच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. त्यांनी वुहान येथून कोरोना संसर्गाबाबतचे लाइव्ह शो सोशल मीडियावर शेअर केले. त्यामुळे चिनी अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. झांग झान या वकिल असून त्यांना मे महिन्यातच ताब्यात घेतले होते. 2021ला पृथ्वी होणार नष्ट; नॉस्ट्रेडॅमसची भविष्यवाणी ठरणार खरी? या कारवाईला विरोध करण्यासाठी त्यांनी अनेक महिने उपोषणही केले आहे. या उपोषणामुळे आणि त्रासामुळे झांग यांची तब्येत बिघडल्याचे झांग यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. द नेटवर्क ऑफ चायनिज ह्युमन राइटसच्या समर्थकांनी म्हटले की, कोरोना संसर्गाचे वार्तांकन करण्याऱ्या अन्य पत्रकारांना चीनचे पोलिस कसे ताब्यात घेत आहेत, याचेही वार्तांकन झांग यांनी केले होते.  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, December 28, 2020

चीनमध्ये पत्रकाराला शिक्षा! कारण वाचा सविस्तर बीजिंग - चीनच्या वुहान शहरातील कोरोना संसर्गाचे वार्तांकन करणाऱ्या ३७ वर्षीय महिला पत्रकाराला चार वर्षाच्या तुरुंगावासाची शिक्षा आज चीनच्या न्यायालयाने सुनावली. झांग झान असे महिला पत्रकाराचे नाव असून त्यांच्यावर अनागोंदी माजवण्याचा आरोप केला आहे. चीनमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांवर अशाच प्रकारचे आरोप ठेवण्यात येतात. झांग यांच्याशिवाय अनेक पत्रकारांना देखील वुहानच्या वार्तांकनामुळे अडचणींचा सामना करावा लागला आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा चीनच्या शांघाय न्यायालयाने निकाल देताना स्वत: झांग आणि त्यांचे वकिल न्यायालयात हजर होते. कोरोना संसर्गाचे वार्तांकन करण्यासाठी झांग या फेब्रुवारीत वुहानच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. त्यांनी वुहान येथून कोरोना संसर्गाबाबतचे लाइव्ह शो सोशल मीडियावर शेअर केले. त्यामुळे चिनी अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. झांग झान या वकिल असून त्यांना मे महिन्यातच ताब्यात घेतले होते. 2021ला पृथ्वी होणार नष्ट; नॉस्ट्रेडॅमसची भविष्यवाणी ठरणार खरी? या कारवाईला विरोध करण्यासाठी त्यांनी अनेक महिने उपोषणही केले आहे. या उपोषणामुळे आणि त्रासामुळे झांग यांची तब्येत बिघडल्याचे झांग यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. द नेटवर्क ऑफ चायनिज ह्युमन राइटसच्या समर्थकांनी म्हटले की, कोरोना संसर्गाचे वार्तांकन करण्याऱ्या अन्य पत्रकारांना चीनचे पोलिस कसे ताब्यात घेत आहेत, याचेही वार्तांकन झांग यांनी केले होते.  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/34SX0hj

No comments:

Post a Comment