परीक्षा विभाग ‘संवेदनशील’; विद्यापीठात सीसीटीव्ही बसविण्याकडे दुर्लक्ष पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागात असलेला एक लाख विद्यार्थ्यांचा डेटा, महत्त्वाच्या फाइल्स एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर जातात. रोज शेकडो विद्यार्थी, कॉलेजचे प्रतिनिधी भेट देतात, परीक्षा विभागात गोंधळ देखील होतो. मात्र, त्याची देखरेख करण्यासाठी व रेकॉर्ड ठेवण्यासाठी एक देखील सीसीटीव्ही परीक्षा विभागात बसवलेला नसल्याने सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पुणे विद्यापीठाचा परीक्षा विभाग हा संवेदनशील आहे. दरवर्षी सुमारे १ हजार महाविद्यालयांतील जवळपास ७ लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे नियोजन येथून केले जाते. त्यात पेपर सेट करणे, वेळापत्रक जाहीर करणे, परीक्षेसंबंधी महाविद्यालयांना सूचना देणे, निकालातील त्रुटी दूर करणे, पुनर्मूल्यांकन करणे, पदवी प्रमाणपत्राची वाटप यासह अनेक महत्त्वाची कामे या विभागातून केले जातात. नुकतीच परीक्षा विभागाने अंतिम वर्षाची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली. त्याची वॉर रुम परीक्षा विभागाच्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आली; पण तेथेदेखील सीसीटीव्ही नव्हते.  आईच निघाली सव्वा महिन्याच्या मुलीची मारेकरी परीक्षा मंडळात १०० पेक्षा जास्त कर्मचारी, अधिकारी काम करत आहेत. तेथे येणारे विद्यार्थी संबंधित विभागात जाऊन त्यांचे काम मार्गी लावण्याचा प्रयत्न करत असतात. काहीवेळा त्यांना अधिकाऱ्यांच्या केबिनच्या बाहेर किंवा पोर्चमध्ये तासनतास वाट पाहावी लागते. तसेच अधिकारी, कर्मचारी कार्यरत असले तरी कार्यालयात काय सुरू आहे? यावर नियंत्रण ठेवणारी मनुष्यविरहीत यंत्रणा परीक्षा विभागात नाही. यामध्ये सुधारणा करणे आवश्‍यक आहे.  बारामतीतील वडगावच्या पोलिसांवर फलटणमध्ये आरोपींकडून गोळीबार परीक्षा विभागातील गोपनीय कामकाज, त्याची सुरक्षितता याचा विचार करून विभागाच्या प्रवेशद्वारापासून ते संपूर्ण इमारत सीसीटीव्हीच्या नजरेत असणे आवश्‍यक आहे. यासाठी परीक्षा विभागाने विद्यापीठ प्रशासनास पत्र पाठवून सीसीटीव्ही बसवावेत, अशी मागणी केली आहे; पण अद्याप याबाबत निर्णय झालेला नाही. ...तर घटना टळली असती परीक्षा विभागात दोन दिवसांपूर्वी एका विद्यार्थ्यास सुरक्षारक्षकांनी दुसऱ्या मजल्यावरून तळ मजल्यापर्यंत मारहाण करत खाली आणले. परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांनीही ही घटना पाहिली. त्या वेळीही सीसीटीव्ही असते तर हा सर्व प्रसंग त्यात कैद झाला असता. तसेच, सीसीटीव्ही असल्याने त्याच्या धाकाने कदाचित मारहाणदेखील झाली नसती, असे परीक्षा विभागातील काही अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता लक्षात आले.  पुण्यातील नवले पुलाजवळ भीषण अपघात; दोघे ठार तर चौघे गंभीर जखमी परीक्षा विभागातील कामकाज संवेदनशील व गोपनीय आहे. सुरक्षेसाठी या इमारतीमध्ये सीसीटीव्ही बसवावेत, असे पत्र प्रशासनाला देण्यात आलेले आहे. अद्याप सीसीटीव्ही बसविण्यात आलेले नाहीत. - डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, November 29, 2020

