शुल्कमाफीसाठी विद्यार्थ्यांचे मंत्रालयासमोर आंदोलन; सरकारी तिजोरीसाठी आज भीक मागणार  मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांच्या पालकांवर आर्थिक संकट कोसळले असताना खासगी व शासकीय महाविद्यालये विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी सतत तगादा लावत आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्कात सवलत मिळावी, अशी मागणी विद्यार्थी संघटना करत आहेत. यानंतरही उच्च व तंत्रशिक्षण विभाग कोणताही निर्णय घेत नसल्याने महाराष्ट्र स्टुडंट्‌स युनियन आणि विद्यार्थी मंत्रालय, शिवालय परिसरात बुधवारी (ता. 11) भीक मागून सरकारची तिजोरी भरणार आहेत.  नववी-बारावीचे वर्ग सुरू! 40 मिनिटांच्या चार तासिका, मोकळ्या जागेत वर्ग घेण्यास मुभा राज्यातील विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या पालकांवर आर्थिक संकट कोसळले असताना खासगी व शासकीय महाविद्यालये विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी तगादा लावत आहेत. यामुळे महाराष्ट्र स्टुडंट्‌स युनियन गेल्या दोन महिन्यांपासून उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची अनेक वेळा प्रत्यक्ष भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या व्यथा, अडचणी निवेदनाद्वारे त्यांच्याकडे सतत मांडल्या आहेत. जामीन मिळाला तरी अर्णब गोस्वामींना होऊ शकते पुन्हा अटक; पोलिसांनी नोंदवले डजनभर गुन्हे तसेच विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क सरसकट परतावा आणि प्रवेश शुल्कामध्ये सूट मिळावी, अशी मागणी केली; परंतु आश्‍वासनाशिवाय कोणताही निर्णय घेण्यात येत नसल्याने संघटनेने उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी 11 नोव्हेंबरला मंत्रालय परिसरात, शिवालय कार्यालय आणि मंत्र्यांच्या बंगल्यासमोर भीक मागून निधी उभारण्यात येणार आहे, असे संघटनेचे अध्यक्ष ऍड. सिद्धार्थ इंगळे यांनी सांगितले.  --------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, November 10, 2020

शुल्कमाफीसाठी विद्यार्थ्यांचे मंत्रालयासमोर आंदोलन; सरकारी तिजोरीसाठी आज भीक मागणार  मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांच्या पालकांवर आर्थिक संकट कोसळले असताना खासगी व शासकीय महाविद्यालये विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी सतत तगादा लावत आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्कात सवलत मिळावी, अशी मागणी विद्यार्थी संघटना करत आहेत. यानंतरही उच्च व तंत्रशिक्षण विभाग कोणताही निर्णय घेत नसल्याने महाराष्ट्र स्टुडंट्‌स युनियन आणि विद्यार्थी मंत्रालय, शिवालय परिसरात बुधवारी (ता. 11) भीक मागून सरकारची तिजोरी भरणार आहेत.  नववी-बारावीचे वर्ग सुरू! 40 मिनिटांच्या चार तासिका, मोकळ्या जागेत वर्ग घेण्यास मुभा राज्यातील विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या पालकांवर आर्थिक संकट कोसळले असताना खासगी व शासकीय महाविद्यालये विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी तगादा लावत आहेत. यामुळे महाराष्ट्र स्टुडंट्‌स युनियन गेल्या दोन महिन्यांपासून उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची अनेक वेळा प्रत्यक्ष भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या व्यथा, अडचणी निवेदनाद्वारे त्यांच्याकडे सतत मांडल्या आहेत. जामीन मिळाला तरी अर्णब गोस्वामींना होऊ शकते पुन्हा अटक; पोलिसांनी नोंदवले डजनभर गुन्हे तसेच विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क सरसकट परतावा आणि प्रवेश शुल्कामध्ये सूट मिळावी, अशी मागणी केली; परंतु आश्‍वासनाशिवाय कोणताही निर्णय घेण्यात येत नसल्याने संघटनेने उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी 11 नोव्हेंबरला मंत्रालय परिसरात, शिवालय कार्यालय आणि मंत्र्यांच्या बंगल्यासमोर भीक मागून निधी उभारण्यात येणार आहे, असे संघटनेचे अध्यक्ष ऍड. सिद्धार्थ इंगळे यांनी सांगितले.  --------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/38sg1cZ

No comments:

Post a Comment