पिंपरी-चिंचवडमध्ये एसआरए प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध पिंपरी - चिखली स्पाईन रोड लगतच्या भीम शक्तीनगरमध्ये एसआरए राबविण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात स्थानिकांची फसवणूक होत असल्याने भीमशक्तीनगर विकास कृती समितीने विरोध केला आहे. याविरोधात समितीच्या शिष्ट मंडळाने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांची भेट घेऊन लेखी पत्र दिले आहे. समितीचे अध्यक्ष बाबासाहेब वाघमारे म्हणाले, 'नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेवर ही झोपडपट्टी गेली 20 ते 25 वर्षापासून वसलेली आहे. या झोपडपट्टीत सरासरी 2 हजार घरे आहेत. अनेक संघर्षानंतर येथे नागरी सुविधा मिळविल्या आहेत. दोनवेळा या झोपडपट्टीचा सर्व्हे झालेला आहे. सध्या ठिकाणी स्थानिकांना आर्थिक आमिषे दाखवून काही विकसक हे स्थानिक गुंडांना हाताशी धरून संमतीपत्रावर सह्या करून घेत आहेत. त्यास नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. शासनाने आमचा सर्व्हे करावा, झोपडपट्टी घोषित करावी आणि सर्वांना फोटो पास देण्यात यावे. त्यानंतरच त्याच जागेवर पुनर्वसन करावे. '' - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा विशाल कसबे म्हणाले, 'शहरातील सगळेच एसआरए प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडून बंदच पडली आहे. शरदनगर झोपडपट्टी ही रेडझोन हद्दीत असतानादेखील काम सुरू केले. आता उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यावर काम बंद पडले आहे. आता नागरिक बेघर झाले आहे. त्यामुळे भीमशक्तीनगर झोपडपट्टीसाठी कोणीही विकसक हे संमतीपत्रांसहीत प्रस्ताव घेऊन आल्यास त्यावरील प्रत्येक सह्यांची शहानिशा करून घ्यावी. प्रस्तावास मान्यता देण्यात येऊ नये.'' दुकानदार आणि जागरूक नागरिकांनी आपल्या परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत सचिन शिंदे म्हणाले, 'राजकारणी आणि बांधकाम व्यावसायिकांकडून भीम शक्तीनगर झोपडपट्टी (पेठ क्रमांक 20 प्राधिकरण) रहिवाशांना घरे बांधून देऊ , शाळा , हॉस्पिटल, खेळण्याचे मैदान , उद्यान बांधून देऊ असे आमिष दाखवून झोपडपट्टीची जागा बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्यक्षात ही झोपडपट्टी रेडझोनमध्ये आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती या प्रकल्पाविरोधात न्यायालयात गेल्यास हा प्रकल्प रखडेल तसेच या झोपडपट्टी मधील अनेक रहिवाशांचे छोटे व्यवसाय आहेत. प्रकल्प झाल्यास या रहिवाशांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण होईल. त्याच बरोबर अनेकांकडे शेळ्या,कोंबड्या, गाई ,म्हशी अशी जनावरे आहेत यावरच त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे.अशा लोकांवर बेरोजगार होण्याची वेळ येणार आहे. प्रत्यक्षात चिखली परिसरात अनेक ठिकाणी रुग्णालये, शाळा ,मैदान ,उद्यान यांच्या साठी आरक्षणे आहेत. त्या जागेस विकास करण्यासाठी प्राधान्य द्यावे. पिंपरी-चिंचवड : शिक्षकांना मिळेना कोरोना प्रोत्साहन भत्ता  यावेळी अनिल बारवकर, रामभाऊ मिसाळ, जमीर हकीम, दीपक कांबळे, इस्माईल बागवान, रामभाऊ ठोंबरे, सचिन राठोड, अनिल राठोड आदी उपस्थित होते. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, December 29, 2020

पिंपरी-चिंचवडमध्ये एसआरए प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध पिंपरी - चिखली स्पाईन रोड लगतच्या भीम शक्तीनगरमध्ये एसआरए राबविण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात स्थानिकांची फसवणूक होत असल्याने भीमशक्तीनगर विकास कृती समितीने विरोध केला आहे. याविरोधात समितीच्या शिष्ट मंडळाने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांची भेट घेऊन लेखी पत्र दिले आहे. समितीचे अध्यक्ष बाबासाहेब वाघमारे म्हणाले, 'नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेवर ही झोपडपट्टी गेली 20 ते 25 वर्षापासून वसलेली आहे. या झोपडपट्टीत सरासरी 2 हजार घरे आहेत. अनेक संघर्षानंतर येथे नागरी सुविधा मिळविल्या आहेत. दोनवेळा या झोपडपट्टीचा सर्व्हे झालेला आहे. सध्या ठिकाणी स्थानिकांना आर्थिक आमिषे दाखवून काही विकसक हे स्थानिक गुंडांना हाताशी धरून संमतीपत्रावर सह्या करून घेत आहेत. त्यास नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. शासनाने आमचा सर्व्हे करावा, झोपडपट्टी घोषित करावी आणि सर्वांना फोटो पास देण्यात यावे. त्यानंतरच त्याच जागेवर पुनर्वसन करावे. '' - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा विशाल कसबे म्हणाले, 'शहरातील सगळेच एसआरए प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडून बंदच पडली आहे. शरदनगर झोपडपट्टी ही रेडझोन हद्दीत असतानादेखील काम सुरू केले. आता उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यावर काम बंद पडले आहे. आता नागरिक बेघर झाले आहे. त्यामुळे भीमशक्तीनगर झोपडपट्टीसाठी कोणीही विकसक हे संमतीपत्रांसहीत प्रस्ताव घेऊन आल्यास त्यावरील प्रत्येक सह्यांची शहानिशा करून घ्यावी. प्रस्तावास मान्यता देण्यात येऊ नये.'' दुकानदार आणि जागरूक नागरिकांनी आपल्या परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत सचिन शिंदे म्हणाले, 'राजकारणी आणि बांधकाम व्यावसायिकांकडून भीम शक्तीनगर झोपडपट्टी (पेठ क्रमांक 20 प्राधिकरण) रहिवाशांना घरे बांधून देऊ , शाळा , हॉस्पिटल, खेळण्याचे मैदान , उद्यान बांधून देऊ असे आमिष दाखवून झोपडपट्टीची जागा बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्यक्षात ही झोपडपट्टी रेडझोनमध्ये आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती या प्रकल्पाविरोधात न्यायालयात गेल्यास हा प्रकल्प रखडेल तसेच या झोपडपट्टी मधील अनेक रहिवाशांचे छोटे व्यवसाय आहेत. प्रकल्प झाल्यास या रहिवाशांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण होईल. त्याच बरोबर अनेकांकडे शेळ्या,कोंबड्या, गाई ,म्हशी अशी जनावरे आहेत यावरच त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे.अशा लोकांवर बेरोजगार होण्याची वेळ येणार आहे. प्रत्यक्षात चिखली परिसरात अनेक ठिकाणी रुग्णालये, शाळा ,मैदान ,उद्यान यांच्या साठी आरक्षणे आहेत. त्या जागेस विकास करण्यासाठी प्राधान्य द्यावे. पिंपरी-चिंचवड : शिक्षकांना मिळेना कोरोना प्रोत्साहन भत्ता  यावेळी अनिल बारवकर, रामभाऊ मिसाळ, जमीर हकीम, दीपक कांबळे, इस्माईल बागवान, रामभाऊ ठोंबरे, सचिन राठोड, अनिल राठोड आदी उपस्थित होते. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3aQcsOP

No comments:

Post a Comment