जिल्ह्यात 108 कोरोनामुक्त; 673 जणांवर उपचार सांगली : जिल्ह्यात आज 108 जण कोरोनामुक्त झालेत. दिवसात 53 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. गेल्या काही दिवसांत बाधितांची आकडेवारी कमी होत आहे. महापालिका क्षेत्रात 11 जण बाधित आढळले. एकूण बाधित 45 हजार 913 झाले. 673 जणांवर उपचार सुरु आहेत. सांगलीतील एकाचा आज मृत्यू झाला.  दिवसभरात 171 आरटीपीसीआर तपासण्यात 16 बाधित आढळले. 1635 रॅपीड अँटिजेन तपासण्यात 39 जणांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. आटपाडी तालुक्‍यात 4, जतला 10, कडेगाव 4, कवठेमहांकाळ 1, खानापूर 2, मिरज 8, पलूस3, शिराळा 2, तासगाव 1 तर वाळवा तालुक्‍यात 7 जणांना बाधा झाली. महापालिका क्षेत्रात नवे 11 रुग्ण सापडलेत. सांगलीत 6 आणि मिरजेत 5 रुग्ण आढळले. 72 रुग्ण ऑक्‍सिजनवर आहेत. नॉन इन्व्हेंजीव व्हेंटिलेटरवर 15, हायफ्लो नेझल ऑक्‍सिजनवर 9 रुग्ण आहेत.  आजचे बाधित ः 53  उपचाराखाली ः 673  बरे झालेले ः 43569  एकूण मृत्यू ः 1671  एकूण बाधित ः 45913  चिंताजनक ः 98  ग्रामीण बाधित ः 22979  शहरी बाधित ः 6787  मनपा क्षेत्र ः 16147    संपादन : प्रफुल्ल सुतार  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, November 11, 2020

जिल्ह्यात 108 कोरोनामुक्त; 673 जणांवर उपचार सांगली : जिल्ह्यात आज 108 जण कोरोनामुक्त झालेत. दिवसात 53 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. गेल्या काही दिवसांत बाधितांची आकडेवारी कमी होत आहे. महापालिका क्षेत्रात 11 जण बाधित आढळले. एकूण बाधित 45 हजार 913 झाले. 673 जणांवर उपचार सुरु आहेत. सांगलीतील एकाचा आज मृत्यू झाला.  दिवसभरात 171 आरटीपीसीआर तपासण्यात 16 बाधित आढळले. 1635 रॅपीड अँटिजेन तपासण्यात 39 जणांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. आटपाडी तालुक्‍यात 4, जतला 10, कडेगाव 4, कवठेमहांकाळ 1, खानापूर 2, मिरज 8, पलूस3, शिराळा 2, तासगाव 1 तर वाळवा तालुक्‍यात 7 जणांना बाधा झाली. महापालिका क्षेत्रात नवे 11 रुग्ण सापडलेत. सांगलीत 6 आणि मिरजेत 5 रुग्ण आढळले. 72 रुग्ण ऑक्‍सिजनवर आहेत. नॉन इन्व्हेंजीव व्हेंटिलेटरवर 15, हायफ्लो नेझल ऑक्‍सिजनवर 9 रुग्ण आहेत.  आजचे बाधित ः 53  उपचाराखाली ः 673  बरे झालेले ः 43569  एकूण मृत्यू ः 1671  एकूण बाधित ः 45913  चिंताजनक ः 98  ग्रामीण बाधित ः 22979  शहरी बाधित ः 6787  मनपा क्षेत्र ः 16147    संपादन : प्रफुल्ल सुतार  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/38MVXlV

No comments:

Post a Comment