प्रेमाचं अनोखं उदाहरण! शेतकऱ्याने पार पाडले मृत बैलाचे दशक्रिया विधी; लोकांना दिले तेराव्याचे जेवण     यवतमाळ : शेती ,शेतकरी आणि वृषभ राजा आपल्या कृषी व्यवस्थेचा, अर्थव्यवस्थेचा, दाण्यापाण्याचा, सगळ्या जगण्याचा कणा. शेतकरी ही अशी व्यक्ती आहे की  त्याचे आपल्या मुलाबाळांवर आपल्या कुटुंबावर प्रेम असते तेवढेच प्रेम शेतीसाठी राबणाऱ्या आपल्या वृषभ राजावर म्हणजे आपल्या बैलावर असते . हेही वाचा - कठोर मुलीला बाप नको होता; पण, चार लाख मिळविण्यासाठी हवे मृत्यूप्रमाणपत्र शेतकरी आणि बैल याचे अतूट  आणि भावनिक नाते असते .याचाच प्रत्यय आला यवतमाळ जिल्ह्यातील अति दुर्गम भागातील मुकुटबन गावात .कैलास राऊत यांच्याकडे गेल्या १५-१६ वर्षांपासून एक बैल होता. दरवर्षी या बळीराजाला हा बैल प्रत्येक कामात मदत करत होता.  ठळक बातमी - निंदनीय घटना : दहा हजारांच्या कर्जासाठी सावकाराने महिलेवर केला बलात्कार शेतीत नांगरणी असो की इतर कुठली कामं हा वृषभराजा करत होता.  मात्र आजारपणामुळे या बैलाचा मृत्यू झाला . या कुटुंबाला आपल्या घराचा सदस्य गेल्या सारखे दुःख झाले .  नक्की वाचा - शेपूट नसलेला श्वान बघितला ना? कधी प्रश्न पडला, का कापली असावी शेपूट? हे आहे कारण या कुटुंबाने घराचा सदस्य गेल्यासारखे या वृषभ राजाचे दशक्रिया विधी पार पाडले. विधिवत लोकांना जेवणपण दिले , यामुळे बळीराजा आणि वृषभराजाचे किती भावनिक संबंध असतात हे सिद्ध होते  संपादन - अथर्व महांकाळ    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, October 28, 2020

प्रेमाचं अनोखं उदाहरण! शेतकऱ्याने पार पाडले मृत बैलाचे दशक्रिया विधी; लोकांना दिले तेराव्याचे जेवण     यवतमाळ : शेती ,शेतकरी आणि वृषभ राजा आपल्या कृषी व्यवस्थेचा, अर्थव्यवस्थेचा, दाण्यापाण्याचा, सगळ्या जगण्याचा कणा. शेतकरी ही अशी व्यक्ती आहे की  त्याचे आपल्या मुलाबाळांवर आपल्या कुटुंबावर प्रेम असते तेवढेच प्रेम शेतीसाठी राबणाऱ्या आपल्या वृषभ राजावर म्हणजे आपल्या बैलावर असते . हेही वाचा - कठोर मुलीला बाप नको होता; पण, चार लाख मिळविण्यासाठी हवे मृत्यूप्रमाणपत्र शेतकरी आणि बैल याचे अतूट  आणि भावनिक नाते असते .याचाच प्रत्यय आला यवतमाळ जिल्ह्यातील अति दुर्गम भागातील मुकुटबन गावात .कैलास राऊत यांच्याकडे गेल्या १५-१६ वर्षांपासून एक बैल होता. दरवर्षी या बळीराजाला हा बैल प्रत्येक कामात मदत करत होता.  ठळक बातमी - निंदनीय घटना : दहा हजारांच्या कर्जासाठी सावकाराने महिलेवर केला बलात्कार शेतीत नांगरणी असो की इतर कुठली कामं हा वृषभराजा करत होता.  मात्र आजारपणामुळे या बैलाचा मृत्यू झाला . या कुटुंबाला आपल्या घराचा सदस्य गेल्या सारखे दुःख झाले .  नक्की वाचा - शेपूट नसलेला श्वान बघितला ना? कधी प्रश्न पडला, का कापली असावी शेपूट? हे आहे कारण या कुटुंबाने घराचा सदस्य गेल्यासारखे या वृषभ राजाचे दशक्रिया विधी पार पाडले. विधिवत लोकांना जेवणपण दिले , यामुळे बळीराजा आणि वृषभराजाचे किती भावनिक संबंध असतात हे सिद्ध होते  संपादन - अथर्व महांकाळ    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3kGZZ27

No comments:

Post a Comment