10वी फेरपरीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ITI प्रवेशाची संधी, आजपासून ऑनलाईन अर्ज करता येणार  मुंबई: राज्य मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी फेरपरीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आयटीआयमध्ये प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांना शुक्रवारपासून ऑनलाईन प्रवेश अर्ज करता येईल. तर 5 जानेवारीला प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.  व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयामार्फत आयटीआय प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यंदा आयटीआय प्रवेशाला विद्यार्थ्यांकडून कमी प्रतिसाद मिळाला आहे. कोरोना आणि मराठा आरक्षणामुळे यंदा प्रवेश प्रक्रिया लांबणीवर गेली आहे. दहावी फेरपरीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार संचालनालयाने आयटीआय प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येईल. विद्यार्थ्यांना 4 जानेवारीला सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. प्रवेशाची गुणवत्ता यादी 5 जानेवारीला यादी जाहीर झाल्यानंतर प्रवेशाविषयी विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे माहिती कळविण्यात येईल, असे संचालनालयाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.  प्रवेशाचे वेळापत्रक ऑनलाईन प्रवेशअर्ज भरणे - 1 ते 4 जानेवारी  गुणवत्ता यादी जाहीर - 5 जानेवारी, सायंकाळी 5 वाजता  संस्थास्तरीय समुपदेशन फेरी - 2 जानेवारी, सायंकाळी 5 वाजता  खाजगी संस्थास्तरावरील प्रवेश - 8 ते 15 जानेवारी ------------------------------- (संपादन- पूजा विचारे) 10th Students pass re examination opportunity apply ITI admission online today News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, December 31, 2020

10वी फेरपरीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ITI प्रवेशाची संधी, आजपासून ऑनलाईन अर्ज करता येणार  मुंबई: राज्य मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी फेरपरीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आयटीआयमध्ये प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांना शुक्रवारपासून ऑनलाईन प्रवेश अर्ज करता येईल. तर 5 जानेवारीला प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.  व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयामार्फत आयटीआय प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यंदा आयटीआय प्रवेशाला विद्यार्थ्यांकडून कमी प्रतिसाद मिळाला आहे. कोरोना आणि मराठा आरक्षणामुळे यंदा प्रवेश प्रक्रिया लांबणीवर गेली आहे. दहावी फेरपरीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार संचालनालयाने आयटीआय प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येईल. विद्यार्थ्यांना 4 जानेवारीला सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. प्रवेशाची गुणवत्ता यादी 5 जानेवारीला यादी जाहीर झाल्यानंतर प्रवेशाविषयी विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे माहिती कळविण्यात येईल, असे संचालनालयाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.  प्रवेशाचे वेळापत्रक ऑनलाईन प्रवेशअर्ज भरणे - 1 ते 4 जानेवारी  गुणवत्ता यादी जाहीर - 5 जानेवारी, सायंकाळी 5 वाजता  संस्थास्तरीय समुपदेशन फेरी - 2 जानेवारी, सायंकाळी 5 वाजता  खाजगी संस्थास्तरावरील प्रवेश - 8 ते 15 जानेवारी ------------------------------- (संपादन- पूजा विचारे) 10th Students pass re examination opportunity apply ITI admission online today News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3mXOHXG

No comments:

Post a Comment