परीक्षा विभाग ‘संवेदनशील’; विद्यापीठात सीसीटीव्ही बसविण्याकडे दुर्लक्ष पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागात असलेला एक लाख विद्यार्थ्यांचा डेटा, महत्त्वाच्या फाइल्स एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर जातात. रोज शेकडो विद्यार्थी, कॉलेजचे प्रतिनिधी भेट देतात, परीक्षा विभागात गोंधळ देखील होतो. मात्र, त्याची देखरेख करण्यासाठी व रेकॉर्ड ठेवण्यासाठी एक देखील सीसीटीव्ही परीक्षा विभागात बसवलेला नसल्याने सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पुणे विद्यापीठाचा परीक्षा विभाग हा संवेदनशील आहे. दरवर्षी सुमारे १ हजार महाविद्यालयांतील जवळपास ७ लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे नियोजन येथून केले जाते. त्यात पेपर सेट करणे, वेळापत्रक जाहीर करणे, परीक्षेसंबंधी महाविद्यालयांना सूचना देणे, निकालातील त्रुटी दूर करणे, पुनर्मूल्यांकन करणे, पदवी प्रमाणपत्राची वाटप यासह अनेक महत्त्वाची कामे या विभागातून केले जातात. नुकतीच परीक्षा विभागाने अंतिम वर्षाची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली. त्याची वॉर रुम परीक्षा विभागाच्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आली; पण तेथेदेखील सीसीटीव्ही नव्हते.  आईच निघाली सव्वा महिन्याच्या मुलीची मारेकरी परीक्षा मंडळात १०० पेक्षा जास्त कर्मचारी, अधिकारी काम करत आहेत. तेथे येणारे विद्यार्थी संबंधित विभागात जाऊन त्यांचे काम मार्गी लावण्याचा प्रयत्न करत असतात. काहीवेळा त्यांना अधिकाऱ्यांच्या केबिनच्या बाहेर किंवा पोर्चमध्ये तासनतास वाट पाहावी लागते. तसेच अधिकारी, कर्मचारी कार्यरत असले तरी कार्यालयात काय सुरू आहे? यावर नियंत्रण ठेवणारी मनुष्यविरहीत यंत्रणा परीक्षा विभागात नाही. यामध्ये सुधारणा करणे आवश्‍यक आहे.  बारामतीतील वडगावच्या पोलिसांवर फलटणमध्ये आरोपींकडून गोळीबार परीक्षा विभागातील गोपनीय कामकाज, त्याची सुरक्षितता याचा विचार करून विभागाच्या प्रवेशद्वारापासून ते संपूर्ण इमारत सीसीटीव्हीच्या नजरेत असणे आवश्‍यक आहे. यासाठी परीक्षा विभागाने विद्यापीठ प्रशासनास पत्र पाठवून सीसीटीव्ही बसवावेत, अशी मागणी केली आहे; पण अद्याप याबाबत निर्णय झालेला नाही. ...तर घटना टळली असती परीक्षा विभागात दोन दिवसांपूर्वी एका विद्यार्थ्यास सुरक्षारक्षकांनी दुसऱ्या मजल्यावरून तळ मजल्यापर्यंत मारहाण करत खाली आणले. परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांनीही ही घटना पाहिली. त्या वेळीही सीसीटीव्ही असते तर हा सर्व प्रसंग त्यात कैद झाला असता. तसेच, सीसीटीव्ही असल्याने त्याच्या धाकाने कदाचित मारहाणदेखील झाली नसती, असे परीक्षा विभागातील काही अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता लक्षात आले.  पुण्यातील नवले पुलाजवळ भीषण अपघात; दोघे ठार तर चौघे गंभीर जखमी परीक्षा विभागातील कामकाज संवेदनशील व गोपनीय आहे. सुरक्षेसाठी या इमारतीमध्ये सीसीटीव्ही बसवावेत, असे पत्र प्रशासनाला देण्यात आलेले आहे. अद्याप सीसीटीव्ही बसविण्यात आलेले नाहीत. - डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/39rZAOs

No comments:

Post a Comment