थंडी गुलाबी असली तरी त्वचेची काळजी घ्यावीच लागते ना? जाणून घ्या खास टिप्स हिवाळ्यातील थंडी कधी गुलाबी तर कधी कुडकुडी भरवणारी अशी असते. कुणाला पावसाळ्यातील दलदलीपेक्षा हा ऋतू हवासा वाटतो. तर कुणाला उन्हात घामाच्या धारा सहन करण्यापेक्षा दोन कपडे अधिक घालून थंडीत फिरलेलं बर अशी अवस्था असते. ज्या-त्या भागातील हवामानानुसार थंडीचे रुप बदलतानाचे चित्र पाहायला मिळते. त्वचेची काळजी घेण्याची खटोटोप थंडीच्या दिवांसामध्ये करावी लागते  हिवाळा सुरू होताच थंडीमुळे अनेक  छोट्या-मोठ्या समस्या उद्भवतात.  हात आणि पायांवर रॅशेस पडणे (फुटणे) ही समस्या अनेकांना जाणवते. त्वचा कोरडी पडल्यामुळे हे होत असते. चला तर मग जाणून घेऊयात थंडीच्या दिवसांत त्वचेची काळजी घेण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या लागतात आणि त्या नेमकेपणाने करुन त्वचा टवटवीत कशी ठेवता येईल यासंदर्भातील काही खास टिप्स  1) एका बादलीत किंवा टबमध्ये कोमट पाणी घ्यावे व त्या पाण्यात एक ते  दोन चमचे शाम्पू किंवा फेस वॉश टाकावा. 2) खोबऱ्याचे तेल त्वचेला लावणे खूप उपयुक्त आहे. तेलाचे आठ ते नऊ  थेंब पाण्यात टाकावे.  3)लिंबाच्या कापलेल्या एक ते दोन फोडी पाण्यात टाकाव्या. 4)तुरटीचा छोटा तुकडा पाण्यात टाकावा. 5) या पाण्यात हात आणि पाय दहा ते पंधरा मिनिटे ठेवावे. 6) लिंबाचा सालीने हात व पाय घासावे तुरतीने ही  हात पाय घासावे. 7) दहा ते पंधरा मिनिटानंतर हात पाय स्वच्छ कापडाने अथवा रुमालाने पुसून टाकावे 8) हात व पायांना आवडीनुसार बॉडी लोशनचा वापर करावा.  9) बाजारात काही आयुर्वेदिक लोशनही उपलब्ध आहेत. ते वापरण्यासही हरकत नाही 10)साबणाच्या वापरामुळेही त्वचा फुटण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. त्यामुळे साबण निवडतानाही योग्य ती खबरदारी घ्यावी लागते.  ------------------------------------------------------------------------------------------------ (थंडीच्या दिवसांत त्वचेची निगा राखण्यासाठी उपायासंदर्भात कोणताही उपाय करताना कृपया आपल्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला निश्चित घ्यावा. माहितीच्या आधारावर कोणत्याही गोष्टी करु नयेत.)      News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, December 1, 2020

थंडी गुलाबी असली तरी त्वचेची काळजी घ्यावीच लागते ना? जाणून घ्या खास टिप्स हिवाळ्यातील थंडी कधी गुलाबी तर कधी कुडकुडी भरवणारी अशी असते. कुणाला पावसाळ्यातील दलदलीपेक्षा हा ऋतू हवासा वाटतो. तर कुणाला उन्हात घामाच्या धारा सहन करण्यापेक्षा दोन कपडे अधिक घालून थंडीत फिरलेलं बर अशी अवस्था असते. ज्या-त्या भागातील हवामानानुसार थंडीचे रुप बदलतानाचे चित्र पाहायला मिळते. त्वचेची काळजी घेण्याची खटोटोप थंडीच्या दिवांसामध्ये करावी लागते  हिवाळा सुरू होताच थंडीमुळे अनेक  छोट्या-मोठ्या समस्या उद्भवतात.  हात आणि पायांवर रॅशेस पडणे (फुटणे) ही समस्या अनेकांना जाणवते. त्वचा कोरडी पडल्यामुळे हे होत असते. चला तर मग जाणून घेऊयात थंडीच्या दिवसांत त्वचेची काळजी घेण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या लागतात आणि त्या नेमकेपणाने करुन त्वचा टवटवीत कशी ठेवता येईल यासंदर्भातील काही खास टिप्स  1) एका बादलीत किंवा टबमध्ये कोमट पाणी घ्यावे व त्या पाण्यात एक ते  दोन चमचे शाम्पू किंवा फेस वॉश टाकावा. 2) खोबऱ्याचे तेल त्वचेला लावणे खूप उपयुक्त आहे. तेलाचे आठ ते नऊ  थेंब पाण्यात टाकावे.  3)लिंबाच्या कापलेल्या एक ते दोन फोडी पाण्यात टाकाव्या. 4)तुरटीचा छोटा तुकडा पाण्यात टाकावा. 5) या पाण्यात हात आणि पाय दहा ते पंधरा मिनिटे ठेवावे. 6) लिंबाचा सालीने हात व पाय घासावे तुरतीने ही  हात पाय घासावे. 7) दहा ते पंधरा मिनिटानंतर हात पाय स्वच्छ कापडाने अथवा रुमालाने पुसून टाकावे 8) हात व पायांना आवडीनुसार बॉडी लोशनचा वापर करावा.  9) बाजारात काही आयुर्वेदिक लोशनही उपलब्ध आहेत. ते वापरण्यासही हरकत नाही 10)साबणाच्या वापरामुळेही त्वचा फुटण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. त्यामुळे साबण निवडतानाही योग्य ती खबरदारी घ्यावी लागते.  ------------------------------------------------------------------------------------------------ (थंडीच्या दिवसांत त्वचेची निगा राखण्यासाठी उपायासंदर्भात कोणताही उपाय करताना कृपया आपल्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला निश्चित घ्यावा. माहितीच्या आधारावर कोणत्याही गोष्टी करु नयेत.)      News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2VlW7bU

No comments:

Post a Comment