मळा आणि तळा... आनंदाचा फराळसोहळा! पुणे - कोरोनाच्या दीर्घ सुटीनंतर सर्वांनाच वेध लागलेत ते आनंदाचा महासोहळा ठरणाऱ्या दिवाळी सणाचे! मनात साचलेली सर्व मरगळ दूर करत नव्याने प्रारंभ करण्याचा प्रयत्न देशभरातील प्रत्येक कुटुंब करू लागलेय. दिवाळीचा मोठा आणि सगळ्यांनाच आवडता भाग म्हणजे फराळ. या खमंग, चमचमीत, चविष्ट दिवाळी फराळावर ताव मारण्याचे फक्कड नियोजनही सुरू झाले आहे. पुणेकर आणि मुंबईकरांची हीच गरज ओळखून ‘सेव्हन मंत्रा’ आणि ‘एफएनव्ही फार्म्स’ने श्रेया फुड्‌सचा ‘मळा आणि तळा’ स्वरूपातील तयार भाजणी आणि पीठ हा दिवाळी फराळासाठीचा पॅक उपलब्ध केला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दिवाळीचा फराळ हा ठराविक पद्धतीने घरीच करण्याची आपली परंपरा आहे. पण या आधुनिक काळात फक्त घरात राबणाऱ्या महिलेने बाहेरच्या जगातही तिचे कर्तृत्व सिद्ध केले आहे. सोबतच आज अनेक घरांमध्ये तिच्या स्वयंपाकात, घरकामात मदत करणारे पुरुष आहेत. अशा ‘एकमेका साह्य करू’ या संसार सूत्राला आणखी घट्ट करण्यासाठी सेव्हन मंत्रा आणि एफएनव्ही फार्म्सने आणले आहेत दिवाळी फराळासाठी तयार भाजणी आणि पीठ. ज्याने फराळ घरीच करण्याचा आनंद पण तोही कमी वेळेत, अशा दोन्ही गोष्टी या कॉम्बो पॅकमधून साधणार आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ‘मळा आणि तळा’ तयार भाजणी आणि पीठ दिवाळी फराळ पॅकमध्ये प्रत्येकी अर्धा किलोचे सहा पॅक आहेत. यामध्ये प्रत्येकी अर्धा किलो वजनाचे बेसन लाडू पीठ, चकली पीठ, अनारसे पीठ, करंजी पीठ, शंकरपाळे पीठ आणि शेव पीठ यांचा समावेश कॉम्बो पॅकमध्ये आहे. केवळ ७५० रुपयांमध्ये ही सहा प्रकारची पिठे उपलब्ध केली आहेत. या पिठांच्या साह्याने एक तासात एक पदार्थ बनवता  येतो. जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा येथे करा बुकिंग ‘सेव्हन मंत्रा’च्या www.sevenmantras.com या वेबसाइटवर आणि एफएनव्ही फार्म्सच्या www.fnvfarms.com या वेबसाइटवर ‘मळा आणि तळा’ कॉम्बो पॅक उपलब्ध केला आहे. आजच आपला बॉक्‍स बुक करा आणि दिवाळी सणाचा खमंग आस्वाद घ्या. दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी या कॉम्बो दिवाळी फराळासोबत खास ठेच्याचे दोन पाऊच आणि २०० ग्रॅमचा टाटा टी गोल्ड मिक्‍शरचा पॅक मोफत देणार आहे. देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, November 7, 2020

मळा आणि तळा... आनंदाचा फराळसोहळा! पुणे - कोरोनाच्या दीर्घ सुटीनंतर सर्वांनाच वेध लागलेत ते आनंदाचा महासोहळा ठरणाऱ्या दिवाळी सणाचे! मनात साचलेली सर्व मरगळ दूर करत नव्याने प्रारंभ करण्याचा प्रयत्न देशभरातील प्रत्येक कुटुंब करू लागलेय. दिवाळीचा मोठा आणि सगळ्यांनाच आवडता भाग म्हणजे फराळ. या खमंग, चमचमीत, चविष्ट दिवाळी फराळावर ताव मारण्याचे फक्कड नियोजनही सुरू झाले आहे. पुणेकर आणि मुंबईकरांची हीच गरज ओळखून ‘सेव्हन मंत्रा’ आणि ‘एफएनव्ही फार्म्स’ने श्रेया फुड्‌सचा ‘मळा आणि तळा’ स्वरूपातील तयार भाजणी आणि पीठ हा दिवाळी फराळासाठीचा पॅक उपलब्ध केला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दिवाळीचा फराळ हा ठराविक पद्धतीने घरीच करण्याची आपली परंपरा आहे. पण या आधुनिक काळात फक्त घरात राबणाऱ्या महिलेने बाहेरच्या जगातही तिचे कर्तृत्व सिद्ध केले आहे. सोबतच आज अनेक घरांमध्ये तिच्या स्वयंपाकात, घरकामात मदत करणारे पुरुष आहेत. अशा ‘एकमेका साह्य करू’ या संसार सूत्राला आणखी घट्ट करण्यासाठी सेव्हन मंत्रा आणि एफएनव्ही फार्म्सने आणले आहेत दिवाळी फराळासाठी तयार भाजणी आणि पीठ. ज्याने फराळ घरीच करण्याचा आनंद पण तोही कमी वेळेत, अशा दोन्ही गोष्टी या कॉम्बो पॅकमधून साधणार आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ‘मळा आणि तळा’ तयार भाजणी आणि पीठ दिवाळी फराळ पॅकमध्ये प्रत्येकी अर्धा किलोचे सहा पॅक आहेत. यामध्ये प्रत्येकी अर्धा किलो वजनाचे बेसन लाडू पीठ, चकली पीठ, अनारसे पीठ, करंजी पीठ, शंकरपाळे पीठ आणि शेव पीठ यांचा समावेश कॉम्बो पॅकमध्ये आहे. केवळ ७५० रुपयांमध्ये ही सहा प्रकारची पिठे उपलब्ध केली आहेत. या पिठांच्या साह्याने एक तासात एक पदार्थ बनवता  येतो. जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा येथे करा बुकिंग ‘सेव्हन मंत्रा’च्या www.sevenmantras.com या वेबसाइटवर आणि एफएनव्ही फार्म्सच्या www.fnvfarms.com या वेबसाइटवर ‘मळा आणि तळा’ कॉम्बो पॅक उपलब्ध केला आहे. आजच आपला बॉक्‍स बुक करा आणि दिवाळी सणाचा खमंग आस्वाद घ्या. दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी या कॉम्बो दिवाळी फराळासोबत खास ठेच्याचे दोन पाऊच आणि २०० ग्रॅमचा टाटा टी गोल्ड मिक्‍शरचा पॅक मोफत देणार आहे. देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3eBgHOd

No comments:

Post a Comment