आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 30 नोव्हेंबर पंचांग - सोमवार - कार्तिक शुद्ध १५, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.५१ सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सायंकाळी ६, चंद्रास्त सकाळी ७.२५, कार्तिकस्नान समाप्ती, तुलसीविवाह समाप्ती, (पौर्णमा समाप्ती दुपारी २.५९), भारतीय सौर मार्गशीर्ष ९ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९९५ - ख्यातनाम साहित्यिक, विचारवंत व स्वातंत्र्यसैनिक वामनराव कृष्णाजी चोरघडे यांचे निधन. १९९९ - वाराणसीच्या हिंदू विश्‍व विद्यालयातील वेद विभागाचे निवृत्त अध्यक्ष घनपाठी डॉ. विश्‍वनाथभट्ट देव यांचे निधन. २००० - रेल्वेच्या रुळांमध्ये प्रीस्ट्रेस्ड काँक्रीट स्लीपरचा प्रथम वापर करण्यास प्रारंभ करणारे स्थापत्य अभियंते आणि रावळगाव साखर कारखान्याचे माजी संचालक विष्णू पुरुषोत्तम लिमये यांचे निधन. २००० - पाच अंतराळवीर आणि महाकाय सौरपंखे घेऊन ‘इन्डेव्हर’ या अंतराळयानाने फ्लोरिडातील केप कॅनव्हेराल येथून आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकाच्या दिशेने उड्डाण केले. या यानाबरोबर जगातील सर्वांत शक्तिशाली अंतराळयानाचे सौरपंख पाठविण्यात आले. २००३ - रत्नाकर मतकरी (नाट्यलेखन) व भालचंद्र पेंढारकर (नाट्यसंगीत) यांना संगीत अकादमी पुरस्कार जाहीर. दिनमान - मेष : आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. व्यवसायामध्ये धाडस करायला हरकत नाही. वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील. मिथुन : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. कर्क : कलेच्या क्षेत्रात यश मिळेल. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. सिंह : शासकीय कामे मार्गी लागतील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. कन्या : तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी लाभणार आहे. प्रवास सुखकर होतील. तूळ : व्यवसायामध्ये अडचणी जाणवतील. अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. वृश्‍चिक : कौटुंबिक सौख्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. धनू : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. हितशत्रूंवर मात कराल. मकर : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. नवीन स्नेहसंबंध जुळतील. कुंभ : व्यवसायातील प्रश्‍न मार्गी लावू शकाल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. मीन : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. प्रवासाचे योग येतील. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, November 29, 2020

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 30 नोव्हेंबर पंचांग - सोमवार - कार्तिक शुद्ध १५, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.५१ सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सायंकाळी ६, चंद्रास्त सकाळी ७.२५, कार्तिकस्नान समाप्ती, तुलसीविवाह समाप्ती, (पौर्णमा समाप्ती दुपारी २.५९), भारतीय सौर मार्गशीर्ष ९ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९९५ - ख्यातनाम साहित्यिक, विचारवंत व स्वातंत्र्यसैनिक वामनराव कृष्णाजी चोरघडे यांचे निधन. १९९९ - वाराणसीच्या हिंदू विश्‍व विद्यालयातील वेद विभागाचे निवृत्त अध्यक्ष घनपाठी डॉ. विश्‍वनाथभट्ट देव यांचे निधन. २००० - रेल्वेच्या रुळांमध्ये प्रीस्ट्रेस्ड काँक्रीट स्लीपरचा प्रथम वापर करण्यास प्रारंभ करणारे स्थापत्य अभियंते आणि रावळगाव साखर कारखान्याचे माजी संचालक विष्णू पुरुषोत्तम लिमये यांचे निधन. २००० - पाच अंतराळवीर आणि महाकाय सौरपंखे घेऊन ‘इन्डेव्हर’ या अंतराळयानाने फ्लोरिडातील केप कॅनव्हेराल येथून आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकाच्या दिशेने उड्डाण केले. या यानाबरोबर जगातील सर्वांत शक्तिशाली अंतराळयानाचे सौरपंख पाठविण्यात आले. २००३ - रत्नाकर मतकरी (नाट्यलेखन) व भालचंद्र पेंढारकर (नाट्यसंगीत) यांना संगीत अकादमी पुरस्कार जाहीर. दिनमान - मेष : आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. व्यवसायामध्ये धाडस करायला हरकत नाही. वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील. मिथुन : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. कर्क : कलेच्या क्षेत्रात यश मिळेल. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. सिंह : शासकीय कामे मार्गी लागतील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. कन्या : तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी लाभणार आहे. प्रवास सुखकर होतील. तूळ : व्यवसायामध्ये अडचणी जाणवतील. अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. वृश्‍चिक : कौटुंबिक सौख्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. धनू : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. हितशत्रूंवर मात कराल. मकर : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. नवीन स्नेहसंबंध जुळतील. कुंभ : व्यवसायातील प्रश्‍न मार्गी लावू शकाल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. मीन : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. प्रवासाचे योग येतील. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3fOV7X3

No comments:

Post a Comment