सावध रहा, दिवाळी बाजारात आल्या आहेत नकली नोटा अकोला :दिवाळी बाजारीतील गर्दचा फायदा घेवून काही समाजकंटकांकडून नकली नोटा बाजारात चलनात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. नकली नोटांचा धोका वाढला आहे. ही बाबत स्थानिक गुन्हे शाखेने अकोट येथे केलेल्या कारवाईने उघड झाली आहे. साहेब, बंद पडलेल्या सॅनिटायझर मशीनचं काय करायचं? स्थानिक गुन्हे शाखेला एक इसम हा अकोट फैल परीसरातील मच्छी मार्केटमध्ये बनावट चलनी नोटा चालविण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखचे पोलिस निरीक्षक शैलेश सपकाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि सागर हटवार यांचे तपास पथकाने सापळा रचून आरोपी अबरार खान हयात खान (वय २७ वर्ष रा. नायगाव) यास ५०० रुपयांच्या छापील किंमतीच्या बनावट चलनी नोटा बाळगून त्या परिसरातील दुकानात चालविण्याचा प्रयत्न करीत असतांना ताब्यात घेतले. त्याचेकडून तीन बनावट चलनी नोटा जप्त केल्यात. त्या घरून ५४ बनावट चलनी नोटा आढळून आल्यात. मनसे जिल्हाध्यक्षांनी लगावली अधिकाऱ्याच्या कानशिलात नोटांचे बुलडाणा कनेक्शन अबरार खान हयात खान या आरोपीने दिलेल्या माहितीवरून नकली नोटा त्याचे जानोरी, शेगाव, जि. बुलडाणा येथील साळा नामे शेख राजिक शेख चांद याचेजवळून आणल्याचे सांगितले. त्यावरून शेख राजिक शेख चांद यास ताब्यात घेवून त्याचे घरातून २२ बनावट चलनी नोटा जप्त केल्यात. त्याल शेगाव येथील राहणाऱ्या एका इसमाकडून ७९ बनावट चलनी नोटा मिळाल्या होत्या. (संपादन - विवेक मेतकर) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, November 12, 2020

सावध रहा, दिवाळी बाजारात आल्या आहेत नकली नोटा अकोला :दिवाळी बाजारीतील गर्दचा फायदा घेवून काही समाजकंटकांकडून नकली नोटा बाजारात चलनात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. नकली नोटांचा धोका वाढला आहे. ही बाबत स्थानिक गुन्हे शाखेने अकोट येथे केलेल्या कारवाईने उघड झाली आहे. साहेब, बंद पडलेल्या सॅनिटायझर मशीनचं काय करायचं? स्थानिक गुन्हे शाखेला एक इसम हा अकोट फैल परीसरातील मच्छी मार्केटमध्ये बनावट चलनी नोटा चालविण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखचे पोलिस निरीक्षक शैलेश सपकाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि सागर हटवार यांचे तपास पथकाने सापळा रचून आरोपी अबरार खान हयात खान (वय २७ वर्ष रा. नायगाव) यास ५०० रुपयांच्या छापील किंमतीच्या बनावट चलनी नोटा बाळगून त्या परिसरातील दुकानात चालविण्याचा प्रयत्न करीत असतांना ताब्यात घेतले. त्याचेकडून तीन बनावट चलनी नोटा जप्त केल्यात. त्या घरून ५४ बनावट चलनी नोटा आढळून आल्यात. मनसे जिल्हाध्यक्षांनी लगावली अधिकाऱ्याच्या कानशिलात नोटांचे बुलडाणा कनेक्शन अबरार खान हयात खान या आरोपीने दिलेल्या माहितीवरून नकली नोटा त्याचे जानोरी, शेगाव, जि. बुलडाणा येथील साळा नामे शेख राजिक शेख चांद याचेजवळून आणल्याचे सांगितले. त्यावरून शेख राजिक शेख चांद यास ताब्यात घेवून त्याचे घरातून २२ बनावट चलनी नोटा जप्त केल्यात. त्याल शेगाव येथील राहणाऱ्या एका इसमाकडून ७९ बनावट चलनी नोटा मिळाल्या होत्या. (संपादन - विवेक मेतकर) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/32FdM2p

No comments:

Post a Comment