सिंधुदुर्गात कोरोनाग्रस्तांची संख्या पाच हजारावर ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात आज कोरोनाचे 17 रुग्ण आढळले. यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधित संख्येने पाच हजारी पार केली आहे. एकूण 5 हजार 1 रुग्ण झाले असून 23 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.  सिंधुदुर्गात कोरोना चाचणीसाठी घेण्यात येणाऱ्या नमुने संख्येने शनिवारी 36 हजारी पार केली होती. आज यातील बाधित आलेल्या नमुने अहवालांची संख्या पाच हजार झाली आहे. यातील 4 हजार 551 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर सलग चार दिवस एकही मृत्यू न झाल्याने कोरोना मृत्यू संख्या 127 वर स्थिरावली आहे. परिणामी जिल्ह्यात 323 रुग्ण सक्रिय राहिले आहेत. या रुग्णावर जिल्ह्यातील विविध कोविड हॉस्पिटल अथवा होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यानी दिली.  323 रुग्ण सक्रिय असून, त्यापैकी 6 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील चार रुग्ण ऑक्‍सिजनवर तर दोन रुग्ण व्हेन्टीलेटरवर उपचार घेत आहे. आर.टी.पी.सी.आर टेस्टमध्ये 20 हजार 373 नमुने तपासण्यात आले. यातील 3 हजार 581 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज नव्याने 54 नमुने घेण्यात आले. न्टिजन टेस्टमध्ये एकूण 14 हजार 816 नमुने तपासले. पैकी 1 हजार 542 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज नवीन 115 नमुने घेण्यात आले.  तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण व कंसात मृत्यू झालेले असे ः देवगड 334 (8), दोडामार्ग 253 (2), कणकवली 1569 (29), कुडाळ 1136 (25), मालवण 423 (14), सावंतवाडी 663 (31), वैभववाडी 143 (7), वेंगुर्ले 467, (10) जिल्ह्याबाहेरील रुग्ण 13 (1). तालुकानिहाय सक्रिय रुग्ण देवगड -30, दोडामार्ग - 29, कणकवली - 80, कुडाळ - 48, मालवण- 28, सावंतवाडी - 43, वैभववाडी - 7, वेंगुर्ले - 58.   संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, November 8, 2020

सिंधुदुर्गात कोरोनाग्रस्तांची संख्या पाच हजारावर ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात आज कोरोनाचे 17 रुग्ण आढळले. यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधित संख्येने पाच हजारी पार केली आहे. एकूण 5 हजार 1 रुग्ण झाले असून 23 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.  सिंधुदुर्गात कोरोना चाचणीसाठी घेण्यात येणाऱ्या नमुने संख्येने शनिवारी 36 हजारी पार केली होती. आज यातील बाधित आलेल्या नमुने अहवालांची संख्या पाच हजार झाली आहे. यातील 4 हजार 551 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर सलग चार दिवस एकही मृत्यू न झाल्याने कोरोना मृत्यू संख्या 127 वर स्थिरावली आहे. परिणामी जिल्ह्यात 323 रुग्ण सक्रिय राहिले आहेत. या रुग्णावर जिल्ह्यातील विविध कोविड हॉस्पिटल अथवा होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यानी दिली.  323 रुग्ण सक्रिय असून, त्यापैकी 6 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील चार रुग्ण ऑक्‍सिजनवर तर दोन रुग्ण व्हेन्टीलेटरवर उपचार घेत आहे. आर.टी.पी.सी.आर टेस्टमध्ये 20 हजार 373 नमुने तपासण्यात आले. यातील 3 हजार 581 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज नव्याने 54 नमुने घेण्यात आले. न्टिजन टेस्टमध्ये एकूण 14 हजार 816 नमुने तपासले. पैकी 1 हजार 542 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज नवीन 115 नमुने घेण्यात आले.  तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण व कंसात मृत्यू झालेले असे ः देवगड 334 (8), दोडामार्ग 253 (2), कणकवली 1569 (29), कुडाळ 1136 (25), मालवण 423 (14), सावंतवाडी 663 (31), वैभववाडी 143 (7), वेंगुर्ले 467, (10) जिल्ह्याबाहेरील रुग्ण 13 (1). तालुकानिहाय सक्रिय रुग्ण देवगड -30, दोडामार्ग - 29, कणकवली - 80, कुडाळ - 48, मालवण- 28, सावंतवाडी - 43, वैभववाडी - 7, वेंगुर्ले - 58.   संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2I8Ps1S

No comments:

Post a Comment